रेल्वेचे चाकरमान्यांना गिफ्ट, गणपती सणानिमित्त 300 विशेष गाड्या; 'हे' घ्या संपूर्ण वेळापत्रक
Ganpati festival Railways: 2023 पासून, प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी 18 अतिरिक्त अनारक्षित गणपती विशेष गाड्या मुंबई ते कुडाळ दरम्यान चालवल्या जाणार आहेत. यापूर्वी मुंबई विभाग/CR ने सप्टेंबर 2023 मध्ये गणपती उत्सवासाठी 208 विशेष रेल्वे सेवा जाहीर केल्या होत्या.
Jul 29, 2023, 05:12 PM ISTअंजूप्रमाणेच पाकिस्तानी प्रियकराच्या भेटीस निघाली 16 वर्षांची तरुणी, एअरपोर्टवरील चौकशीत धक्कादायक खुलासा
India Pakistan Women Stories: राजस्थानमधून पाकिस्तानात गेलेली अलवरची अंजू रफेल आणि पाकिस्तानची सीमा हैदर या दोघींची सध्या देशभरात चर्चा आहे. सोशल मीडियात प्रेम झालं म्हणून या आपला देश सोडून दुसऱ्या देशात आल्या आहेत. यामागचे तथ्य शोधणे हे तपासयंत्रणांसमोरचे मोठे आव्हान आहे. या पार्श्वभूमीवर अशी अनेक प्रकरणे समोर येऊ लागली आहेत.
Jul 29, 2023, 10:56 AM ISTWTC Points Table: पाकिस्तानच्या विजयाने भारताचं गणित फिस्कटलं; पाहा कसं बदललं समीकरण
WTC Points Table : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचं हे तिसरं सत्र असून यामध्ये पाकिस्तानने मात्र टीम इंडियाला ( Team India ) मोठा धक्का दिला आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या ( ICC World Test Championship ) या तिसऱ्या सत्राच्या पॉईंट्स टेबलमध्ये ( WTC Points Table ) मोठा बदल झाला आहे.
Jul 28, 2023, 08:38 PM ISTSanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!
Sanju Samson: टीममध्ये नसतानाही संजू सॅमसन मैदानात कसा? 'त्या' फोटोमागील सत्य अखेर समोर!
Jul 27, 2023, 08:17 PM ISTIND vs WI: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण
Black Armbands in IND vs WI 1st ODI: त्रिनिदाद, टोबॅगो आणि डब्ल्यूआयचे माजी क्रिकेटपटू रॅफिक जुमादीन यांच्या निधनामुळे वेस्ट इंडिजच्या खेळाडूंनी आज काळ्या आर्मबँड पट्टा घातल्या आहेत.
Jul 27, 2023, 07:44 PM ISTMukesh Kumar ODI Debut : लाख संकटं आली तरी खचला नाही, टॅक्सी ड्रायव्हच्या लेकाचा वनडे डेब्यू!
West Indies vs India, 1st ODI: 29 वर्षाच्या मुकेश कुमार (Mukesh Kumar) याला डेब्यु कॅप मिळाली आहे. त्यामुळे आता लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न अखेर सातत्यात उतरलं आहे. बीसीसीआयने (BCCI) ट्वीट करत याबाबतची माहिती दिली.
Jul 27, 2023, 07:12 PM ISTमोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव आणणार, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
केंद्रातील मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लोकसभा अध्यक्षांनी विरोधकांना मंजुरी दिली आहे. अविश्वास ठरावावर नेमकी कधी चर्चा होणार, याची तारीख लवकरच जाहीर होणाराय. विरोधकांनी अविश्वास ठरावाचं हे शस्त्र आताच का बाहेर काढलं? मोदी सरकारनं त्याबाबत काय रणनीती आखलीय? पाहा
Jul 26, 2023, 08:49 PM ISTLoksabha | मोदी सरकारविरुध्द अविश्वास ठराव, सरकारच्या कोंडीसाठी विरोधकांचं अस्त्र
Special Report on no Confidence Motion Against Modi Government
Jul 26, 2023, 08:30 PM ISTChandrayaan-3 बद्दल इस्रोकडून आतापर्यंतची सर्वात मोठी माहिती; Photo सह जरा स्पष्टच सांगितलं की...
Chandrayaan-3 : चांद्रयान मोहिमेतील अतिश. महत्त्वाच्या टप्प्यामध्ये सध्या भारतानं प्रवेश केला असून, आता हे चांद्रयान चंद्राच्या नजीक पोहोचण्यासाठी अवघ्या काही दिवसांचा कालावधी लागणार आहे.
Jul 26, 2023, 01:46 PM ISTNo Confidence Motion | अविश्वास ठराव मांडल्यामुळे पंतप्रधान मोदी...; संजय राऊतांची प्रतिक्रिया
No Confidence Motion Sanjay Raut Statement On Modi Government
Jul 26, 2023, 01:40 PM ISTNo Confidence Motion | मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव मांडण्यास मंजूरी
No Confidence Motion Against Modi Government
Jul 26, 2023, 01:30 PM IST'जबरदस्त योगायोग', झहीर आणि इशांत शर्मा यांचा कसोटीमधील 'सेम टू सेम' रेकॉर्ड पाहून चाहते अवाक
Zaheer and Ishant Sharma: भारताच्या उत्तम गोलंदाजांची नावं घेतली जातात, तेव्हा त्यात झहीर खान (Zaheer Khan) आणि इशांत शर्मा (Ishant Sharma) ही दोन नावं आवर्जून घेतली जातात. दरम्यान या दोन गोलंदाजांची कसोटी क्रिकेटमधील कामगिरी पाहिली तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. कारण दोघांचीही कसोटीमधील आकडेवारी सारखीच असून चाहतेही अवाक झाले आहेत.
Jul 26, 2023, 10:45 AM IST
मोदी सरकारविरोधात अविश्वास ठराव! मणिपूर मुद्द्यावरुन 'INDIA' आक्रमक; काँग्रेसने जारी केला व्हिप
Manipur Violence Issue No Confidence Motion: संसदेचं सत्र सुरु झाल्यापासून म्हणजेच 20 जुलैपासून मणिपूरच्या मुद्द्यावरुन दोन्ही सदनांमध्ये सत्ताधारी विरुद्ध विरोधी पक्ष आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळत आहे.
Jul 26, 2023, 08:15 AM ISTAward वापसी आता करता येणार नाही, पुरस्कार घेण्याआधी करावी लागणार 'ही' गोष्ट
India Award Wapsi: हा लोकशाही देश आहे, आपल्या राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिलं आहे, आंदोलन करण्याचे स्वातंत्र्यही संविधानाने दिले आहे, मात्र पुरस्कार वापसीच्या प्रकरणांमुळे पुरस्कारांची प्रतिष्ठा डागाळली जात आहे. त्यामुळे आता पुरस्कार परत देण्याआधी शपथ घ्यावी लागणार आहे.
Jul 25, 2023, 05:21 PM ISTयोगायोग म्हणावा की चमत्कार! क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनीय घटना
Top 10 Unbelievable Coincidences In Cricket History: क्रिकेट इतिहासातील 10 अविश्वसनिय घटना ऐकून तुम्हालाही शॉक बसले.
Jul 24, 2023, 10:32 PM IST