Draught Situation | देशावर दुष्काळाचे सावट; शेती उत्पादन घटणार, अन्नटंचाईची भीती
Indian Rain Deficit leads to Draught Situation
Aug 28, 2023, 10:35 AM ISTAsia Cup: आगरकर म्हणाला 'कोहली पाकिस्तानला सांभाळून घेईल,'; शादाब खान संतापला, म्हणतो 'नुसतं बोलून...'
आशिया कप (Asia Cup) सुरु होण्यासाठी काही दिवस शिल्लक असून सर्वांचं लक्ष भारत-पाकिस्तान सामन्याकडे आहे. 2 सप्टेंबरला दोन्ही संघ भिडणार आहेत. पण त्याआधीच मैदानाबाहेर दोन्ही संघ आमने-सामने आल्याचं दिसत आहे.
Aug 27, 2023, 01:25 PM IST
सावध व्हा! प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास...; PAK ची कटकारस्थानं उघड
Pakistan News: प्रिशा, नेहा, दीपाच्या नावानं रिक्वेस्ट आल्यास चुकूनही ती एक्सेप्ट करु नका. हा असू शकतो हनीट्रॅप. भारतीय संरक्षण दलानं दिलाय सतर्कतेचा इशारा.
Aug 26, 2023, 03:38 PM IST
Greece Tour | पंतप्रधान नरेंद्र मोदी ग्रीस दौऱ्यावर
Prime Minister Narendra Modi on his visit to Greece
Aug 25, 2023, 09:35 AM ISTकेंद्रात मोदींची सत्ता आली तरी INDIA ची ताकद वाढणार! राज्यात शिंदे- दादा अडचणीत
India Today CVoter Survey: येत्या काळात राज्यासह देशातील राजकारणतही एकच धुमश्चक्री पाहायला मिळणार आहे. मतदार म्हणून तुम्हालाही हे माहित असायलाच हवं...
Aug 25, 2023, 08:56 AM IST
वर्ल्ड कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताच्या प्रज्ञाननंदचा पराभव; मॅग्नस कार्लसन विजयी
Defeat of India's Pragnananda in World Cup Chess Championship; Magnus Carlsen wins
Aug 24, 2023, 06:55 PM IST'शौचालयं नसताना, चांद्रयानावर इतका खर्च कशाला?', BBC च्या प्रश्नावर आनंद महिंद्रा यांचं सडेतोड उत्तर, म्हणाले...
भारताने एकीकडे चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (South Pole) पाऊल ठेवत इतिहास रचला असताना दुसरीकडे बीबीसीचा (BBC) एक जुना व्हिडीओ सध्या व्हायरल (Viral Video) होत आहे. यामध्ये बीबीसीच्या अँकरने भारतात पायाभूत सुविधा नसताना आंतराळ मोहिमांवर इतका खर्च का केला जात आहे? अशी विचारणा केली होती. त्यावर आनंद महिंद्रा (Anand Mahindra) यांनी सडेतोड उत्तर दिलं आहे.
Aug 24, 2023, 01:14 PM IST
Chandrayaan-3 | पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतीय शास्रज्ञांचे अभिनंदन
Chandrayana-3 Prime Minister Narendra Modi congratulates the Indian scientists After the successful landing
Aug 24, 2023, 10:20 AM ISTChandrayaan-3 | चांद्रयान ने पाठविला भारतीय नागरिकांसाठी पाठवला पहिला मेसेज
First message sent by Chandrayaan-3 to Indian people
Aug 24, 2023, 10:00 AM ISTChandrayaan-3 | अभिमानास्पद ! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत पहिला देश
Chandrayaan-3 Mission India is the first country to land on Chandra's South Pole
Aug 24, 2023, 09:55 AM ISTचांद्रयान-3: भारत आज अवकाश संशोधनात इतिहास निर्माण करणार
Chandrayaan 3 Live Updates Historic Day for India
Aug 23, 2023, 05:10 PM ISTChandrayaan-3 मोहिमेचे खरे सुपर हिरो! 'या' 5 जणांमुळेच चंद्रावर फडकला तिरंगा; पाहा Photos
Top 5 Scientist From ISRO of Chandrayaan 3: चंद्रयान-3 मोहिमेतील लँडर मॉड्यूल चंद्राच्या पृष्ठभागावर यशस्वीपणे उतरलं आहे. आजचा दिवस भारताच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षरांनी नोंदवला गेला आहे. 23 ऑगस्ट 2023 रोजी सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडींग केलं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान लँड करणारा भारत जगातील पहिला देश ठरला आहे. मात्र भारताच्या नावावर हे यश नोंदवण्याचं सर्व श्रेय भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रोच्या काही प्रमुख वैज्ञानिकांना जातं. चांद्रयान-3 मोहिमेतील पडद्यामागील चेहरे कोण आहेत पाहूयात...
Aug 23, 2023, 11:19 AM ISTChess Championship | विश्वचषक बुद्धिबळ स्पर्धा अंतिम लढत, कार्लसन विरोधात आर प्रज्ञानंद
World Chess Championship final R Pragyanand vs Carlson
Aug 23, 2023, 10:25 AM ISTपांढऱ्या रंगाचेच का असतात अवकाशात जाणारे रॉकेट?
Chandrayaan 3 Landing : रॉकेट्स मुख्यतःपांढरे (White rockets) असतात जेणेकरून अंतराळयानावर सर्यवादळाचा किंवा तीक्ष्ण उर्जेचा परिणाम होऊ नयेत. रॉकेट्समधील क्रायोजेनिक प्रणोदक लाँचपॅडवर आणि प्रक्षेपणाच्या वेळी सूर्याच्या किरणोत्सर्गाच्या प्रदर्शनामुळे गरम होण्यापासून संरक्षित केलं जाऊ शकतं.
Aug 22, 2023, 09:28 PM ISTभारतात रोमिओ-ज्युलिएट कायदा लागू होणार? कायद्यावरुन संपूर्ण देशात वाद.. पाहा काय आहे यात
Supreme Court : रोमिओ-ज्युलिएट कायद्यात 18 वर्षाखालील मुलांना संरक्षण देण्याची मागणी करण्यात आली आहे. 16 ते 18 वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांमधील संमतीने झालेले शारिरीक संबंध गुन्ह्याच्या श्रेणीतून वगळण्यात यावेत, असं या याचिकेत म्हटलं आहे.
Aug 21, 2023, 05:45 PM IST