IND vs WI: 23 वर्षाचं पोरगं जिंकून देणार टीम इंडियाला वर्ल्ड कप, एक संधी अन् रोहितचं नशीब चमकणार!
latest marathi sport news: भारतीय संघ 27 जुलैला वेस्टइंडीजच्या (West Indies Tour) दौऱ्यावर जाणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्डने संघाची (BCCI) घोषणा केली आहे.
Jun 25, 2023, 11:31 PM ISTWorld Cup : क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली! 'या' तारखेला जाहीर होणार वर्ल्ड कप 2023चं वेळापत्रक
World Cup Schedule : क्रिकेटमध्ये सर्वात महत्त्वाची स्पर्धा असलेली एकदिवसीय विश्वचषक स्पर्धा यावेळी भारतात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या स्पर्धेच्या वेळापत्रकाबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 06:27 PM ISTAsian Cup: एशिया कप स्पर्धेतून भारतीय संघ बाहेर, करोडो क्रीडा चाहत्यांना मोठा धक्का
Indian Team: भारतीय क्रिकेट चाहते एशिया कप 2023 ची आतुरतेने वाट पाहात आहेत. 31 ऑगस्टपासून पाकिस्तान आणि श्रीलंकेत एशिया कप स्पर्धा खेळवली जाणार आहे. पण त्यााधी क्रीडा चाहत्यांसाठी एक वाईट बातमी समोर आली आहे.
Jun 24, 2023, 03:35 PM ISTजगात दरवर्षी किती सोने जमिनीतून काढले जाते, हे तुम्हाला माहिती आहे का? भारतात 'या' ठिकाणी Gold mines
Gold Mines in India : सध्या सोने दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. जगभरातील लोकांमध्ये सोन्याबद्दल खूप आकर्षण आहे. त्यामुळे सोने खरेदीला प्राधान्य देताना दिसून येत आहेत. परंतु आपल्या देशात सोन्याच्या दागिन्यांचे प्रमाण इतर देशांच्या तुलनेत जास्त आहे.
Jun 24, 2023, 11:53 AM ISTदेशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु, विरोधकांच्या बैठकीत उद्धव ठाकरेंनी ठणकावले
Uddhav Thackeray in Opposition Meeting : देशात हुकुमशाही आणणाऱ्यांना विरोध करु असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले.
Jun 23, 2023, 05:37 PM ISTVIDEO | लष्करात नोकरीचं आमिष दाखवून 28 लाखांची फसवणूक
Nashik 100 People caught In Fraud For Army Services
Jun 23, 2023, 04:00 PM ISTVIDEO | "द्वेषानं नव्हे तर प्रेमानं देश जोडू", राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर स्मृती इराणी म्हणाल्या...
Rahul Gandhi Vs Smriti Irani know in detail
Jun 23, 2023, 03:50 PM ISTVIDEO | पाटण्यात मुफ्तींच्या शेजारी उद्धव ठाकरे; देवेंद्र फडणवीस म्हणतात, सत्तेसाठी तडजोड...
Fadanvis Critisises Uddhav Thackeray says citizens supports modi only
Jun 23, 2023, 03:40 PM IST'वेदांता फॉक्सकॉन घालवला आता मायक्रॉन तरी महाराष्ट्रात आणा' काँग्रेसचं मुख्यमंत्र्यांना पत्र
केंद्रीय मंत्रीमंडळाने 22 हजार कोटी रुपयांच्या मायक्रॉन सेमीकंडक्टर चिप निर्मिती प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. हा प्रकल्प महाराष्ट्रात यावा यासाठी काँग्रेसने मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलं आहे.
Jun 22, 2023, 06:41 PM ISTभारतातील 'ही' 5 ठिकाणं मानली जातात हॉंटेड; सरकारनेही आणलीये बंदी!
भारतातील 'ही' 5 ठिकाणं मानली जातात हॉंटेड; सरकारनेही आणलीये बंदी!
Jun 21, 2023, 10:46 PM ISTIND vs PAK: भारत पाकिस्तान सामन्यात जोरदार राडा; नेमकं काय झालं? पाहा Video
IND vs PAK, SAFF Championship: टीम इंडियाचा कॅप्टन सुनील छेत्री (Sunil Chhetri) यांच्या हॉट्रिकच्या जोरावर भारताने पाकिस्ताानचा धुव्वा उडवला. मात्र, भारतीय फुटबॉल संघाचा प्रशिक्षक इगोर स्टिमॅक (Igor Stimac) वादात सापडले आहेत.
Jun 21, 2023, 09:53 PM ISTकोविड लसीकरणानंतर भारतात हार्ट अटॅकच्या प्रकरणात वाढ? ICMR शोधतंय या 3 प्रश्नांची उत्तरं
कोरोना महामारीने तब्बल दोन वर्ष थैमान घातलं. लसीकरणाद्वारे कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात आलं खरं, पण आता नवीनच समस्या निर्माण झाली आहे. लसीकरणामुळे हार्टअटॅकच्या घटनांमध्ये वाढ झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Jun 20, 2023, 06:38 PM ISTमोदी अमेरिकेला निघाल्याने चीनचा जळफळाट! म्हणे, "अमेरिका भारताचा वापर करतंय"
Modi In USA China Fumes: अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी दिलेल्या आमंत्रणामुळे मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्याने हा त्यांचा पहिलाच राजकीय दौरा आहे. या दौऱ्यामध्ये मोदींसाठी व्हाइट हाऊसमध्ये खास डिनरचं आयोजन केलं असून यामुळे चीनचा मात्र जळफळाट झाला आहे.
Jun 20, 2023, 11:55 AM ISTAatmnirbhar: आता भारतातही बनणार तेजस MK2 चे इंजिन
PM Modi US Visit: पंतप्रधान मोदी 21 ते 24 जून या कालावधीत अमेरिकेच्या पहिल्या राज्य दौऱ्यावर जाणार आहेत. पंतप्रधानांच्या यूएस दौऱ्यादरम्यान भारत-अमेरिका लढाऊ जेट इंजिन करार होणार आहे.
Jun 18, 2023, 02:34 PM ISTभारतातील 10 सर्वात श्रीमंत मंदिरे, कमाईचा आकडा पाहून व्हाल अवाक्, एकदा नक्की भेट द्या
Richest Temple In India : देशातील प्रसिद्ध मंदिराला दरवर्षी लाखो भाविक भेट देतात. पण दर्शनासोबतच भक्त लाखो रुपयांचे सोने आणि अर्पण करून जातात, आता तुम्हीच विचार करा आजच्या काळात ही मंदिरे किती श्रीमंत असतील. चला तर मग भारतातील काही श्रीमंत मंदिरांबद्दल जाणून घेऊयात.
Jun 18, 2023, 09:50 AM IST