india

World Cup आधी मोठी भविष्यवाणी; ना ऑस्ट्रेलिया ना पाकिस्तान, 'ही' टीम ठरणार भारतासाठी धोक्याची घंटा!

World Cup 2023 News: बांगलादेश 50 ओव्हरच्या क्रिकेटमध्ये अतिशय धोकादायक संघ आहे आणि बांगलादेश (Bangladesh) संघ भारताला अडचणीत आणू शकतो, अशी भविष्यवाणी करण्यात आलीये.

Jun 16, 2023, 05:16 PM IST

Indian Railways : 'ही' रेल्वे तिकिटे कधीही रद्द करु नका, रेल्वे कर्मचारीने सांगितल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी

Indian Railways Ticket Booking : रेल्वेचा प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी. अनेकवेळा आपण रेल्वेने प्रवास करण्यासाठी आरक्षण करतो. मात्र, काही वेळा रेल्वेचा प्रवास रद्द करावा लागतो. अशावेळी आपण काढलेले रेल्वे तिकिट रद्द करतो. मात्र, काहीवेळा तिकिट रद्द करताना विचार न केला तर तोटा सहन करावा लागतो. सोशल मीडियावर एक व्हिडिओ खूप व्हायरल होत आहे, ज्यामध्ये रेल्वे पायलटने एक महत्त्वाची माहिती दिली आहे. 

Jun 16, 2023, 03:49 PM IST

Asia Cup 2023: अखेर आशिया कपची तारीख ठरली; भारत-पाक सामन्याबाबत मोठा निर्णय

Asia Cup 2023 Date: आशिया कपच्या ( Asia Cup ) तारखांची घोषणा करण्यात आली आहे. यंदाचा आशिया कप हा हायब्रिड मॉडलनुसार ( Hybrid Model ) खेळवण्यात येणार आहे. मात्र यामुळे पाकिस्तानला मोठा धक्का बसला आहे. 

Jun 15, 2023, 05:57 PM IST

देशातील 'या' मंदिरावर दर 12 वर्षांनी पडते वीज; खंडित होऊनही शिवलिंग पूर्ववत होतं तरी कसं....

Himachal Pradesh News : चमत्कार की आणखी काही? देशातील या शंकराच्या मंदिराचं गुढ कोणालाही उकललं नाही. तुम्हीही एकदातरी भेट द्या. 

Jun 15, 2023, 04:23 PM IST

500 रुपयांच्या आत मिळणारे Top 5 भन्नाट Earphones; फिचर्सही फारच आकर्षक

top 5 earphones under 500 rs: तुम्ही सुद्धा उत्तम इअरफोनच्या शोधात असाल तर हे 5 पर्याय नक्की पाहा

Jun 15, 2023, 12:36 PM IST

वेस्ट इंडिज दौऱ्यापूर्वी टीम इंडियाचे नवे वेळापत्रक, बोर्डाकडून मोठी घोषणा

भारतीय क्रिकेट संघ 12 जुलैपासून नवीन जागतिक कसोटी चॅम्पियनशिप खेळणार आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी, एकदिवसीय आणि टी-20 सामने देखील होणार आहेत. दरम्यान, भारतासाठी नवीन वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे.

Jun 14, 2023, 09:28 PM IST

ICC Test Ranking मध्ये WTC Final मुळे मोठी उलथापालथ; 39 वर्षांत पहिल्यांदाच 'असं' घडलं

ICC Test Ranking 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाने भारताला पराभूत केल्यानंतर पहिल्यांदाच आयसीसीने कसोटी रॅकिंगची घोषणा केली आहे. या फायनल सामन्याचा या रॅकिंगमध्ये मोठा प्रभाव दिसत असून भारतीय खेळाडूंच्या रँकिंगवरही परिणाम झाला आहे.

Jun 14, 2023, 05:26 PM IST

Jack Dorsey: 'मोदी सरकारने धमकी दिली, जर ट्विटरने...'; माजी सीईओ जॅक डोर्सी यांचा खळबळजनक दावा; पाहा Video

Jack Dorsey claim on Modi Government: मोदी सरकारने  शेतकरी आंदोलनादरम्यान (farmers protest) धमकी दिल्याचा दावा जॅक डोर्सी यांनी केला आहे. सरकारवर टीका करणाऱ्यांना रोखण्यासाठी मोदी सरकारचा आमच्यावर दबाव होता, असं देखील जॅक डोर्सी यांनी म्हटलंय

Jun 13, 2023, 10:12 AM IST

Father's Day 2023 : सर्वात पहिल्यांदा वडिलांच्या आठवणीत 'या' मुलीनं साजरा केलेला हा दिवस

Father's Day 2023 : मदर्स डे नंतर आता लेकांना उत्सुकता आहे ती फादर्स डेची. जूनमध्ये फादर्स डे साजरा केला जातो. कधी आहे फादर्स डे आणि पहिल्यांदा कोणी साजरा केला होता तुम्हाला माहिती आहे का?

Jun 13, 2023, 08:23 AM IST

भारतात मधुमेहाचा विस्फोट! 10 पैकी एका व्यक्तीला मधुमेह,अहवालात धक्कादायक माहिती समोर

ICMR Diabetes Study Cases: भारतात मधुमेह, रक्तदाब, पोटातील चरबी आणि उच्च कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांचा धोका वाढत असल्याचा धक्कादायक अहवाल इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (ICMR) ने केला आहे. 

Jun 12, 2023, 12:49 PM IST

ICC World Cup 2023 Schedule: अखेर तारीख ठरली! भारत-पाकिस्तान हाय व्होल्टेज मॅच लवकरच

ICC World Cup 2023 Schedule: तमाम क्रिकेटफॅन्ससाठी आनंदाची बातमी आहे. या मॅचची क्रिकेट फॅन्स आतुरतेने वाट पाहत असतात त्या मॅचची तारीख आता ठरलीय.. क्रिकेट वर्ल्ड कपच्या रणभूमीवर भारत-पाकिस्तान मॅच रंगणार आहे. (ODI World Cup)

 

Jun 12, 2023, 08:38 AM IST

...तर WTC जिंकणं विसरा!; IPL चा उल्लेख करत रवी शास्त्रींनी खेळाडूंसहीत BCCI लाही झापलं

Ravi Shastri blasts Team India And BCCI: आयपीएलमध्ये दमदार कामगिरी करणारे 2 फलंदाज भारतीय संघात टॉप ऑर्डरमध्ये असूनही त्यांना चांगली कामगिरी करता आलेली नाही. यामुळेच रवी शास्त्रींनी संताप व्यक्त करत थेट बीसीसीआयला सुनावलं आहे. 

Jun 11, 2023, 11:38 AM IST

WTC Final 2023 : दुखापतीमुळं दुसऱ्या डावातून रहाणे आऊट? स्वत:च केला मोठा खुलासा

Ajinkya Rahane : साधारण वर्षभराहून अधिक काळानंतर भारतीय कसोटी संघात अजिंक्य रहाणेला स्थान मिळालं. या संधीचं सोनं करण्यासाठीच जणू तो मैदानात आला. त्याची खेळी पाहून तरी हेच लक्षात येत होतं. 

 

Jun 10, 2023, 12:10 PM IST

रोहित अन् कोहलीचा 'विराट' विक्रम! एकही चेंडू न खेळता धोनीला टाकलं मागे

WTC Final 2023 Rohit Sharma Virat Kohil: 7 जूनपासून ओव्हल मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियादरम्यानच्या फायनलला सुरुवात झाली.

Jun 8, 2023, 09:29 AM IST