indian coach

Watch : वर्ल्ड कप दरम्यान Triund फिरतोय कोच राहुल द्रविड, व्हायरल होतोय व्हिडीओ

Rahul Dravid : एकदिवसीय विश्वचषक सध्या भारतात आयोजित केला जात आहे. टीम इंडियाने या आयसीसी स्पर्धेत आतापर्यंत अप्रतिम कामगिरी केली आहे आणि पाचही सामने जिंकले आहेत. आता त्याला २९ ऑक्टोबरला इंग्लंडचा सामना करायचा आहे. दरम्यान, संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड हिमाचल प्रदेशातील त्रिंडला पोहोचले.

Oct 25, 2023, 05:34 PM IST

Rahul Dravid Statement : रोहित-विराट का करत नाहीत फलंदाजी? कोच राहुल द्रविड यांच्या विधानाने खळबळ

Indian Head Coach Rahul Dravid Statement : यंदाचा वर्ल्डकप जिंकण्यासाठी टीम इंडिया ( Team India ) दावेदार मानली जातेय. यंदाही वर्ल्डकपच्या टीममध्ये अनेक दिग्गज खेळाडू आहेत. मात्र कर्णधार रोहित शर्मा ( Rohit sharma ) आणि विराट कोहली ( Virat Kohli ) गोलंदाजी का करत नाहीत, असा प्रश्न उपस्थित होतो. 

Sep 22, 2023, 04:09 PM IST

वर्ल्ड कपच्या तोंडावर लिंबूटिंबू वेस्ट इंडिजकडून पराभव, पण द्रविड म्हणतो 'नॉट मच वरी', सांगितला गेम प्लॅन!

Rahul Dravid On Team India: चहाच्या कट्ट्यापासून कटिंगच्या दुकानावर देखील सध्या वर्ल्ड कपविषयी (World Cup 2023) चर्चा सुरू असल्याचं पहायला मिळतंय. अशातच आता टीम इंडियाचे (Indian cricket team) कोच राहुल द्रविड यांनी मोठं वक्तव्य केलंय.

Aug 14, 2023, 01:26 PM IST

बीसीसीआयचा मास्टरस्ट्रोक! द्रविडनंतर 'या' माजी क्रिकेटरला कोच करण्याच्या तयारीत?

भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदी राहूल द्रविड (Rahul Dravid) आहे. त्याच्यासोबत आता आणखीण एका दिग्गज खेळाडूला भारतीच संघाचा कोच बनवला जाणार आहे.

May 18, 2022, 03:55 PM IST

वर्ल्ड कपमध्ये धोनी-रायुडू नाही, तर विराट चौथ्या क्रमांकावर? शास्त्रींचे संकेत

यावर्षी होणाऱ्या क्रिकेट वर्ल्ड कपला आता अवघे काही महिने उरले आहेत. 

Feb 6, 2019, 10:05 PM IST

कुलदीप यादव अश्विन-जडेजापेक्षा बेस्ट! शास्त्रींकडून कौतुक

भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी स्पिनर कुलदीप यादवचं तोंडभरून कौतुक केलं आहे.

Feb 5, 2019, 07:18 PM IST

ऑस्ट्रेलियाविरुद्ध या खेळाडूंना विश्रांती, शास्त्रींचे संकेत

ऑस्ट्रेलियापाठोपाठ भारतानं न्यूझीलंडमध्येही वनडे सीरिजमध्ये विजय मिळवला आहे.

Feb 4, 2019, 04:23 PM IST

कोच बनल्यानंतर रवि शास्त्रींनी भारतीय टीमबाबत केलं मोठं वक्तव्य

भारतीय संघांचा प्रशिक्षक म्हणून रवी शास्त्रीची बीसीसीआयने निवड केल्यानंतर शास्त्रींनी टीमहबाबत एक मोठं वक्तव्य केलं आहे. मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी म्हटलं आहे की, विराट कोहलीच्या नेतृत्वातील सध्याची भारतीय टीम मागील टीमपेक्षा एक चांगली टीम बनण्याची क्षमता ठेवते. रवि शास्त्री यांची बुधवारी रात्री संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली.

Jul 13, 2017, 10:15 AM IST

टीम इंडियाचा कोच अनिल कुंबळे लागला कामाला

टीम इंडियाच्या कोचपदी नुकताच नियुक्त झालेला अनिल कुंबळे आता कामाला लागलाय. कोचपदी नियुक्त झाल्यानंतर कुंबळेनं प्रथमच टीम इंडियाच्या खेळाडूंशी संवाद साधला. वेस्ट इंडिज दौ-यासाठी टीम इंडियाचं सध्या बंगळुरुमध्ये शिबिर सुरु आहे. यावेळी कुंबळेनं टीम इंडियाच्या बॉलर्सनं लिडर्ससारखा विचार करायला पाहिजे असं सांगत टीम इंडियाच्या कमकुवत बॉलिंग डिपार्टमेंटवर अधिक लक्ष केंद्रीत करणार असल्याचं स्पष्ट केलं.

Jun 29, 2016, 10:38 PM IST

कोहलीने भारताच्या कोचसाठी सुचवलं या क्रिकेटरचं नाव

भारताचा नवा कोच कोण होणार

May 9, 2016, 11:41 AM IST

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच

राहुल द्रविड बनणार टीम इंडियाचा कोच

Apr 3, 2016, 11:48 PM IST

भारतीय कोच नियुक्तीवर विचार - दालमिया

 टीम इंडियाच्या नव्या कोच संदर्भात अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले असताना क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष जगमोहन दालमिया यांनी डंकन फ्लेचर यांची छुट्टी करून भारतीय कोचच्या नियुक्तीवर विचार सुरू असल्याचे संकेत दिले आहे. 

Apr 10, 2015, 08:07 PM IST