india

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला कोरोना लसीचा दुसरा डोस, ट्विट करत केले आवाहन

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) गुरुवारी दिल्लीतील कोवाक्सिनचा दुसरा डोस घेतला.

Apr 8, 2021, 07:58 AM IST

कोरोनाचा उद्रेक : आता आणखी एका शहरात नाईट कर्फ्यू, 24 तासात बाधितांचा आकडा वाढला

देशात कोरोना विषाणूचा प्रसार झपाट्याने वाढत आहे. सर्वाध आधी महाराष्ट्रात रात्रीची संचारबंदी त्यानंतर लॉकडाऊन प्रमाणे परिस्थिती जाहीर करण्यात आली आहे. 

Apr 8, 2021, 07:42 AM IST

राज्य सरकारच्या कठोर नियमात आता आणखी काही बदल

'Break the Chain' : कोविड 19 संसर्ग (COVID-19) रोखण्यासाठी राज्य शासनाने सुरु केलेल्या ब्रेक द चेन उपाययोजनेअंतर्गत  5 एप्रिल 2021 रोजी काढलेल्या कोरोना ( Coronavirus) निर्बंध आदेशाच्या संदर्भात स्पष्टीकरण दिले आहे.

Apr 7, 2021, 12:41 PM IST

World Health Day । कोरोना काळात इतर व्याधी असलेल्या व्यक्तींनी काय करावे, डॉक्टरांनी दिला इशारा

 World Health Day :आज जागतिक आरोग्य दिवस.  जगभरात कोरोनाचा (Coronavirus) प्रादुर्भाव वाढताना दिसत आहे. कोरोना काळात नियमित तपासणी केली नाही तर आरोग्याबाबत अनियमितपणा जिवावर बेतू शकतो.

Apr 7, 2021, 11:51 AM IST

Covid-19 : अचानक देशभरात का वाढला कोरोना? डॉ. हर्ष वर्धन यांनी दिले 'हे' कारण

देशाची चिंता वाढत असताना हा कोरोना का वाढला आहे, याचे कारण केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्ष वर्धन  (Harsh Vardhan) यांनी सांगितले आहे. 

Apr 7, 2021, 10:25 AM IST

चिंता वाढवणारी बातमी, कोरोना रुग्णवाढीने गाठला नवा उच्चांक

देशाची चिंता वाढवणारी बातमी. कोरोनाचा (Coronavirus) उद्रेक दिवसागणिक वाढताना दिसून येत आहे. कोरोना रुग्णवाढीचा (COVID19 cases) उच्चांक नोंदवला गेला आहे. 

Apr 7, 2021, 09:50 AM IST

COVID-19 : रायगड जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा कोरोनाने मृत्यू

राज्यात कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. 

Apr 7, 2021, 08:18 AM IST

COVID-19 Vaccination : सर्वांना कोरोना लस देणार का, यावर केंद्र सरकारकडून हे उत्तर

देशात वाढत्या कोरोनाच्या (Coronavirus) प्रादुर्भावामुळे बाधितांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे सर्वांना लस देण्यात यावी, अशी मागणी जोर धरु लागली आहे. 

Apr 7, 2021, 07:47 AM IST

कोरोना काळातही 'या' शहरांमध्ये फ्लॅट खरेदी जोरात

मालमत्ता बाजारातून दिलासादायक बातमी 

Apr 6, 2021, 06:01 PM IST

भारतात वाढत्या कोरोना रुग्णसंख्येची जगाला काळजी, हे आहे कारण

भारतातील वाढत्या रुग्णसंख्येचा परिणाम इतर देशांवर

Apr 6, 2021, 10:49 AM IST

Corona cases: भारताने ब्राझीलला टाकलं मागे, भारतीयांसाठी धोक्याची घंटा

भारतात कोरोना रुग्णांमध्ये होत असलेली वाढ ही गेल्या वर्षीच्या तुलनेत अधिक वेगाने होत आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात परिस्थिती आणखी बिकट होण्याची शक्यता आहे.

Apr 5, 2021, 06:45 PM IST

देशात कोरोनाच्या विस्फोटाला सुरूवात; आजच्या विक्रमी आकडेवारीने चिंता वाढली

देशात कोरोना रुग्णांची संख्या दररोज नवनवीन विक्रम गाठत आहे.

Apr 4, 2021, 10:30 AM IST

Chhattisgarh : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 5 जवान शहीद

छत्तीसगडचे डीजीपी अवस्थी यांनी यासंदर्भात माहिती दिली. 

 

Apr 3, 2021, 06:37 PM IST