नवीन फोन खरेदी करायचाय? या महिन्यात येताहेत एकापेक्षा एक भारी फोन, पाहा लिस्ट
5G Smartphones Launches in May 2023: जर तुम्हाला मे महिन्यात नवीन स्मार्टफोनची खरेदी करायचा असेल तर तुम्हाला या ठिकाणी लाँच स्मार्टफोनची माहिती दिली आहे. तुम्हाला हे नवीन फोन तुमच्या खिशाला परवडतील अशी कमी किंमत या फोनची आहे. हे सर्व फोन 5G सपोर्टेड असणार आहेत.
May 2, 2023, 12:43 PM ISTभाईजानला मुंबईपेक्षा दुबई वाटते सुरक्षित, असं का म्हणाला Salman Khan?
Salman Khan News: सलमानला मुंबईपेक्षा दुबई जास्त सुरक्षित (Dubai Safe compare Mumbai) वाटू लागलीये. दुबई सुरक्षेच्या दृष्टीनं जास्त सेफ आहे. मुंबईमध्ये काहीही सुरक्षित नसल्याचं मत सलमानने नोंदवलं आहे. त्याच्या या वक्तव्यामुळे त्याने फॅन्स नाराज असल्याचं पहायला मिळतंय.
May 1, 2023, 02:55 PM ISTभारीये हे! जगातील 'या' देशांमध्ये राहण्यासाठी मिळतायेत लाखो रुपये, जोडप्यांसाठी खास ऑफर
Travel : एखाद्या सुरेख आणि कमी गर्दीच्या ठिकाणी वास्तव्यास जावं असं स्वप्न तुम्हीही पाहिलंय? हीच ती वेळ... स्वप्नपूर्तीची. अट फक्त एकच. पाहा तुम्ही नेमके कोणकोणत्या देशांमध्ये फुकटात वास्तव्यास जाऊ शकता....
Apr 26, 2023, 04:45 PM IST
No Tension; लोकसंख्या वाढूनही भारत खूश... जाणून घ्या कारण
Indian Population : संयुक्त राष्ट्रांच्या लोकसंख्या अहवालानुसार, लोकसंख्येच्या बाबतीत भारताने चीनला मागे टाकल्याची बातमी बुधवारी समोर आल्यानंतर देशात काही प्रमाणात चिंतेचे वातावरण निर्माण झालं आहे. तर काहींना या आकडेवारीवरुन खिल्ली उडवण्यास सुरुवात केली आहे. मात्र या वाढलेल्या लोकसंख्येचा काही प्रमाणात भारताला फायदा होणार आहे.
Apr 20, 2023, 03:09 PM ISTभारताने लोकसंख्येत मागे टाकल्याने चीनचा तिळपापड; म्हणाले "नुसती Quantity नाही, Quality पण..."
India Overtakes China in Polulation: भारताने लोकसंख्येत चीनला (China) मागे टाकलं असून सर्वाधिक लोकसंख्या (Population) असणारा देश ठरला आहे. दरम्यान, भारताने मागे टाकल्यानंतर चीनची मात्र चिडचिड होताना दिसत आहे. चीनच्या परराष्ट्रमंत्र्यानी यांनी यावर भाष्य करताना टीका केली आहे.
Apr 20, 2023, 12:35 PM IST
World Richest City: जगातील टॉप 10 श्रीमंत शहरं; जाणुन घ्या आपली मुंबई कितव्या स्थानावर?
World Richest City: जगातील शहरांच्या यादीत मुंबई 21 क्रमांकावर आहे. दिल्ली, बेंगळुरू, कोलकाता आणि हैदराबाद या शहरांचाही या यादीत समावेश आहे.
Apr 19, 2023, 11:09 PM ISTWorld Population | सर्वाधिक लोकसंख्येत भारताने नंबर वन, चीनला टाकलं मागे
World Population Report indian highet Population
Apr 19, 2023, 10:45 PM ISTलोकसंख्येत भारत जगात पहिल्या क्रमांकावर, चीनला टाकलं मागे, पाहा सविस्तर!
India No 1 in Population all over the world overtake china
Apr 19, 2023, 09:40 PM ISTMaharashtra NCP Crisis | विधानसभा अध्यक्ष जपानहून तातडीनं मुंबईत परतणार, जाणून घ्या नेमकं कारण
Maharashtra NCP Crisis Narvekar Retun India
Apr 18, 2023, 01:35 PM ISTCorona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Corona Cases in India । देशात 24 तासात 11 हजारांपेक्षा जास्त नवे कोरोनाचे रुग्ण
Apr 14, 2023, 12:20 PM ISTInflation : अवकाळी पावसाचा तडाखा; महागाईचा भडका उडण्याची शक्यता
Inflation likely to rise in India : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे रब्बी पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उत्पादनात घट येऊन महागाईचा भडका उडेल अशी शक्यता आहे. आवक कमी झाल्यास धान्यांच्या किंमती कडाडतील, अशी शक्यता आहे.
Apr 11, 2023, 09:34 AM ISTDevendra Fadnavis : भारत हे हिंदूराष्ट्रच... थेट अयोध्येतून शरद पवार यांच्या वक्तव्याला देवेंद्र फडणवीस यांचा विरोध
Devendra Fadnavis : भारतात हिंदू बहुसंख्य आहेत त्यामुळे भारत हे हिंदूराष्ट्रच आहे असं फडणवीस म्हणाले. अयोध्येतून फडणवीसांनी हा हिंदूराष्ट्राचा नारा दिला आहे. सावरकरांच्या हिंदुत्वाच्या संकल्पनेशी सहमत नसल्याचं शरद पवारांनी म्हटल आहे. त्यावर फडणवीसांनी हे प्रत्युत्तर दिले आहे.
Apr 9, 2023, 09:34 PM ISTCoronavirus in India । दोन दिवसात कोरोना रुग्णसंख्येत 80 टक्के वाढ
Coronavirus in India - 80 percent increase in the number of corona patients in two days
Apr 7, 2023, 01:35 PM ISTKalahandi News: पैसे, नोकरी नाही म्हणून तीन मजूरांनी केला 1000 किलोमीटरचा पायी प्रवास... वाचून अंगावर येईल शहारा
Villagers Travels 1000 KM Kalahandi: गरीबांचे शोषण हे काही केल्या कमी (Poor citizens) होत नाही, असेच दिसते आहे. त्यातून सध्या अशीच बातमी समोर येते आहे. ज्यात तीन गरीब मजूरांना नोकरीचे (Villagers Walks 1000 KM) पैसे मिळत नाहीत म्हणून आपली बंगलोरची नोकरी सोडावी लागली आणि ओडिसाला 1000 किलोमीटर पायी (Kalahandi News) आपल्या घरी चालत यावे लागले.
Apr 5, 2023, 06:30 PM ISTIndia China News : वाद पेटणार? अरुणाचल प्रदेशातील 11 ठिकाणांवर चीनचा दावा; सरकारी वेबसाईटवरून घोषणा
India China News : भारत आणि चीन या दोन्ही राष्ट्रांमध्ये असणारं नातं दर दिवसागणिक आणखी बिघडताना दिसत आहे. त्यातच आता चीनकडून सरकारी संकेतस्थळावर दाखवण्यात आलेली माहिती पाहता नव्या वादाला तोंड फुटणार अशीच भीती व्यक्त केली जात आहे.
Apr 4, 2023, 07:13 AM IST