indian premier league

GT vs PBKS Pitch Report: आज गुजरात विरुद्ध पंजाब आमनेसामने, सामन्यात खेळपट्टी कोणाल साथ देणार?

GT vs PBKS Pitch Report: आज  गुजरात विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यात सामना रंगणार आहे. नरेंद्र मोदी स्टेडियमध्ये गुजरात vs पंजाब यांच्यातील आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Apr 4, 2024, 01:29 PM IST

Faf du Plessis : ...आमचा पराभव निश्चित होता; तिसऱ्या पराभवानंतर फाफ ड्यू प्लेसिसचं विचित्र विधान

Faf du Plessis: आयपीएल 2024 मधील फाफ डू प्लेसिसची वैयक्तिक कामगिरी देखील खूपच निराशाजनक दिसून आली. आरसीबीचे 4 सामने झाली असून फाफने यंदा चांगली फलंदाजी केलेली नाही.

Apr 3, 2024, 07:26 AM IST

विराट कोहली टी20 वर्ल्ड कप खेळणार? 'या' तारखेला होणार फैसला

IPL 2024 : देशात सध्या आयपीएलची धून सुरु आहे. मे महिन्याच्या अखेरीस आयपीएलचा अखेरचा सामना खेळवला जाणार आहे. यानंतर लगेचच जूनमध्ये अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये टी20 वर्ल्ड कप रंगणार आहे. या स्पर्धेसाठी कोणत्या खेळाडूंना संधी मिळणार याकडे क्रिकेट चाहत्यांचं लक्ष लागलं आहे.

Apr 1, 2024, 09:37 PM IST

धोनीने सिक्स मारला अन् क्लिन बोल्ड झाली 'मिस्ट्री गर्ल', थालाची ती दिवाणी कोण?

Ayesha Khan: दिल्लीविरुद्ध खेळताना (DC vs CSK) धोनीने एकहाती सिक्स मारला अन् संपूर्ण स्टेडियम जल्लोषात नाचायला लागलं. त्यावेळी एक मिस्ट्री गर्ल सर्वांच्या नजरेत आली.

Apr 1, 2024, 03:46 PM IST

MI vs RR: घरच्या मैदानावर तरी हार्दिकची मुंबई जिंकणार का? पाहा वानखेडेवरील आकडेवारी काय सांगते

IPL 2024 MI vs RR Match Preview: आयपीएलच्या 17 व्या हंगामात आज मुंबई विरुद्ध राजस्थान लढत होणार आहे. मुंबईच्या मैदानावर रंगणार हा सामना मुंबई जिंकणार की राजस्थान? या दोघांपैकी वरचढ कोण आहे? पाहा हेड टू हेड आकडेवारी

Apr 1, 2024, 03:16 PM IST

एमएस धोनीचं तिहेरी शतक, अशी कामगिरी करणारा पहिला विकेटकीपर

IPL 2024 CSK Vs DC, MS Dhoni: चेन्नई सुपर किंग्सचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने टी20 क्रिकेटमध्ये एख खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. धोनीच्या नावावर अनोखं तिहेरी शतक जमा झालं आहे. अशी कामगिरी करणारा धोनी हा क्रिकेट जगतातील पहिला विकेटकिपर ठरलाय.

Apr 1, 2024, 03:07 PM IST

MI vs RR Pitch Report: मुंबई vs राजस्थानचा वानखेडेवर सामना! पहिल्या विजयच्या प्रतिक्षेत असलेल्या MI ची Playing XI कशी असेल?

MI vs RR Pitch Report:  आयपीएलच्या आजच्या सामन्यात मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्सचा सामना रंगणार आहे. आजतरी घरच्या मैदानात मुंबई विजयाचे खाते उघडणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. या सामन्यापूर्वी वानखेडेतील पीच रिपोर्ट तसेच हवामानाचा अंदाज जाणून घ्या... 

Apr 1, 2024, 12:14 PM IST

MI vs RR: वानखेडेमध्ये आज खरंच हार्दिकमुळे पोलीस चाहत्यांवर कारवाई करणार? MCA म्हणालं, 'प्रेक्षकांच्या..'

IPL 2024 MI vs RR:  मुंबई इंडियन्सचा संघ यंदाच्या पर्वात आपल्या घरच्या मैदानावर पहिलाचा सामना खेळणार आहे. या सामन्यासंदर्भात मागील काही दिवसांपासून एक वृत्त प्रचंड चर्चेत आहे.

Apr 1, 2024, 11:57 AM IST

Points Table: KKR च्या विजयाने पॉईंट्स टेबलमध्ये मोठा उलटफेर; 'या' संघांचं झालं नुकसान

IPL 2024 Points Table: आरसीबीविरुद्धच्या सहज विजयासह, केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये आणखी चांगलं स्थान मिळवलं आहे. यावेळी केकेआरने पॉईंट्स टेबलमध्ये दुसरं स्थान गाठलं आहे. तर आरसीबी सहाव्या स्थानावर कायम आहे. 

Mar 30, 2024, 09:32 AM IST

Faf Du Plessis: लाजीरवाण्या पराभवाचं फाफने दिलं विचित्र कारण; खेळपट्टीवर फोडलं खापर

Faf Du Plessis Reaction: एखाद्या टीमचा होमग्राऊंडवर झालेला यंदाच्या सिझनमधील हा पहिलाच पराभव होता. दरम्यान रॉयल चॅलेंजर बंगळूरचा कर्णधार फाफ डु प्लेसिसने यावेळी पीचला पराभवासाठी जबाबदार धरलं आहे. 

Mar 30, 2024, 07:40 AM IST

कोण आहे श्रेयस अय्यरची रुमर्ड गर्लफ्रेंड?

IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात अनेक संघांनी आपला कर्णधार बदलला. यात मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, सनरायजर्स हैदराबाद, गुजरात टायटन्स या संघांचा समावेश आहे. पण कोलकाता नाईट रायडर्सने जुन्याच कर्णधारावर विश्वास ठेवलाय

Mar 29, 2024, 09:21 PM IST

सुनील नरीनने रचला इतिहास, कोहली-धोनीलाही जमला नाही

IPL 2024 : आयपीएल 2024 च्या दहाव्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात सामना रंगला. या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा ऑलराऊंडर सुनील नरेनने इतिहास रचला आहे. धोनी आणि कोहलीलाही ही कामगिरी अद्याप जमलेले नाही.

Mar 29, 2024, 08:46 PM IST

IPL 2024: तापामुळे 3 दिवस बेडवर, पेन किलर घेऊन उतरला मैदानात आणि रन्सचा धोधो पाऊस

Rajasthan Royal Riyan Parag: खेळाच्या सलग 3 दिवस आधी रियान परागची तब्येत अजिबात ठीक नव्हती.

Mar 29, 2024, 02:23 PM IST

'हार्दिक संघात नसणं गुजरातला फायद्याचं, कारण आता कोणी...'; क्रिकेटपटूचं रोखठोक मत

S. Sreesanth on Hardik Pandya:  हार्दिक पंड्याने गुजरातला आयपीएल 2022 मध्ये जेतेपद मिळवून दिलं आणि आयपीएल 2023 मध्ये अंतिम सामन्यापर्यंत घेऊन गेला. मात्र यंदा हार्दिक गुजरातच्या संघात नसणं संघासाठी फायद्याचं असल्याचं एका माजी क्रिकेटपटूने म्हटलं आहे. त्याने असं का म्हटलं आहे जाणून घेऊयात..

Mar 29, 2024, 12:05 PM IST

'मला तर IPL म्हणजे क्रिकेट आहे का हा असा प्रश्न पडतो?,' आर अश्विनने मांडलं परखड मत, 'नुसत्या जाहिराती...'

IPL 2024 R Ashwin: आयपीएल स्पर्धा इतकी मोठी झाली आहे की, क्रिकेट मागे पडत असून खेळाडूंना सराव आणि जाहिरातींचं शूट यामधून वेळ काढताना फार कष्ट करावे लागत आहेत असं आर अश्विनने म्हटलं आहे.  

 

Mar 29, 2024, 11:43 AM IST