indian premier league

IPL 2024 Points Table मध्ये राजस्थानचा रॉयल कारभार! मुंबईचं रँकिंग पाहून बसेल धक्का

आयपीएल 2024 पॉईंट्स टेबल: इंडियन प्रिमिअर लीगच्या 9 सामन्यानंतर पॉइण्ट्स टेबलची स्थिती पाहिल्यास 2 पॉइण्ट्स असलेले एकूण 5 संघ असून एकही पॉइण्ट्स न मिळवलेल्या संघांची संख्या 3 आहे. विशेष म्हणजे कालच्या सामन्यामुळे राजस्थानने पॉइण्ट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली आहे.

Mar 29, 2024, 09:01 AM IST

बेबी मलिंगा खरंच धोनीच्या पाया पडला?

Matheesha Pathirana: 2024 च्या आयपीएलची चेन्नई सुपर किंग्जने धमाकेदार सुरूवात केली. सलग दोन  सामन्यात विजय मिळवून चेन्नईने दमदार कामगिरी केली. गुजरात टायटन्सच्या विरुद्धच्या सामन्यादरम्यान पाथिराना आणि धोनीचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. 

Mar 28, 2024, 05:36 PM IST

IPL 2024 : 40 षटकं, 38 षटकार आणि 31 चौकार, मुंबई-हैदराबाद सामन्यात रचले गेले 11 विक्रम

IPL 2024 : मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाददरम्यान झालेल्याा सामन्यात अनेक विक्रम रचले गेले. या सामन्यात तब्बल 523 धावा झाल्या. मेन्स टी20 सामम्यातील ही सर्वोच्च धावसंख्या आहे. या सामन्यात तब्बल 38 षटकार ठोकले गेले.

Mar 28, 2024, 05:12 PM IST

RR vs DC सामन्यांत हेड टू हेडमध्ये कोणाचं वर्चस्व, कशी असेल प्लेईंग 11?

IPL 2024 RR vs DC Playing 11: दिल्ली कॅपिटल्सला अजूनही विजयाचा सूर गवसलेला नाही. दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या सामन्यात पंजाबविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. राजस्थान रॉयल्स पहिल्या विजयासह पॉईंट्स टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे.

Mar 28, 2024, 12:58 PM IST

SRH vs MI: हार्दिकची एक चूक आणि...; पंड्याच्या 'या' निर्णयामुळे मुंबईवर ओढावली पराभवाची नामुष्की

IPL 2024 SRH vs MI: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला अजून विजयाचा सूर गवसला नाही. सनरायझर्स हैदराबादने मुंबई इंडियन्सचा 31 रन्सने पराभव केला. या सामन्यात कर्णधार हार्दिक पंड्याने एक चूक केली.

Mar 28, 2024, 11:05 AM IST

IPL 2024: पुन्हा मुंबई इंडियन्सचा कर्णधार होशील? मुकेश अंबांनींचा रोहितला थेट सवाल?

IPL 2024 Mumbai Indians Captain: यंदा आयपीएलच्या सिझनमध्ये मुंबई इंडियन्सला दुसऱ्यांदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. यामुळे सोशल मीडियावर मुंबई इंडियन्सचा ट्रोल करण्यात येतंय. यावेळी अनेक मीम्स देखील व्हायरल होतायत. यापैकी एक मीम मुकेश अंबानी आणि रोहित शर्मा यांचं आहे. 

Mar 28, 2024, 10:17 AM IST

Hardik Pandya: हे वागणं बरं नव्हं...; रोहितसमोर दादागिरी करत हार्दिकने केला अंपायरशी उद्धटपणा

SRH vs MI Hardik Pandya: बुधवारी सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स (SRH VS MI) यांच्यात सामना रंगला होता. यावेळी या सामन्यात मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार हार्दिक पंड्याने पुन्हा मैदानावर असंच काहीसं कृत्य केलं. ज्यामुळे लोक त्याला त्याच्या सोशल मीडियावर ट्रोल करतायत.

Mar 28, 2024, 09:43 AM IST

Rohit Sharma: कर्म की आणखी काही...? हार्दिक पांड्यानं रोहितच्या खांद्यावर जबाबदारी देत भर सामन्यात घेतली माघार

Rohit Sharma: सामन्यादरम्यान परिस्थिती अशी उद्भवली होती की, हार्दिकला काही समजेनास झालं. तेव्हा त्याने टीमचा माजी कर्णधार रोहित शर्माची मदत घेतली. यानंतर हिटमॅनने जबाबदारी स्वीकारून फिल्डींग सेट केली.

Mar 28, 2024, 08:19 AM IST

PHOTO: शर्मांच्या मुलाने मुंबईच्या गोलंदाजांची पिसं काढली, मिनिटांत मोडला हेडचा वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड

IPL 2024 SRH vs MI: आयपीएल 2024 च्या आठव्या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायजर्स हैदराबाद  (Mumbai Indians vs Sunrisers Hyderabad) आमने सामने आहेत. या सामन्यात सनरायजर्स हैदराबादच्या फलंदाजांनी मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांची अक्षरश पिसं काढली. ट्रेव्हिस हेड आणि अभिषेक शर्माने (Abhishek Sharma) वेगवान अर्धशतकाचा रेकॉर्ड रचला.

Mar 27, 2024, 09:41 PM IST

ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण?

IPL 2024 CSK Captain: ऋतुराज की धोनी, मैदानावर चेन्नईचा कर्णधार नक्की कोण? आयपीएलच्या सतराव्या हंगामात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्सने सलग दोन सामने जिंकत दमदार सुरुवात केली आहे. पण सध्या चेन्नईच्या खेळाडूंसमोर एक वेगळीच समस्या सतावतेय. मैदानावर चेन्नईचा नेमका कर्णधार कोण असा प्रश्न खेळाडूंना पडलाय.

Mar 27, 2024, 08:51 PM IST

वानखेडेवर काय होणार? मनोज तिवारीने दिली वॉर्निंग- 'हार्दिक पांड्या अजून मुंबईत यायचाय!'

Manoj Tiwari On Hardik Pandya : हार्दिक पांड्याचं मुंबईच्या स्टेडियमवर कसं स्वागत होतंय, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे, असं मनोज तिवारीने म्हटलं आहे. तसेच मनोज तिवारीने पांड्याचं कौतूक देखील केलंय.

Mar 27, 2024, 07:22 PM IST

'रोहित तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण

IPL 2024 SRH vs MI: 'रोहित शर्मा तर सर्व 10 IPL संघांचा कॅप्टन कारण...'; सुरेश रैनाने सांगितलं स्पेशल कारण. सुरेश  रैनाने मुंबईच्या कर्णधारपदाच्या पार्श्वभूमीवर केलं हे विधान. मुंबई इंडियन्सच्या संघाचा आयपीएल 2024 च्या पहिल्या सामनात पराभव झाल्यानंतर पुन्हा एकदा कर्णधारपदावरुन चर्चा होत आहे.

 

Mar 27, 2024, 03:58 PM IST

CSK vs GT सामन्यात शुबमन गिलकडून घडली मोठी चूक; पराभवानंतर कर्णधाराला मोठा झटका!

CSK vs GT Shubman Gill Fined: आयपीएलच्या 17 व्या सिझनमध्ये गुजरात टायटन्सला पहिल्या पराभवाला सामोरं जावं लागलं. दरम्यान यानंतर शुभमन गिलला अजून एक मोठा झटका बसला आहे. 

Mar 27, 2024, 01:02 PM IST

Shubman Gill: मला आनंद आहे की...; पराभवानंतर शुभमन गिलच्या वक्तव्याने चाहते हैराण!

Shubman Gill: मंगळवारी चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला होता. या सामन्याच चेन्नईने गुजरातवर विजय मिळवला आहे. 

Mar 27, 2024, 11:32 AM IST

CSK vs GT सामन्यापूर्वी शुभमन रोहितप्रमाणे गोंधळला; गडबडीत केली 'ही' मोठी चूक

CSK vs GT IPL 2024: मंगळवारी रात्री चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यात सामना रंगला. शुभमन गिलच्या (Shubman Gill) नेतृत्वाखाली गुजरातने याआधी स्पर्धेत मुंबईविरुद्ध खेळल्या गेलेल्या सामन्यात विजय मिळवला होता.

Mar 27, 2024, 09:00 AM IST