ज्या धरणामुळे पृथ्वीचा फिरण्याचा स्पीड झाला कमी त्यापेक्षा शक्तीशाली धरण बांधणार चीन; भारताला मोठा धोका
China Three Gorges Dam : चीन मधील थ्री गॉर्जेस डॅम हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. मात्र, चीन आता या धरणापेक्षा मोठे धरण बांधणार आहे. हे धरण भारतासाठी धोकादायक ठरणार आहे.
Dec 26, 2024, 08:29 PM ISTभारताचा चुकीचा नकाशा दाखवल्यास काय शिक्षा होते?
अधिवेशनातील पत्रकामध्ये काश्मीरला भारतात समाविष्ट न केल्यानं हा वाद धुमसत आहे. यामुळंच आणखी एका प्रश्नालाही वाव मिळतोय.
Dec 26, 2024, 02:41 PM IST
'रोहित, विराट नव्हे तर मी क्रिकेटमधला...', आर अश्विनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला 'उगाच देवाप्रमाणे पुजून...'
लोकांनी आपलं करिअर सेलिब्रेट करावं किंवा आपल्या पुजावं अशी आपली अपेक्षा नसल्याचं आर अश्विनने (Ravichandran Ashwin) म्हटलं आहे.
Dec 25, 2024, 04:37 PM IST
हिवाळ्यात प्रदुषणामुळे होतोय श्वसनाचा त्रास, 'अशी' घ्या काळजी
हिवाळ्यात धुकं दिसत असले तरी ते केवळ नैसर्गिक धुके नसून, प्रदूषणाचे एक गंभीर रूप आहे. उत्तर भारतात हिवाळ्याच्या महिन्यात प्रदूषणाची पातळी प्रचंड वाढत आहे. ज्यामुळे श्वसनसंबंधी विविध समस्या वाढत आहेत. या हिवाळ्यात दरम्याच्या 40% रुग्णांना खोकला आणि श्वास घेण्यास त्रास होऊन रुग्णालयात दाखल व्हावे लागले आहे.
Dec 24, 2024, 01:50 PM IST
भारतामध्ये व्हिटॅमिन डीची कमतरता: उष्णकटीबंधीय देशातही 90% लोक प्रभावित
भारत हा उष्णकटीबंधीय देश असून येथे वर्षभर सूर्यप्रकाश उपलब्ध आहे, तरीसुद्धा देशातील 90% लोक व्हिटॅमिन डीच्या कमतरतेने त्रस्त आहेत.
Dec 21, 2024, 05:56 PM ISTआर अश्विनने तडकाफडकी निवृत्ती घेतल्यानंतर पत्नी प्रिती अखेर झाली व्यक्त, म्हणाली 'इतका दबाव...'
आर अश्विनने (R Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम ठोकला आहे. आर अश्विनने अचानक निवृत्ती घेतल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. यादरम्यान त्याची पत्नी प्रिती नारायण (Prithi Narayanan) यावर व्यक्त झाली असून, मोठी भावनिक पोस्ट शेअर केली आहे.
Dec 21, 2024, 02:04 PM IST
ना व्हिसा, ना पासपोर्ट, फक्त एक दरवाजा अन् तुम्ही बांगलादेशात
पश्चिम बंगालमधील दिनाजपुरा जिल्ह्यातील हरिपुकुर गाव हे भारत आणि बांगलादेशच्या सीमेवर आहे.
Dec 20, 2024, 08:24 PM IST'आर अश्विनला योग्य वागणूक दिली नाही, रोहित शर्मा म्हणाला...', CSK च्या स्टार खेळाडूचा गौप्यस्फोट
भारताचा फिरकी गोलंदाज आर अश्विनने (Ravichandran Ashwin) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असल्याने चेन्नई सुपरकिंग्जच्या स्टार खेळाडूने आश्चर्य व्यक्त केलं आहे. आर अश्विन मागील अनेक काळापासून नाराज होता असंही त्याने सांगितलं आहे.
Dec 20, 2024, 03:00 PM IST
'तो' मोठा निर्णय घेणार विराटलाच ठाऊक होतं... मिठीचा फोटो व्हायरल
Ashwin And Virat Hug : पाचव्या दिवशी जेव्हा पावसामुळे मॅच थांबली तेव्हा ड्रेसिंग रुममध्ये एक वेगळाच नजारा दिसला. यावेळी विराट आणि अश्विन एकमेकांना मिठी मारताना दिसले.
Dec 18, 2024, 03:56 PM IST'देवा आता तूच...', हतबल पृथ्वी शॉची Insta Story चर्चेत, म्हणाला 'अजून मला...'
आयपीएल मेगा लिलावात (IPL Mega Auction) बेस प्राईस फक्त 75 लाख असतानाही पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) अनसोल्ड राहिल्याने चर्चेत आला आहे.
Dec 17, 2024, 06:37 PM IST
रोहित शर्मा निवृत्त होणार? तिसऱ्या कसोटीत OUT होताच दिले संकेत; मैदानातील 'त्या' एका कृत्यामुळे चर्चांना उधाण
रोहित शर्माने (Rohit Sharma) ऑस्ट्रेलिया (Australia) दौऱ्यात तीन डावांमध्ये फक्त 19 धावा केल्या आहेत. तिसऱ्या कसोटीतही त्याचा खराब फॉर्म कायम आहे.
Dec 17, 2024, 03:19 PM IST
7th Pay Commission: ग्रॅच्युइटी कॅप 25 लाखांपर्यंत वाढली, कोणाला होणार फायदा? जाणून घ्या
7th Pay Commission Update: एमटीएनएल आणि बीएसएनल कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आहे.
Dec 16, 2024, 08:45 PM IST'एक काम कर Google वर जा आणि...', तू सर्वोत्तम नाहीस म्हणणाऱ्या रिपोर्टरला बुमराहने दिलं उत्तर, 'तुम्ही क्षमतेवर शंका...'
सध्या सुरु असलेल्या बॉर्डर गावसकर (Border-Gavaskar Trophy) ट्रॉफीमध्ये भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह 18 विकेटसह आघाडीवर आहे.
Dec 16, 2024, 06:31 PM IST
भारतातील श्रीमंतांना भरावा लागणार अधिक Tax? वडिलोपार्जित संत्तीवर 33% कर लावण्याची मागणी; मात्र...
India Must Tax Its Super Rich: भारतामधील श्रीमंत आणि गरीबांमधील दरी दिवसोंदिवस वाढत असतानाच आता भारतामधील करप्रणालीमध्ये मोठा बदल करण्यासंदर्भातील सल्ला दिला आहे.
Dec 16, 2024, 09:10 AM IST'हे अत्यंत मूर्ख क्रिकेट,' ऑस्ट्रेलियाचा दिग्गज रोहित शर्मा आणि मोहम्मद सिराजवर संतापला, पाहा VIDEO
ब्रिस्बेनमधील तिसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा महान खेळाडू सायमन कॅटिचने भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाला मूर्ख म्हणून संबोधित केलं.
Dec 15, 2024, 02:32 PM IST