भटकंती करण्याची आवड आहे? भारत सरकार करणार मोठी मदत, तुम्ही फक्त फिरा....
Travel Plans : तुम्हीही अशाच प्रवासवेड्या मंडळींपैकी एक आहात का? उत्तर हो असेल, तर ही माहिती तुमच्यासाठी.
Aug 14, 2023, 10:02 AM ISTअंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Himalayas from space: अंतराळातून कसा दिसतो जायन्ट हिमालय? अंतराळवीराने शेअर केले चित्तथरारक फोटो समोर!
Aug 14, 2023, 07:00 AM ISTNew Laws | नवे कायदे कठोर शिक्षा, देशाच्या नव्या कायद्यात मोठे बदल
india ipc crpc amendment bill tabled in parliament
Aug 12, 2023, 08:20 PM ISTHardik Pandya : हार्दिकला धोनीसारखं बनण्याची गरज नाही...; पंड्यावर भडकला दिग्गज खेळाडू!
Hardik Pandya : तिसऱ्या टी-20 सामन्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार हार्दिक पंड्यावर ( Hardik Pandya ) अनेक प्रकारच्या टीका करण्यात आल्या. यावरून आता टीम इंडियाच्या एका दिग्गजाने देखील हार्दिकवर मत मांडलंय.
Aug 12, 2023, 06:56 PM IST'तो दुसरा सर्कल का?,' ....अन् धोनीने गाडी थांबवून विचारला रस्ता, तरुण सैराट; VIDEO व्हायरल
MS Dhoni Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा (Mahendra Singh Dhoni) एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल (Viral Video) झाला आहे. या व्हिडीओत धोनी गाडी थांबवून तरुणांना रांचीला जाणाऱ्या रस्त्याची विचारणा करत आहे. यादरम्यान तरुणांचा आपण चक्क धोनीला पाहत आहोत यावर विश्वासच बसत नव्हता.
Aug 12, 2023, 01:51 PM IST
Rohit Sharma : मला आता भीती वाटते कारण....; वर्ल्डकप तोंडावर असताना रोहित असं का म्हणतोय?
Rohit Sharma : रोहित शर्मा आणि विराट कोहली या दोघांनी गेल्या वर्षी ऑस्ट्रेलियामध्ये झालेल्या टी-20 वर्ल्ड कपनंतर कोणताही टी-20 चा इंटरनॅशनल सामना खेळला नाही. रोहितच्या अनुपस्थितीत टीम इंडियाची धुरा हार्दिक पंड्या ( Hardik Pandya ) च्या खांद्यावर देण्यात आली आहे.
Aug 11, 2023, 06:46 PM IST15 ऑगस्टला तुमच्या जिल्ह्यात कोणता मंत्री करणार ध्वजारोहण? 'ही' घ्या संपूर्ण यादी
Independence Day: राज्यात शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीचे सरकार असून ध्वजारोहणावेळी मानपान नाट्य घडून वाद होऊ नये यासाठी महत्वाचे निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.
Aug 11, 2023, 10:50 AM ISTआताची मोठी बातमी ! भारत-वेस्टइंडिजदरम्यान पुढचे दोन टी20 सामने विंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीत
India vs West Indies: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यान पाच टी20 सामन्यांची मालिका सुरु आहे. यातले तीन सामने खेळवण्यात आले असून वेस्टइंडिजने 2-1 अशी आघाड घेतली आहे. आणखी दोन सामने बाकी आहेत, पण हे सामने आता वेस्ट इंडिजमध्ये खेळवले जाणार नाहीएत.
Aug 9, 2023, 05:13 PM IST'हार्दिक पांड्यासारखा स्वार्थी खेळाडू पाहिला नाही'; 'त्या' एका कृतीमुळे चाहते संतापले; VIDEO पाहून तुम्हीच ठरवा
Ind vs WI T20: सलग दोन टी-20 सामन्यांमध्ये पराभव स्विकारावा लागल्यानंतर अखेर भारताने वेस्ट इंडिजचा (West Indies) पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. 5 सामन्यांच्या मालिकेत वेस्ट इंडिजने 2 आणि भारताने 1 सामना जिंकला आहे. दरम्यान, या सामन्यातील एका कृतीमुळे कर्णधार हार्दिक पांड्यावर (Hardik Pandya) जोरदार टीका होत असून त्याला स्वार्थी म्हटलं जात आहे.
Aug 9, 2023, 11:15 AM IST
हार्दिक पहिला बॉल टाकायला आला अन् अचानक सगळ्यांनीच मैदान सोडलं! समोर आला विचित्र Video
Ind vs WI Utter Confusion Due To Bizarre Reason: सोशल मीडियावरही या संपूर्ण घटनाक्रमाचा व्हिडीओ व्हायरल झाला असून बऱ्याच वेळानंतर नेमकं काय घडलंय याबद्दलची माहिती समोर आली. असा प्रकार यापूर्वी तुम्ही कधी पाहिला आहे का असं एक समालोचक दुसऱ्याला विचारतानाचं चित्र पाहायला मिळालं. जाणून घ्या नक्की घडलं काय...
Aug 9, 2023, 09:27 AM ISTकोरोनानंतर भारतात श्रीमंतांची संख्या वाढली, जाणून घ्या किती आहेत करोडपती?
Crorepati ln India: भारतात श्रीमंतांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. . 1 कोटींहून अधिक आयकर भरणाऱ्या करदात्यांच्या संख्येत 2019-20 च्या तुलनेत त्यात 41.5 टक्क्यांनी वाढ झाली आहे, परिणामी देशाचा विकास दरही वाढण्याची शक्यता आहे.
Aug 8, 2023, 05:12 PM IST
BJP Meeting | अविश्वास प्रस्तावाआधी भाजपची रणनीती
BJP meeting in delhi today before present of motion of no confidence
Aug 8, 2023, 02:00 PM ISTWorld Cup बद्दल सर्वात मोठी भविष्यवाणी! सेमी-फायनलमध्ये भिडणार 'हे' 4 संघ
ODI World Cup2023: सर्व क्रिकेटरसिकांना आता एकदिवसीय विश्वचषकाचे (ODI World Cup) वेध लागले आहेत. यावर्षी भारतात विश्वचषक होणार असून भारतीय संघ (Indian Cricket Team) पुन्हा एकदा 2011 च्या विजयाची पुनरावृत्ती करेल अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्यातच आता एका माजी खेळाडूने मोठी भविष्यवाणी केली आहे. विश्वचषकाच्या सेमीफायनमध्ये कोणते चार संघ असतील याचा अंदाज त्याने वर्तवला आहे.
Aug 8, 2023, 11:42 AM IST
IND vs WI 3rd T20: कोणाला ठेवावं कोणाला वगळावं? हार्दिक-राहुलसमोर प्रश्नच प्रश्न; पाहा संभाव्य Playing 11
WI vs IND 3rd T20 Playing 11 Prediction: वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यामध्ये भारतीय संघ 0-2 ने पिछाडीवर आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात भारतीय संघाला विजय आवश्यक आहे. आज भारताने सामना गमावला तर 5 सामन्यांच्या मालिकेत यजमान संघ 3-0 ने विजयी आघाडी घेईल.
Aug 8, 2023, 08:13 AM ISTभारतातील सर्वात महागडे हॉटेल; एका रुमचं भाडं इतकं की महिन्याभराचा पगारही पुरणार नाही
most expensive hotels in india : एका हॉटेलचं भाडं इतकं महाग की आपण विचार करु की या पैशांमध्ये हॉटेलात जाण्यापेक्षा घराच्या कर्जाचा हप्ताच आधी भरू ...
Aug 7, 2023, 02:23 PM IST