india

ममता बॅनर्जी यांनी उद्धव ठाकरे यांना बांधली राखी, मातोश्रीवर असं झालं स्वागत

Mamta Banerjee : संपूर्ण देशभरात रक्षाबंधनाचा सण मोठ्या उत्साहात साजरा होतोय. मुंबईत दौऱ्यावर आलेल्या पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रक्षाबंधन सणाच्या निमित्ताने मुंबईत ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि अभिनेते अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांना राखी बांधली.

Aug 30, 2023, 11:44 PM IST

एशिया कप स्पर्धेत Virat Kohli इतिहास रचणार, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकराचा महाविक्रम मोडणार

एशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली आहे. पण करोडो क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलं आहे ते कट्टार प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान सामन्याकडे. भारताच्या मिशन एशिया कपला 2 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. टीम इंडियाच्या कामगिरीबरोबरच क्रिकेट प्रेमींचं विराट कोहलीच्या कामगिरीवर लक्ष असणार आहे. 

Aug 30, 2023, 05:51 PM IST

World Cup Tickets: भारत-पाकिस्तान सामन्याचं तिकीट मिळालं नाही? 'या' दिवशी मिळेल अजून एक संधी

India vs Pakistan, World Cup Match Tickets : अहमदाबादच्या स्टेडियममध्ये जाऊन प्रत्येकाला हा सामना पहायचा आहे. मात्र पहिल्या राऊंडची तिकीचं काही मिनिटांतच विकली गेली. भारत-पाकिस्तान सामना प्रत्येकाला पाहण्याची इच्छा आहे. जर पहिल्या राऊंडमध्ये तुम्हाला तिकीट विकत घेण्याची संधी मिळाली नसेल तर तुम्हाला अजून एक संधी मिळणार आहे. 

Aug 30, 2023, 05:10 PM IST

'या' 9 कारणांमुळे INDIA च्या मुंबईतील बैठकीवर दिल्लीचीही असेल बरीक नजर

India Alliance Mumbai Meeting:  विरोधी पक्षांच्या I.N.D.I.A आघाडीची बैठक 31 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबर रोजी मुंबईमध्ये पार पडणार आहे. ही या आघाडीची तिसरी बैठक आहे. या बैठकीमध्ये अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाण्याची शक्यता आहे. हे निर्णय नेमके कोणते आणि त्याकडे सत्ताधाऱ्यांचंही का लक्ष आहे जाणून घेऊयात...

Aug 30, 2023, 04:48 PM IST

'भ्रष्टाचाराच्या आरोपाची चौकशी करावी', शरद पवारांचं मोदी आणि शाह यांना आव्हान

मुंबईत विरोधकांची आघाडी असलेल्या इंडियाची बैठक होत आहे, या बैठकीसाठी विरोधी पक्षाचे नेते मुंबईत दाखल व्हायला सुरुवात झाली आहे. यापार्श्वभूमीवर मुंबईत मविआची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत मोदी सरकारवर हल्लाबोल करण्यात आला. 

Aug 30, 2023, 04:20 PM IST

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

चंद्राचे हे 4 सीक्रेट्स तुम्हाला माहिती नसतील!

Aug 30, 2023, 01:10 PM IST
Top 50 Fast News india maharashtra PT4M46S

Big News | घाईत आहात? पाहा Top 50 बातम्या

Top 50 Fast News india maharashtra

Aug 30, 2023, 11:55 AM IST
MVA Prepration For INDIA Alliance Meeting In Mumbai PT3M22S

Political News | INDIA आघाडीच्या बैठकीत नेमकं काय होणार?

MVA Prepration For INDIA Alliance Meeting In Mumbai

Aug 30, 2023, 11:50 AM IST

'तू किती ट्रॉफी जिंकलायस...', सुनील गावसकरांनी रोहित शर्माला स्पष्टच सांगितलं

विराट कोहली कर्णधारपदावरुन पायउतार झाल्यानंतर रोहित शर्माकडे संघाचं नेतृत्व सोपवण्यात आलं आहे. पण रोहित शर्मा कर्णधार झाल्यापासून संघाने अद्यापपर्यंत एकही आयसीसी स्पर्धा जिंकलेली नाही. 

 

Aug 29, 2023, 02:07 PM IST

सर्वाधिक सोनं असलेले देश कोणते? यादीत भारताचं स्थान कितवं?

Maximum Gold Reserves Countries: सोनं हा सर्वात मौल्यवान धातूंपैकी एक आहे.

Aug 29, 2023, 12:49 PM IST

अरुणाचल प्रदेश आमचा, चीनचा दावा! जिनपिंग भारत दौऱ्यावर येण्याआधीच नवा नकाशा जारी

China New Map Provokes India Again: चीनने जारी केलेल्या या नव्या नकाशामध्ये अरुणाचल प्रदेशबरोबरच अक्साई चीन आणि तैवानवरही चीनने दावा सांगितला असून हे आपलेच भूभाग असल्याचा दावा केला आहे.

Aug 29, 2023, 09:36 AM IST

Asia Cup 2023 : भारत-पाक सामना खेळणार के.एल राहुल? फिटनेसबाबत समोर आली मोठी अपटेड

Asia Cup 2023 : एशिया कपच्या पहिल्या सामन्यात के.एल राहुल खेळू शकणार नसल्याचे संकेत सिलेक्शन समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी दिले होते. अशातच आता 2 सप्टेंबर रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्यात के.एल राहुल खेळणार की नाही यावरील अपडेट समोर आलं आहे. 

Aug 28, 2023, 04:29 PM IST

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारत आता सूर्याकडे झेप घेणार; 'या' तारखेला इस्रोच्या आदित्य एल-1 चे प्रक्षेपण

चांद्रयान 3 च्या यशानंतर भारताचे आदित्य एल-1 हे सूर्याकडे झेप घेणार आहे.  2 सप्टेंबरला आदित्य एल-1 हे यान प्रक्षेपित केले जाणार आहे. 

Aug 28, 2023, 03:58 PM IST