indian premier league

मुंबईचे तीन शिलेदार IPL मेगा ऑक्शनमध्ये राहिले Unsold, एक तर टीम इंडियाचा माजी कर्णधार

सोमवारी 25 नोव्हेंबर रोजी पुन्हा एकदा ऑक्शनला सुरुवात झाली. यावेळी मुंबईकडून रणजी ट्रॉफीमध्ये खेळणारे तीन खेळाडू ऑक्शनच्या पहिल्या राउंडमध्ये अनसोल्ड  राहिले.  

Nov 25, 2024, 04:28 PM IST

IPL 2025 Mega Auction: 'मी या किमतीला पात्र...', लिलावात १८ कोटी मिळाल्यानंतर युझवेंद्र चहलने केले मोठे वक्तव्य

Yuzvendra Chahal: आयपीएल 2025 च्या मेगा लिलावात युझवेंद्र चहलला पंजाब किंग्जने 18 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. यावर चहलची प्रतिक्रिया समोर आली आहे.

Nov 25, 2024, 01:23 PM IST

IPL 2025 Auction: विकलेल्या 72 खेळाडूंची यादी! कोण कोणत्या संघात? किती रक्कम मिळाली?

IPL 2025 Auction Full List Of Sold And Unsold Players: 27 कोटींची सर्वाधिक बोली एका खेळाडूला मिळाली. एकूण 84 खेळाडू पहिल्या दिवशी विक्रीसाठी लिस्ट झाले. यापैकी कोण कितीला विकलं गेलं पाहा...

Nov 25, 2024, 09:57 AM IST

पंत आणि श्रेयसनंतर 'हा' भारतीय खेळाडू खाऊन गेला भाव, KKR ने मोठी बोली लावून खरेदी केलं

सर्वात महागडे खेळाडू म्हणून श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत या दोघांची नाव चर्चेत होतीच मात्र याशिवाय अधिक चर्चेत नसललेया एका खेळाडूवर देखील संघांनी मोठी बोली लावली. 

Nov 24, 2024, 08:00 PM IST

मिचेल स्टार्कचा भाव गडगडला , गेल्यावर्षी 24 कोटी तर यंदा फक्त एवढ्या पैशांवर मानावं लागलं समाधान

Mitchell Starc IPL 2025 Mega Auction : ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्कवर गेल्यावर्षी आयपीएल 2024 च्या ऑक्शनमध्ये तब्बल 24.75 कोटींची बोली लागली होती. 

Nov 24, 2024, 06:42 PM IST

IPL Auction 2025: 'आल्याबरोबर केली कामाला सुरुवात...', कोण आहे किरणकुमार ग्रांधी? सोशल मीडियावर होतायेत Viral

Kiran Kumar Grandhi: जेद्दाहमध्ये आयपीएल 2025 साठी मेगा लिलाव सुरू आहे. लिलाव सुरू होताच,  किरण कुमार ग्रांधी हे सोशल मीडियावर ट्रेंड झाले. 

Nov 24, 2024, 06:18 PM IST

शाहरुखच्या केकेआरला तो निर्णय महागात पडणार, श्रेयस अय्यरवर मेगा ऑक्शनमध्ये लागली रेकॉर्ड ब्रेक बोली

IPL 2025 Mega Auction : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2024 चं विजेतेपद जिंकवून देणारा कर्णधार श्रेयस अय्यरला ऑक्शनपूर्वी रिटेन केलं नाही. मात्र आता त्यांना ही चूक महागात पडली. 

Nov 24, 2024, 04:48 PM IST

अर्शदिप सिंहवर लागली आयपीएल 2025 मधील पहिली बोली, 18 कोटींना 'या' टीमने खरेदी केलं

IPL 2025 Mega Auction : आयपीएल मेगा ऑक्शनमध्ये सर्वात पहिली बोली स्टार गोलंदाज अर्शदीप सिंहवर लावण्यात आली.

Nov 24, 2024, 04:03 PM IST

एम एस धोनी ते मिचेल स्टार्क, IPL ऑक्शनच्या इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू

Most Expensive Players In IPL Auction History : यंदा आयपीएल ऑक्शनमध्ये अनेक स्टार खेळाडू आपलं नशीब आजमावणार आहेत, तेव्हा यापैकी कोणत्या खेळाडूवर सर्वाधिक बोली लागेल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

Nov 24, 2024, 03:41 PM IST

IPL 2025 Auction: कोणत्या खेळाडूंसह होणार मेगा लिलावाची सुरुवात? जाणून घ्या सेट्सची स्थिती

IPL 2025 Mega Auction LIVE:  आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. कोणत्या खेळाडूंपासून सुरु होणार जाणून घ्या. 

Nov 24, 2024, 02:09 PM IST

IPL Mega Auction 2025: 'या' पाच खेळाडूंवर लागू शकते करोडोंची बोली!

लिलावासाठी अनेक मोठी नावे रिंगणात असतील, ज्यावर संघ 20 कोटी रुपये खर्च करू शकतात. 

Nov 24, 2024, 12:30 PM IST

IPL Mega Auction Purse: 10 संघ...641 कोटी, आयपीएल लिलावात पडणार पैशांचा पाऊस, कोणत्या संघाचे बजेट किती?

IPL 2025 Mega Auction Purse Team Budgets slots RTM: आज 24 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या आयपीएलच्या मेगा लिलावासाठी सर्व संघ सज्ज झाले आहेत. सौदी अरेबियातील जेद्दाह येथे आजपासून दोन दिवस खेळाडूंच्या नावांसाठी बोली लावली जाणार आहे. 

 

Nov 24, 2024, 07:34 AM IST

IPL 2025 मेगा ऑक्शनची वेळ बदलली, फ्रीमध्ये कधी आणि कुठे पाहता येणार?

IPL 2025 Schedule : जगातील सर्वात मोठ्या क्रिकेट लीगपैकी एक असणाऱ्या इंडियन प्रीमियर लीगच्या 18 व्या सीजनसाठी 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी मेगा ऑक्शन पार पडणार आहे. यात जवळपास 577 खेळाडूंवर बोली लागणार असून यात अनेक स्टार खेळाडूंचं भविष्य ठरणार आहे. मात्र ऑक्शन एक दिवसावर आलं असताना बीसीसीआयने ऑक्शनची वेळ बदलली आहे. 

Nov 23, 2024, 03:08 PM IST

यंदा IPL 2025 Auction मध्ये लागणार फक्त 13 वर्षांच्या खेळाडूवर बोली, तर कोण आहे सर्वात वयस्कर खेळाडू

IPL 2025 Mega Auction: आयपीएल 2025 साठीचा मेगा लिलाव 24 आणि 25 नोव्हेंबर रोजी जेद्दाह येथे होणार आहे. वर्षांच्या खेळाडूंपासून ते 42 वर्षांचे दिग्गज लिलावात दिसणार आहेत.

Nov 18, 2024, 07:12 AM IST

'हे' खेळाडू राहिलेत IPL च्या जवळपास सर्वच टीमचा भाग

भारताचा माजी क्रिकेटर युवराज सिंह हा आयपीएलमध्ये एकूण 6 संघाचा भाग होता

Nov 15, 2024, 01:22 PM IST