NDA vs INDIA : भाजपविरोधात 26 पक्षांची एकजूट, 'NDA' ला विरोधकांच्या 'INDIA' ची टक्कर
2024 लोकसभा निवडणुकीसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू झालीय.. एकीकडं सत्ताधारी भाजपनं एनडीएतल्या जुन्या मित्रपक्षांना साद घातलीय... तर दुसरीकडं भाजपला सत्तेवरून खाली खेचण्यासाठी विरोधकांची वज्रमूठ एकवटतेय...
Jul 18, 2023, 04:29 PM ISTबंगळुरात विरोधकांचा एक सूर, 'या' विषयावर होणार चर्चा!
UPA Sonai Gandhi To Lead Opposition Party National News
Jul 18, 2023, 01:45 PM ISTचीन, पाकिस्तानचं काही खरं नाही! भारतीय सीमांवर Drones घालणार गस्त; मोदी सरकार खर्च करणार 10000 कोटी
India To Acquire 97 Made In India Drones: काही काळापूर्वी भारत आणि पाकिस्तान सीमेजवळच्या पंजाबमधील प्रदेशावर पाकिस्तानकडून ड्रोनच्या माध्यमांनी हल्ला करण्याचे प्रयत्न झाले. हे प्रयत्न भारतीय संरक्षण दलांनी हाणून पाडले होते.
Jul 18, 2023, 10:53 AM ISTदिल्ली बुडाली, पण ताजमहाल नाही; रहस्य की आणखी काही? जाणून घ्या
Delhi Floods : संपूर्ण दिल्लीमध्ये यमुनेच्या पाण्याचा शिरकाव झाला असून अनेक रस्ते आणि महत्त्वाचे भाग जलमय झाले. इतकंच काय, तर लाल किल्ल्यालाही या पाण्याचा स्पर्श झाला. पण....
Jul 18, 2023, 08:50 AM IST
ऑस्ट्रेलियाच्या किनाऱ्यावर भारताच्या 'चांद्रयान 3'चे अवशेष? पाहणारा प्रत्येकजण हैराण
Chandrayaan 3 : भारताच्या वतीनं चांद्रयान 3 अवकाळाच्या दिशेनं झेपावलं आणि चंद्रापर्यंत जाण्याची यानाची ही मोहिम अनेक महत्त्वाकांक्षांच्या साथीनं सुरु झाली. पण, त्यातच एक असं वृत्त समोर आलं की...
Jul 18, 2023, 08:04 AM IST
''सीमा कटकारस्थान करण्यात माहीर, तिचे अनेक पुरुषांशी संबंध...'' सीमा हैदरच्या बालपणीच्या मैत्रिणीचा धक्कादायक खुलासा
Seema Haider Sachin Love Story : सीमा हैदरचा (Seema Haider)ची लव्ह स्टोरी गेल्या काही दिवसांपासून ट्रेंडिंगमध्ये आहे. या प्रकरणात रोज नवंनवीन खुलासे होत असतात. आता सीमा हैदरच्या पाकिस्तानमधील मैत्रिणीच्या धक्कादायक वक्तव्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
Jul 17, 2023, 12:20 PM ISTIshan Kishan : हे वागणं बरं नव्हं...; लाईव्ह सामन्यात वरिष्ठ खेळाडूला 'हे' काय बोलून गेला ईशान?
Ishan Kishan Sledging : टीम इंडिया विरूद्ध वेस्ट इंडिज ( IND vs WI ) यांच्यातील पहिल्या सामन्यात इशान किशन ( Ishan Kishan ) ने डेब्यू केलं. दरम्यान डेब्यूच्या सामन्यात ईशान किशनने एक कृत्य केलं असून चाहत्यांना मात्र ते रूचलं नाहीये.
Jul 16, 2023, 06:25 PM ISTIND vs PAK: 'भारतातील मुस्लिम आम्हाला सपोर्ट करतात...'; World Cup आधी पाकड्यांनी ओकली गरळ!
Naved ul hasan On Indian Muslims: जेव्हाही टीम इंडियाविरुद्ध (IND VS PAK) सामना असेल तेव्हा भारतीय मुस्लिम पाकिस्तानला पाठिंबा देतील, असं वक्तव्य राणाने केलंय.
Jul 15, 2023, 05:26 PM ISTपूरग्रस्त दिल्लीसमोरील संकट वाढणार! Yellow Alert जारी; दिल्लीकरांचा विकेण्डही पावसातच
India Weather Update: मागील आठवड्याभरामध्ये उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये जोरदार पाऊस पडला आहे. उत्तराखंड, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, हरियाणा, उत्तर प्रदेश, राजस्थानसहीत दिल्लीमध्येही जोरदार पाऊस बरसला. शनिवारीही दिल्लीत पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
Jul 15, 2023, 08:15 AM ISTWI vs IND : सामन्याच्या तिसऱ्याच दिवशी वेस्ट इंडिजचा खेळ खल्लास, १ इनिंग आणि १४१ रन्सने भारताचा विजय
वेस्ट इंडिज विरूद्ध भारत यांच्यातील पहिल्या टेस्ट सामन्यात भारताने दणदणीत विजय मिळवला आहे.
Jul 15, 2023, 03:02 AM ISTनौदलाच्या ताफ्यात येणार राफेल विमान; भारताने घेतला मोठा निर्णय
Rafel M in indian Neavy
Jul 13, 2023, 04:35 PM IST'विराटला वर्ल्ड कप जिंकू द्यायचा नव्हता म्हणून...'; युवराज सिंहच्या वडिलांची धोनीवर सडकून टीका!
Yograj Singh on MS Dhoni: युवराज सिंगचे (Yuvraj Singh Father) वडील योगराज सिंग (Yograj Singh) यांनी पुन्हा एकदा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीवर (MS Dhoni) सडकून टीका केली आहे.
Jul 11, 2023, 07:29 PM ISTसीमा हैदरला पाकिस्तानात परत पाठवा, नाही तर? पाकिस्तानी डाकूंची Video जारी करत धमकी
गल्ली पासून दिल्लीपर्यंत सध्या सीमा हैदरची लव्ह स्टोरी गाजतेय. पाकिस्तानमधून आपल्या चार मुलांसह पळून आलेली सीमा हैदर प्रियकरासह भारतातच राहण्यावर ठाम आहे. तर तिकडे पाकिस्तानात खळबळ उडाली आहे. आता यात पाकिस्तानमधले दरोडेखोरही उतरलेत.
Jul 11, 2023, 04:46 PM ISTSmriti Irani यांनी डोक्यावर कर्ज असतानाही दिला होता पान मसाल्याच्या जाहिरातीला नकार; स्वत: सांगितलं होतं कारण
Smriti Irani : स्मृती इराणी यांनी नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या अभिनय क्षेत्रातील करिअरसोबतच राजकारणातील करिअरविषयी अनेक गोष्टींविषयी मोकळेपणानं वक्तव्य केलं आहे. याच मुलाखतीत स्मृती इराणी यांनी त्यांच्यावर कर्ज असताना देखील पान मसाल्याची जाहिरात का स्वीकारली नाही याविषयी देखील सांगितलं आहे.
Jul 9, 2023, 05:48 PM ISTभारताविरुद्ध खेळणार 140 किलोचा 'जगातील सर्वाधिक वजनदार खेळाडू'; रोहित शर्माचं टेन्शन वाढलं
Heaviest Cricketer In World To Play Against India: भारत आणि वेस्ट इंडिजदरम्यानची पहिली कसोटी 12 जुलैपासून खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी वेस्ट इंडिजच्या संघाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र या संघात स्थान देण्यात आलेल्या एका खेळाडूच्या नावाने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. हा खेळाडू तब्बल 140 किलो वजनाचा असून त्याची कामगिरीही त्याच्याइतकीच वजनदार असल्याने रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील संघाचं टेन्शन वाढू शकतं अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. कोण आहे हा खेळाडू आणि काय सांगतेय त्याच्या कामगिरीची आकडेवारी पाहूयात...
Jul 9, 2023, 04:09 PM IST