WTC Final मध्ये भारतीय संघाकडून मोठी चूक; ऑस्ट्रेलियाच्या शतकवीरामुळं रोहितचा तिळपापड?
WTC Final 2023 : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांतील अंतिम सामन्याला नुकतीच सुरुवात झाली. सामन्यातील पहिला दिवस ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी गाजवला.
Jun 8, 2023, 08:12 AM ISTCyclone Biporjoy नं धारण केलं रौद्र रुप; कोकणापासून विदर्भापर्यंत हवामानात मोठे बदल
Maharashtra Weather Updates : महाराष्ट्रात आणि संपूर्ण देशातच सुरु असणारे हवामान बदल पुन्हा एकदा सक्रिय झाले असून, आता तर, क्षणाक्षणाला हवामानाचे तालरंग बदलताना दिसत आहेत.
Jun 8, 2023, 07:00 AM IST
Baba Vanga: बाबा वेंगाची भविष्यवाणी खरी ठरणार? डिसेंबर 2023 मध्ये आस्मानी कहर अन्...
Baba Vanga Predictions: बाबा वांगा यांनी 2023 या वर्षासाठी अनेक भाकिते केली आहेत, ज्या अनेक गोष्टी खऱ्या ठरत आहेत. आता डिसेंबरमध्ये त्यांनी केलेली भविष्यवाणी खरी होणार का?
Jun 8, 2023, 01:15 AM ISTWTC Final : रद्द होणार WTC ची फायनल? पाऊस नव्हे तर या कारणाने सामना रद्द होण्याची शक्यता
WTC Final : इंग्लंडमध्ये होणारा हा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा ( ICC World Test Championship ) फायनल सामना रद्द होण्याची शक्यता आहे. हा सामना रद्द होण्यामागे पाऊस नसून वेगळं कारण असल्याचं समोर आलंय.
Jun 7, 2023, 08:07 PM ISTWTC Final 2023: काळी पट्टी बांधून प्लेयर्स का खेळतायेत मॅच? जाणून घ्या कारण
Black Armbands: बुधवारी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीरच्या फायनल (WTC 2023 Final) दरम्यान भारतीय आणि ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी त्यांच्या डाव्या बाहीवर काळ्या हाताची पट्टी बांधली. त्याचबरोबर सामन्यापूर्वी एक मिनिट मौन पाळले.
Jun 7, 2023, 03:46 PM IST"मी धोनीकडून..."; WTC फायनल आधी भारतीय खेळाडूचं सूचक विधान
MS Dhoni WTC Final: अंतिम सामन्याआधीच या खेळाडूने केला धोनीचा उल्लेख.
Jun 7, 2023, 12:25 PM ISTWTC Final 2023 मध्ये मोडणार 'हे' 10 विक्रम; अंतिम सामना ठरणार ब्लॉकबस्टर
WTC Final 2023 : हा सामना आणखी एका कारणासाठीही खास असणार आहे. ते कारण म्हणजे विविध विक्रमांची रांग. भारतीय संघातील बरेच खेळाडू आणि ऑस्ट्रेलियातील खेळाडू काही विक्रम मोडीत काढणार आहेत, तर काहीजण विक्रमांची बरोबरी करताना दिसणार आहेत. चला जाणून घेऊया या विक्रमांबद्दल...
Jun 7, 2023, 11:53 AM IST
WTC च्या Final वर विचित्र संकट! क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच एकाच सामन्यासाठी 2 Pitch
ICC made 2 Pitch in Oval India vs Australia WTC Final: दोन खेळपट्ट्या का तयार ठेवण्यात आल्या आहेत यासंदर्भात आयसीसीने स्पष्टीकरण दिलं आहे. क्रिकेटच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशाप्रकारे एका सामन्यासाठी दोन खेळपट्ट्या तयार करण्यात आल्या आहेत.
Jun 7, 2023, 11:28 AM ISTआशियाई रिदमिक जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत भारताची दमदार कामगिरी, मुंबईच्या परिणा मनदपौत्राची मोठी झेप
फिलिपिन्स इथं मनिलामध्ये पार पडलेल्या आशियाई ज्युनिअर रिदमिक स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी दमदार कामगिरी केली आहे. भारताच्या परिणा मदनपोत्रा हिने आशियाई स्पर्धेतील भारताच्या आतापर्यंतच्या सर्वोत्तम कामगिरीची नोंद केली आहे.
Jun 6, 2023, 09:20 PM ISTड्रेसिंग रूममध्ये शुभमन गिल आणि ईशान किशनमध्ये राडा, सिराजही झाला शॉक; पाहा Video
Shubnan Gill Viral Video: आयसीसीने (ICC) शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये टीमचे युवा खेळाडू शुभमन गिल (shubman gill) आणि इशान किशन (ishan kishan) एकत्र दिसत होते. त्यावेळी त्यांच्यात राडा झाल्याचं समोर आलंय.
Jun 6, 2023, 05:12 PM ISTWTC Final 2023: एबी डिव्हिलियर्सची मोठी भविष्यवाणी, कोणता संघ जिंकणार? MR.360 म्हणतो...
WTC Final 2023 IND vs AUS: साऊथ अफ्रिकेचा माजी कॅप्टन एबी डिव्हिलियर्स (AB de Villiers) याने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या विजेत्याबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
Jun 6, 2023, 04:14 PM ISTWTC Final 2023: इशानबरोबर साराबद्दल बोलताना हसत हसत जमिनीवर पडला शुभमन? 'तो' फोटो चर्चेत
Shubman Gill Shared Funny Photo: या दोघांचा एक फोटो सोशल मीडियावर सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
Jun 6, 2023, 10:54 AM ISTVIDEO | मृत्यांची ओळख पटवण्यासाठी वेबसाईटची सुविधा, मराठमोळे जिल्हाधिकारी दत्तात्रय शिंदे यांचा पुढाकार
Odisha DM On Odisha Train Massive Accident Victims
Jun 5, 2023, 05:40 PM ISTWorld Cup 2023 : वर्ल्ड कपसाठी 16 सदस्यांच्या टीमची अखेर घोषणा; अर्जुनची अचानक टीममध्ये एन्ट्री
World Cup 2023 : सध्या तरी वनडे वर्ल्डकपसाठी एकून 8 टीम्स क्वालिफाय झाल्या आहेत. यामध्ये 2 टीम अजून क्वालिफाय व्हायच्या आहेत. अशातच वर्ल्ड कप क्वालिफायरच्या क्रिकेट टीममध्ये अर्जुनला संधी मिळाली आहे.
Jun 4, 2023, 04:33 PM ISTVirender Sehwag: विरूने केला रावळपिंडी एक्सप्रेसचा ब्रेक फेल, अख्तरवर बोलताना सेहवागचे चिमटे, म्हणतो...
India vs Pakistan: शोएब अख्तर (Shoaib Akhtar) आणि विरेंद्र सेहवाग (Virender Sehwag) यांच्यातील मैदानी वाद तुम्ही नेहमी पाहिला असेल. मात्र, या दोन्ही प्लेयर्समधील मैत्री देखील तेवढीच घट्ट आहे.
Jun 4, 2023, 04:19 PM IST