Change of City Name : भारतातील 'या' टॉप 10 शहरांची नावं का बदलली तुम्हाला महिती आहे का?
Cities That Changed Their Names : महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि उस्मानाबाद यांचं नाव बदलण्यात आलं. त्यानंतर एकच चर्चा रंगली या शहराची नावं बदलून सर्वसामान्यांना काय फरक पडणार? असो आज आपण भारतातील टॉप 10 शहरांची नावं का बदलली याबद्दल जाणून घेऊयात.
Apr 3, 2023, 03:16 PM ISTODI WC 2023: चमकणाऱ्या वर्ल्डकपच्या ट्रॉफीसाठी मी काहीही....; Rohit Sharma च्या वक्तव्याने चाहते भावूक
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपसाठी फार खूश असल्याचं दिसून येतं. तब्बल 12 वर्षांनंतर पुन्हा एकदा भारतात वर्ल्डकपचं आयोजन करण्यात आलं आहे.
Apr 2, 2023, 04:47 PM ISTओमिक्रॉनच्या नव्या व्हेरिएंटचा भारताला धोका.
Omicron's new variant is a threat to India
Apr 1, 2023, 08:00 PM ISTIndia Weather Update : हवामानात पुन्हा बदल, पावसाची शक्यता
India Weather Update : दिल्लीसह संपूर्ण उत्तर भारतात पुन्हा एकदा हवामानात बदल झालाय. पाऊस पडणार असल्याने शेतकऱ्यांनी धडकी बसली आहे. तसेच महाराष्ट्रासह ओडिशा, पश्चिम बंगाल, झारखंड, सिक्कीम आणि बिहारमध्ये आज आणि उद्या म्हणजे 30-31 मार्च रोजी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
Mar 30, 2023, 07:19 AM ISTYuvraj Singh On Suryakumar Yadav :"अपना सूर्या फिर चमकेगा…", खचलेल्या 'सूर्या'च्या बचावासाठी सिक्सर सिंग मैदानात!
आगामी विश्वचषकासाठी सूर्यकुमार यादव (Suryakumar Yadav) हा सर्वोत्तम खेळाडू आहे. जर त्याला 2023 च्या विश्वचषक स्पर्धेत (ODI World Cup 2023) संधी मिळाली तर तो महत्त्वपूर्ण योगदान देईल, असं युवराज (Yuvraj Singh) म्हणाला आहे.
Mar 27, 2023, 11:17 PM ISTVirat Kohli: "दारू पिल्यानंतर मी...", अनुष्कासमोर विराटने सांगितला 'तो' मजेशीर किस्सा!
Virat Kohli Video: पत्नी अनुष्का शर्मासह (Anushka Sharma) रॅपीड फायर सत्रात भाग घेत विराट कोहलीने (Virat Kohli) त्याच्या जुन्या 'ड्रिंकिंग डे' (Drinking Days) मधील आठवणी ताज्या केल्या. म्हणाला...
Mar 27, 2023, 07:25 PM ISTVIDEO | राहुल गांधींचा मोदी आणि अदानींवर पुन्हा आरोप
Rahul Gandhi Tweet Question On Adani To PM Modi
Mar 27, 2023, 03:30 PM ISTVIDEO | केंद्रिय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी!
Central Govt Gets Hike In Dearness Allowance
Mar 25, 2023, 01:30 PM ISTVIDEO | राहुल गांधी यांच्याआधी 'या' नेत्यांनाही गमवावं लागलं आपलं पद!
Before Rahul gandhi List Of MLAs And MPs Disqualify
Mar 25, 2023, 01:25 PM ISTVIDEO | खासदारकी रद्द झाल्यानंतर राहुल गांधी यांच्यासमोर कोणते पर्याय?
Advocate Ujjwal Nikam On Rahul Gandhi Disqualification
Mar 25, 2023, 01:15 PM ISTShahid Afridi: "भारतातून आम्हाला धमक्या येत होत्या, जेव्हा..."; शाहिद अफ्रिदीची रडारड सुरू!
Asia Cup 2023, BCCI vs PCB: भारत आशिया कप स्पर्धा खेळणार की नाही? असा सवाल आता उपस्थित केला जातोय. अशातच आता पाकिस्तानचा माजी कर्णधार शाहिद आफ्रिदीने (Shahid Afridi) भारताच्या भूमिकेवरून नाराजी व्यक्त करत टीका केली आहे.
Mar 24, 2023, 04:07 PM ISTट्रेन चालवणाऱ्या मोटरमनला रात्री लाईटच्या उजेडात कसं दिसतं? व्हायरल व्हिडिओवर Elon Muskने दिली प्रतिक्रिया
Train Driver Viral Video: लांब पल्ल्याच्या ट्रेन जेव्हा रुळावर वेगाने धावत असतात, तेव्हा ट्रेनच्या लाईटमध्ये मोटरमनला समोरचं दृश्य कसं दिसतं. याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. एलन मस्क यांनीही या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली आहे.
Mar 23, 2023, 02:12 PM ISTIND vs AUS: कुलदीपच्या 'या' कृत्यावर संतापला कर्णधार; भर मैदानात पुन्हा एकदा शर्मा चा रूद्र अवतार समोर
IND vs AUS 3rd ODI: कुलदीप यादव (Kuldeep Yadav) ने तिसऱ्या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. यामध्ये 9 ओव्हर्समध्ये 53 रन्स देऊन 3 विकेट्स घेतले. मात्र यावेळी त्याच्या एका कृत्याने रोहित शर्मा चांगलाच संतापलेला दिसला.
Mar 22, 2023, 08:11 PM ISTCoronavirus: देशात 24 तासात कोरोनाचे इतके रुग्ण सापडले की आरोग्य यंत्रणेला धडकी भरली; पंतप्रधान मोदींनी घेतली तातडीची बैठक
Coronavirus India: राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. 24 तासात 334 नवीन रुग्णांचं निदान झाले. मुंबईत सर्वाधिक 361 तर, ठाण्यात 314 रूग्ण आढळले आहेत.
Mar 22, 2023, 06:55 PM ISTBoldest Movies Banned In theater : बीभत्स दृश्यं, अश्लील भाषेमुळे 'या' 10 चित्रपटांवर बंदी! OTT वर पाहा बिनधास्त
Boldest Hindi Movies video : सेन्सॉर बोर्ड ऑफ फिल्म सर्टिफिकेशनने 90 च्या दशकात किंवा 2000 च्या सुरुवातीच्या काळात काही चित्रपटाचा प्रदर्शनावर बंदी आणली होती. पण हे चित्रपट तुम्ही Netflix, Hotstar आणि Youtube बिनधास्त पाहू शकता. (entertainment in marathi)
Mar 22, 2023, 01:09 PM IST