IPL मध्ये धोनीचे टॉप रेकॉर्ड्स, 'येथे' पाहा
MS Dhoni Top 10 Records in IPL: सर्वाधिक 251 सिक्सर मारणाऱ्यांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. धोनीने आयपीएलमध्ये सर्वाधिक 42 स्टम्पिंग केल्या आहेत. आयपीएलमध्ये 226 मॅचमध्ये त्याने कॅप्टन्सी केली आहे. असे करणारा तो पहिला खेळाडू आहे.
May 18, 2024, 07:17 PM ISTधोनीला नाटकी करायची सवय, तो पुढच्या वर्षी..., थालाच्या IPL निवृत्तीवर मायकल हसीचा खुलासा
MS Dhoni Retirement: थाला धोनी यंदाच्या हंमागात देखील त्याच ताकदीने सामने फिरवतोय. काही सामन्यात धोनीने प्रेक्षकांचं भरपूर मनोरंजन केलं अन् पैसा वसून केला होता. अशातच आता धोनीच्या निवृत्तीवर मायकल हसी (Michael Hussey On MS Dhoni ) काय म्हणाला? पाहा
May 16, 2024, 05:57 PM ISTRR vs PBKS: ...तिथेच आम्ही सामना हरलो; सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला संजू सॅमसन?
RR vs PBKS: पराभवानंतर राजस्थानच्या टीमचा कर्धार संजू सॅमसन काहीसा नाराज दिसून आला. पाहूया या पराभवानंतर संजू नेमकं काय म्हणाला.
May 16, 2024, 08:46 AM ISTआयपीएलमध्ये शर्मांच्या मुलांचा संघ, कशी असेल Playing XI
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम आता निर्णायक टप्प्याकडे वळला आहे. काही दिवसात ग्रुप स्टेमधले सामने संपतील आणि टॉप चार संघ प्ले ऑफमध्ये खेळतील. यंदाच्या आयपीएलमध्ये शर्मा आडनावाचे अनेक खेळाडू आहेत. केवळ शर्मा आडनावच्या खेळाडूंचाच संघ बनवला तर कसा असेल हा संघ पाहूयात.
May 13, 2024, 10:00 PM ISTSunil Narine : विकेट घेतल्यावर सुनील नारायण सेलिब्रेशन का करत नाही? म्हणतो 'माझ्या वडिलांनी मला...'
Sunil Narine, IPL 2024 : विकेट घेतली तरी किंवा शतक ठोकलं तरी, सुनील नारायण कधीही सेलिब्रेशन (muted celebration) करत नाही. त्याचं कारण काय? या रहस्याचा उलघडा स्वत: सुनील नारायण याने केला आहे.
May 10, 2024, 04:58 PM ISTKKR Flight: नेत्यांमागोमाग कोलकात्याचा संघही गुवाहाटीत; नेमकं गौडबंगाल काय?
KKR Flight Diverted to Varanasi: लखनऊ सुपर जायंट्सविरुद्ध 98 रन्सच्या मोठ्या विजयानंतर कोलकाता नाईट रायडर्सची टीम घरच्या मैदानावर होणाऱ्या सामन्यासाठी कोलकात्यामध्ये परतणार होती.
May 7, 2024, 11:53 AM ISTMumbai Indians Playoff Scenario: थांबा...! मुंबईला अजूनही प्लेऑफ गाठण्याची संधी; पाहा कसं आहे समीकरण
IPL 2024 Mumbai Indians Playoff Scenario: हैदराबादला पराभूत केल्यानंतर मुंबईची टीम 10 व्या क्रमांकावरून 9 व्या क्रमांकावर आली आहे. यावेळी मुंबईच्या खात्यात 8 पॉईंट्स आहेत. त्यांचं नेट रनरेट -0.212 आहे. हैदराबादविरुद्धच्या विजयापूर्वी मुंबई गुणतालिकेत तळाशी म्हणजेच 10व्या स्थानावर होती.
May 7, 2024, 09:56 AM ISTRohit Sharma Crying: खराब फॉर्ममुळे ड्रेसिंग रूममबाहेर रडला रोहित? हिटमॅनचा भावूक करणारा Video Viral
Rohit Sharma Crying in Dressing Room: सनरायझर्स हैदराबादविरूद्धच्या सामन्यात आऊट झाल्यानंतर रोहित शर्मा ड्रेसिंग रुममध्ये बसून खूपच निराश दिसत होता. या स्पर्धेत रोहितला पॅट कमिन्सने अवघ्या 5 चेंडूंमध्ये 4 रन्स करून बाद केलं. सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे
May 7, 2024, 09:09 AM ISTJasprit Bumrah: सामना पहायला पोहोचला ज्युनियर बुमराह; कॅमेरानं टीपलेली अचूक झलक पहिल्यांदाच जगासमोर
SRH vs MI: कॅमेऱ्याची नजर संजना गणेशनवर पडताच तिचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. केवळ संजनाच नाही तर तिचा मुलगा अंगद बुमराहही मुंबई इंडियन्सचा सामना पाहण्यासाठी मैदानावर पोहोचला होता.
May 7, 2024, 08:09 AM ISTHardik Pandya: मी भेदक गोलंदाजी केली आणि...; सूर्याने मिळवून दिलेल्या विजयाचं क्रेडीट हार्दिकने चोरलं?
Hardik Pandya: मुंबई 9 व्या क्रमांकावर आली असून गुजरात टायटन्सची टीम अखेरच्या स्थानी पोहोचली आहे. या सामन्यानंतर हार्दिक पंड्या काय म्हणाला ते पाहुया.
May 7, 2024, 07:30 AM ISTT20 World Cup 2024 : केएल राहुलला टी-20 वर्ल्ड कप स्कॉडमध्ये संधी का मिळाली नाही?
T20 World Cup 2024 Squad : अखेर टी-ट्वेंटी विश्वचषक 2024 साठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने म्हणजेच बीसीसीआयने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली 15 सदस्यीय भारतीय संघाची घोषणा केलीये.
Apr 30, 2024, 06:38 PM ISTIPL 2024 : 'मी ऋषभला मिठी मारली अन्...', अपघातावर बोलताना किंग खानला भावना अनावर, पाहा Video
Shah Rukh Khan On Rishabh Pant accident : ऋषभ पंतच्या अपघातावर किंग खानने पहिल्यांदा भावना व्यक्त केल्या. नेमकं काय म्हणाला शाहरुख?
Apr 29, 2024, 09:52 PM ISTIPL 2024 | ...तर खात्यात 16 अंक असतानाही राजस्थान होईल प्लेऑफमधून बाहेर, जाणून घ्या कसं?
IPL 2024 Playoffs scenario : राजस्थान रॉयल्सला 9 पैकी फक्त एका सामन्यात पराभवाचं तोंड पहावं लागलंय. मात्र, असं असताना देखील आरआर (Rajasthan Royals) यंदाच्या आयपीएलमधून बाहेर पडेल का?
Apr 29, 2024, 06:24 PM ISTधोनीचा जबरा फॅन! माहिसाठी गर्लफ्रेंडशी ब्रेकअप, कारण काय तर... पोस्टर व्हायरल
IPL 2024 MS Dhoni Fan Poster Viral: आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्स (CSK) विरुद्ध सनरायजर्स हैदराबादच्या (SRH) सामन्यात स्टेडिअममध्ये एका फॅनने झळकावलेलं पोस्टर सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरतंय. एमएस धोनीवरच्या प्रेमाखातर या फॅनने चक्क आपल्या गर्लफ्रेंडबरोबर ब्रेकअप केलं.
Apr 29, 2024, 02:54 PM ISTMS Dhoni च्या नावावर IPLमधील सर्वात मोठा विक्रम! रोहित अन् कोहलीही 'हे' करू शकले नाहीत
MS Dhoni IPL Records: आयपीएलच्या 46 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने सनरायझर्स हैदराबादचा 78 धावांनी पराभव केला. चेन्नई सुपर किंग्जने प्रथम फलंदाजी करताना 3 गडी गमावून 212 धावा केल्या. तर सनरायझर्स हैदराबाद संघ 134 धावा करेल. आयपीएल 2024 मध्ये चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) 10 सामन्यांमधील हा पाचवा विजय असून चेन्नई सुपर किंग्सने गुणतालिकेत तिसरे स्थान पटकावले आहे.
Apr 29, 2024, 10:36 AM IST