अक्षय कुमार भारतात राहु शकतो तर मी का नाही? सीमा हैदरने थेट राष्ट्रपतींना विचारला प्रश्न
Seema Haider : सीमा हैदर ही पाकिस्तानमधून पळून नेपाळच्या मार्गानं तिचा प्रेमी सचिनसोबत राहण्यासाठी बेकायदेशीरपणे पोहोचली. त्यानंतर तिच्या नागरिकत्वाचा प्रश्न उपस्थित राहिला आहे. अशात आता सीमान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे दया याचिका दाखल केली आहे.
Jul 23, 2023, 05:46 PM IST...अन् लेकीनं थेट दुबईवरुन भारतात राहणाऱ्या आईसाठी पाठवली 10 किलो टोमॅटो
Daughter Sent Tomato To Mother From Dubai: या महिलेने आपल्या भारतात राहणाऱ्या आईला चक्क दुबईवरुन टोमॅटो पाठवल्याची माहिती तिच्या भावानेच दिली असून सध्या या व्यक्तीची पोस्ट सोशल मीडियावर अनेकांचं लक्ष वेधून घेत आहे.
Jul 23, 2023, 10:44 AM ISTWatch Video: जॅग्वॉरने लोकांना 25 फूटांवर उडवलं अन्... बाईकस्वाराच्या कॅमेऱ्यात कैद झाला 9 लोकांचा मृत्यू
Ahmedabad Iskon Bridge Accident Video: गुजरातमधील अहमदाबादमध्ये भरधाव कारने 9 जणांना चिरडले. या अपघातात तेरा जण जखमी झाले आहेत. आता या अपघाताचा व्हिडिओही समोर आला आहे. भरधाव जॅग्वॉरने धडक दिल्यानंतर लोक 25 ते 30 फुटांपर्यत हवेत उडाले होते.
Jul 21, 2023, 08:12 AM ISTचांद्रयान-3 नंतर भारत आता थेट मानवाला अवकाशात पाठवणार; 'गगनयान' मोहिमेतील महत्वाची चाचणी यशस्वी
भारतीय अंतराळवीर थेट अवकाशात झेप घेणार. इस्रोच्या महत्त्वाकांक्षी गगनयान मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा यशस्वी झाला आहे.
Jul 20, 2023, 10:43 PM ISTभारताच्या 'या' 8 मिसाईल क्षमता पाहून पाकिस्तान-चीनलाही भरते धडकी...
Top 8 Deadliest Missiles of India: भारताकडे असलेल्या 8 सर्वात शक्तीशाली क्षेपणास्त्रांबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
Jul 20, 2023, 04:22 PM ISTचांद्रयान 3 नंतर आता इस्रोचं Solar Mission! जाणून घ्या भविष्यातील अंतराळ मोहिमांबाबत
Aditya L1 Mission : चंद्रावर पाऊल ठेवल्यानंतर आता इस्त्रोने सूर्याकडे वाटचाल सुरु केली आहे. चांद्रयान 3 नंतर आता ISRO आता Solar Mission साठी सज्ज झाला आहे.
Jul 20, 2023, 02:04 PM IST
IND vs WI : दुसऱ्या टेस्टसाठी टीममध्ये मोठे बदल...; प्लेईंग 11 बाबत कर्णधार रोहितचा मोठा खुलासा
IND vs WI 2nd Test : भारत आणि वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील दुसरा टेस्ट सामना ( IND vs WI 2nd Test ) आज खेळवला जाणार आहे. हा सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाची प्लेईंग 11 कशी असणार यावर एक नजर टाकूया.
Jul 20, 2023, 10:17 AM IST'भारत' बरोबरच 10 नावांवर चर्चा, उद्धव ठाकरेंचा 'तो' सल्ला; विरोधकांनी INDIA नावं कसं ठरवलं? बैठकीमधील तपशील समोर
How Opposition Parties Decided To Name Alliance As INDIA: बेंगळुरुमध्ये 17 आणि 18 जुलै रोजी विरोधीपक्षांच्या बैठकीमध्ये विरोधकांनी त्यांच्या आघाडीला I.N.D.I.A. असं नाव देण्याचं निश्चित केलं. मात्र हे नाव देण्याआधी बैठकीत नेमकी काय चर्चा झाली, याबद्दलचा तपशील समोर आला आहे.
Jul 20, 2023, 10:16 AM ISTAsia Cup 2023 Schedule: आशिया कपच्या वेळापत्रकात मोठा झोल? चाहतेही बसले डोकं धरून!
Asia Cup-2023 Full Schedule : बुधवारी संध्याकाळी आशिया कपचं वेळापत्रक जाहीर करण्यात आलं. एशियन क्रिकेट काऊंसिलचे चीफ जय शहा ( Jay Shah ) यांनी ट्विट करत या वेळापत्रकाची माहिती दिली.
Jul 20, 2023, 08:23 AM ISTINDIA नाव वादात; मोदींविरोधात एकवटलेल्या 26 विरोधी पक्षांवर FIR दाखल
अवघ्या वर्षभरावर लोकसभा निवडणुका येऊन ठेपल्यात. त्यादृष्टीनं एनडीए विरुद्ध इंडिया अशा दोन्ही बाजूनं रणशिंग फुंकण्यात आलंय. आता प्रत्यक्ष रणमैदानात कोण कुणाच्या बाजूनं लढणार आणि घोडामैदान कोण मारणार, याची उत्सूकता देशातल्या जनतेला आहे.
Jul 19, 2023, 10:34 PM ISTNDA साठी मोदी, INDIA तून कोण? विरोधकांमध्ये पंतप्रधानपदाच्या उमेदवाराबाबत सप्सेन्स
NDA vs INDIA : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातल्या एडीएला उत्तर देण्यासाठी 26 पक्षांच्या विरोधी पक्षांनी आघाडी केली. पण पंतप्रधान पदासाठी नरेंद्र मोदी यांच्यासमोर कोण उमेदवार देणार याबाबत अजूनही सप्सेन्स आहे.
Jul 19, 2023, 09:28 PM ISTISRO नं स्वीकारली ऑस्ट्रेलियातील 'त्या' रहस्यमयी अवशेषांची जबबादारी ; चांद्रयान 3 चा...
Chandrayaan 3 ISRO Rocket : काही दिवसांपूर्वीच थेट ऑस्ट्रेलियाच्या समुद्रकिनाऱ्यावर आढळलेल्या एका अवशेषामुळं अंतराळ जगतात खळबळ माजली. आता इस्रोनं याबाबत जरा स्पष्टच माहिती दिली आहे...
Jul 19, 2023, 12:36 PM IST
Asia Cup 2023| आशिया चषकाचं वेळापत्रक आज जाहीर होणार
Asia Cup India Pakistan Cricket Match Timetable
Jul 19, 2023, 09:10 AM ISTPort Blair New Airport: वीर सावरकर नाव अन् शंखाचा आकार; पोर्ट ब्लेअरचं नवं विमानतळ पाहिलतं का?
Port Blair New Airport: शंखाच्या आकाराचं विमानतळ आजपासून भारतीयांच्या भेटीला, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज या विमानतळाचे उद्घाटन पार पाडले.
Jul 18, 2023, 05:57 PM ISTभाजपविरोधी आघाडीचं नाव 'INDIA', पुढची बैठक मुंबईत
INDIA Name of BJP Opposition Agghadi Next Meeting In Mumbai
Jul 18, 2023, 05:45 PM IST