indian idol

श्रेया घोषाल, सुनिधि चौहान नाही तर 'ही' आहे सगळ्यात श्रीमंत गायिका

बॉलिवूडमध्ये अनेक प्ले बॅक सिंगर आहेत. आशा भोसले या गेल्या अनेक दशकांपासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. त्यात लोकप्रिय गायिकांमध्ये श्रेया घोषाल, सुनिधी चौहानसारखा गायिकांची नावे आहेत. फक्त त्यांना लोकप्रियताच मिळाली नाही तर त्यासोबत त्यांनी खूप पैसा देखील मिळाला आहे. पण तुम्हाला माहितीये का ही या नावाजलेल्या आणि लोकप्रिय गायिका असल्या तरी देखील त्या सगळ्यात श्रीमंत गायिका नाहीत. एक गायिका आहे जी सगळ्यात श्रीमंत असून ती करोडपती नाही तर अरबपती आहे. चला जाणून घेऊया कोण आहे ती गायिका.

Oct 16, 2023, 06:26 PM IST

Indian Idol फेम अभिजीत सावंत सध्या कुठंय? वारंवार पाहिला जातोय त्याचा VIDEO

Indian Idol या रिअॅलिटी शोला पहिल्या भागापासूनच कमालीची लोकप्रियता मिळाली. या शो चे स्पर्धक, परीक्षक आणि सारंकाही अगदी कालपरवाच घडलं होतं इतकं सर्वांच्या लक्षात आहे. 

 

Jun 27, 2023, 02:17 PM IST

"निर्माते माझ्याकडे काहीही मागणी करायचे", मिनी माथुरचे धक्कादायक खुलासे; म्हणाली "एकदा तर मला म्हणाले Moment..."

Mini Mathur Shocking Revelations: मिनी माथूरने (Mini Mathur) आपण 'इंडियन आयडॉल' (Indian Idol) कार्यक्रम सोडण्याचं कारण सांगत अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. एकदा तर निर्मात्यांनी मला क्षण निर्माण करा असं सांगितल्याची आठवण तिने सांगितली. 

 

 

Apr 8, 2023, 07:48 PM IST

मला जन्म देणाऱ्या आईने सोडून....,'' इंडियन आयडॉल 13 चा विजेता Rishi Singh झाला भावूक

Indian Idol Winner 2023: ऋषी सिंग हा इंडियन आयडॉल 13 चा विजेता ठरला. तर कोलकाता येथील देबोस्मिता रॉय फर्स्ट रनरअप ठरली. ऑडिशन राउंडमध्ये ऋषीने 'मेरा पहला पहला प्यार...' हे गाणे गायले होते.

Apr 3, 2023, 01:15 PM IST

Indian Idol फेम Sayli Kamble लवकरचं अडकणार विवाह बंधनात, कोण आहे तिचा जोडीदार?

'चलो जी साफ-साफ कहती हूं, इतनी सी बात है...' सायली कांबळेचा साखरपुडा सोहळा... 

 

Apr 24, 2022, 08:39 AM IST

सागर म्हात्रे ठरला 'इंडियन आयडॉल मराठी'च्या पहिल्या पर्वाचा विजेता

महाराष्ट्राला आणि देशाला पहिला मराठी इंडियन आयडॉल मिळाला आहे. पनवेलचा सागर म्हात्रे (Sagar Mhatre) हा इंडियन आयडॉल (indian idol marathi) मराठीच्या   पहिल्या पर्वाचा विजेता ठरला आहे.

Apr 20, 2022, 11:42 PM IST

अरुणितानं सोडली पवनदीपची साथ, तिनं असं का केलं ?

चाहत्यांनाही ही जोडी भावली... 

Dec 7, 2021, 12:25 PM IST

'Indian Idol 12' मधून ब्रेक घेतल्यानंतर संगीतकार विशाल ददलानी शोमध्ये का परतला नाही?

संगीतकार विशाल ददलानीने 'इंडियन आयडॉल 12'मध्ये जज म्हणून कामगिरी पाहिली होती.

Oct 20, 2021, 10:02 PM IST

Arunitaसाठी किती स्पेशल आहे Pawandeep Rajan? गायिकेच्या उत्तराने जिंकले सगळ्यांचे मन, पाहा व्हिडीओ

 पवनदीप तिच्यासाठी एक मित्र आणि करिअर म्हणून किती महत्वाचा आहे, तेव्हा अरुणिता म्हणाली...

Sep 23, 2021, 08:06 PM IST

नवं गाणं रिलीज होण्यापूर्वी अरुणिता पवनदीपमध्ये हे काय झालं?

यातच असं काही झालंय की सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. 

 

Sep 23, 2021, 09:26 AM IST

पवनदीप-अरूणिताच्या नव्या गाण्याने चाहत्यांना लावलं वेड

दोघांच्या रोमांटिक गाण्याचे चाहच्यांचं मन जिंकलं आहे. 

Sep 15, 2021, 11:34 AM IST

पवनदीप आणि अरुणिताची जवळीक वाढली; रोमांटिक व्हिडिओचा बोलबाला

पवनदीप आणि अरुणिता यांचा इमरान हाशमीच्या गाण्यावर रोमांटिक डान्स

 

Sep 8, 2021, 01:47 PM IST

अरूणिता अखेर पवनदीपला म्हणाली, 'हम दिल दे चुके सनम...'

अरूणिता आणि पवनदीपचा हा खास व्हिडिओ तुफान व्हायरल 

Sep 2, 2021, 11:10 AM IST