VIDEO | कॉंग्रेस नेते राहुल गांधी शेतकऱ्यांच्या बांध्यावर
Congress Rahul Gandhi Vivited Haryana Farm And Spoke To Farmers
Jul 8, 2023, 10:10 AM ISTMaharashtra Politics: नितीन गडकरी स्पष्टच म्हणाले, 'मंत्री बनण्याचे स्वप्न पाहणाऱ्यांना हे माहिती नाही की....'
Maharashtra Politics: जे मंत्री होणार होते त्यांची अवस्था समजू शकतो. तो नक्कीच नाखूष होऊन या गर्दीत माझा नंबर कधी येईल का? असा प्रश्न विचारत असतील, असे गडकरी म्हणाले.
Jul 8, 2023, 09:15 AM ISTभारत-वेस्टइंडीज टेस्ट सिरीज मधून अजिंक्य राहणे बाहेर? BCCI च्या ट्विटने मोठी खळबळ
India vs West Indies Test Series 2023: टेस्ट टीमसाठी उपकर्णधार पदाची धुरा ही मराठमोळ्या अजिंक्य रहाणेवर ( Ajinkya Rahane ) सोपवण्यात आली आहे. मात्र बीसीसीआयच्या एका ट्विटनुसार, दुखापतीमुळे वेस्ट इंडिज दौऱ्यातून बाहेर झाला आहे.
Jul 7, 2023, 10:11 AM ISTWorld Cup 1983 : भारताला पहिला वर्ल्ड कप नशिबाने मिळाला; दिग्गज खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ!
Legend Statement on World Cup Trophy : कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 1983 मध्ये वर्ल्ड कप ( World Cup 1983 ) जिंकला होता. या विजयी क्षणाची आठवण काढत चाहते आनंदी होतात. मात्र अशातच आता एका दिग्गजाने खळबळजनक वक्तव्य केलंय, जे भारतीय चाहत्यांना अजिबात रूचणार नाही.
Jul 5, 2023, 07:03 PM ISTनदी कशी उगम पावते? पाहा IFS अधिकाऱ्यानं शेअर केलेला Video; नेटकरीही वारंवार पाहतायत
Viral Video : दिवसातून अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. पण, त्यातले काही व्हिडीओ असे असतात जे पाहून आपण अवाक् होतो. हा व्हिडीओ त्यातलाच एक...
Jul 5, 2023, 10:54 AM IST
India vs West Indies Series : मोबाईलवर असे पाहा IND vs WI सामने; 'या' ठिकाणी तर मोफतच!
India vs West Indies Series : टीम इंडिया वेस्ट इंडिजच्या दौऱ्यावर गेली आहे. 12 जुलै ते 13 ऑगस्ट या कालावधीत वेस्ट इंडिज दौऱ्यावर 2 टेस्ट सामने, तीन वनडे आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. दरम्यान आता सुरु होणारी सिरीज नेमकी कुठे पहायची असा सवाल क्रिकेटप्रेमींच्या मनात आहे.
Jul 4, 2023, 06:44 PM ISTDiamond League 2023 : नीरज चोप्रानं रचला इतिहास, 'लॉसने डायमंड लीग'वर कोरलं नाव
Neeraj Chopra wins Lausanne Diamond League : ऑलिम्पियन नीरज चोप्राची विजयाती घोडदौड सुरु आहे. त्याने पुन्हा एकदा देशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे.'लॉसने डायमंड लीग'वर त्याने आपलं नाव कोरलंय.
Jul 1, 2023, 08:47 AM ISTLPG Checking Trick : तुमच्या सिलेंडरमध्ये किती गॅस शिल्लक राहिला? हे एका मिनिटामध्ये कळेल, कसं ते जाणून घ्या
Gas Cylinder check Trick : अचानक कामाच्या वेळेतच सिलेंडर संपला की आपली तारांबळ उडते. पण आता तसं होणार नाही.
Jun 30, 2023, 05:12 PM ISTकेएल राहुलला टीम इंडियात घेण्यास 'या' माजी खेळाडूचा तीव्र विरोध, म्हणाला, आधी देशांतर्गत क्रिकेट खेळ...
Team India: टीम इंडियाचा खेळाडू केएल राहुल टीम इंडिया परतण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागणार आहेत, असेच दिसून येत आहे. आता तर टीम इंडियाच्या एका माजी खेळाडूने केएल राहुल याला संघात घेण्यास तीव्र विरोध केला आहे. त्यामुळेराहुलचे पुनरागमन होणार की नाही याचे सस्पेन कायम आहे.
Jun 30, 2023, 02:57 PM ISTICC World Cup: वर्ल्ड कप सेमीफायनलबद्दल ख्रिस गेलची मोठी भविष्यवाणी; युनिव्हर्सल बॉस म्हणतो...
ICC World Cup Semifinal यंदा वनडे वर्ल्ड कप भारतात खेळवला जाणार आहे. यजमान भारतीय संघाला याचा फायदा मिळणार का?
Jun 29, 2023, 09:29 PM ISTVIDEO | केंद्रातील योजना लाभार्थांपर्यंत पोहोचवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी घेणार बैठक
PM Modi Calls All Cabinet Ministers Meet
Jun 29, 2023, 04:40 PM ISTशेतकऱ्यांसाठी मोठी बातमी; आता 6 हजारांऐवजी 12000 रुपये मिळणार? सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय
PM Kisan Samman Nidhi Yojana: केंद्र सरकार आणखी काही 12 योजना शेतकऱ्यांसाठी जाहीर करण्याची शक्यता आहे. दिवाळीच्या मुहूर्तावर पंतप्रधान मोदी किसान सन्मान योजनेच्या निधीची रक्कम सहा हजारांपासून 12 रुपये करण्याची घोषणा करण्याची शक्यता आहे.
Jun 29, 2023, 09:32 AM ISTIND vs IRE: वेस्टइंडिज नंतर टीम इंडियाचा आयर्लंडचा दौरा... वेळापत्रक जाहीर, पाहा कधी आहेत सामने
एकदिवसीय विश्व चषक स्पर्धेपूर्वी टीम इंडिया जोरदार तयारी करताना दिसत आहे. पुढच्या महिन्यात भारतीय संघ विंडिज दौऱ्यावर जाणार असून त्यानंतर आयर्लंडचा दौरा करणार आहे. या दौऱ्याची तारीखही आज बीसीसीआयने जारी केली आहे.
Jun 28, 2023, 02:00 PM ISTViral Video: 'पाकिस्तानात आम्हाला चुकीचा इतिहास शिकवला'
Pakistan Viral Video: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वाद पुर्वापार चालत आला आहे.
Jun 27, 2023, 02:59 PM ISTVideo | जगात 10 पैकी एकाला मधुमेहाचा आजार; 2050 पर्यंत प्रत्येक देशात वाढणार रुग्ण
World Over Diabetes To Rise Record Break
Jun 26, 2023, 01:00 PM IST