'कमेंट्री बॉक्समधून बसून खेळाबद्दल बोलणे सोपे, पण..', विराट कोहलीने स्ट्राईक रेटवरुन कोणाला सुनावलं?
Virat Kohali : IPL 2024 च्या हंगामात गुजरात टायटन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या सामन्यात विराटने दमदार खेळी खेळली. त्यानंतरही विराट कोहली कोणावर वैतागला?
Apr 29, 2024, 10:29 AM ISTIPL 2024: हार्दिक पांड्याने 'या' स्टार खेळाडूवर फोडलं पराभवाचं खापर, म्हणाला 'त्याच्यामुळे मोठी किंमत...'
IPL 2024: मुंबई इंडियन्सची (Mumbai Indians) आयपीएलमधील कामगिरी अद्यापही सुधारण्याचं नाव घेताना दिसत नाही आहे. शनिवारी दिल्लीविरोधातील (Delhi Capitals) सामन्यातही मुंबईला (Mumbai Indians) पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीच्या फलंदाजांनी मुंबईच्या गोलंदाजांची अक्षरश: पिसं काढली.
Apr 28, 2024, 04:38 PM IST
IPL 2024 मध्ये 'कुलचा'ची कमाल, घेतल्या 25 विकेट... टी20 वर्ल्ड कपमध्ये संधी?
IPL 2024 : कुलचा जोडी म्हणून भारतीय क्रिकेटमध्ये लोकप्रिय असलेल्या कुलदीप यादव आणि युजवेंद्र चहलने यंदाच्या आयपीएलमध्ये आतापर्यंत दमदार कामगिरी केली आहे. या दोघांनी आतापर्यंत तब्बल 25 विकेट घेतल्या आहेत.
Apr 26, 2024, 02:41 PM ISTIPL 2024 मध्ये मोहित शर्माने रचला नकोसा रेकॉर्ड, ऋषभ पंत ठरला 'व्हिलन'
Most expensive Bowling Spells in IPL history : मोहित शर्मानं दिल्लीविरोधात 24 चेंडूमध्ये तब्बल 73 धावा खर्च केल्या. ऋषभ पंत यानं अखेरच्या ओव्हरमध्ये तब्बल 31 धावा कुटल्या. त्यामुळे मोहित शर्मा आयपीएल इतिहासातील सर्वाधिक धावा देणारा गोलंदाज ठरला आहे.
Apr 24, 2024, 11:33 PM ISTRCB बिघडवणार 'या' टीम्सचं गणित; पाहा प्लेऑफ गाठण्यासाठी कशी बनतायत समीकरणं?
IPL 2024 RCB : आयपीएलमध्ये आतापर्यंत आरसीबीने फक्त एकच सामना जिंकला आहे. यावेळी टीमचे एकूण दोन पॉईंट्स आहेत. ही टीम अधिकृतपणे प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडलेली.
Apr 24, 2024, 11:35 AM ISTCSK vs LSG: लाईव्ह सामन्यात अंपायरशी भिडला केएल राहुल; 'या' कारणाने संतापला होता कर्णधार
CSK vs LSG: मार्कस स्टॉइनिसच्या बॉलवर लखनऊचा कर्णधार राहुलने जडेजाला एलबीडब्ल्यू आऊट न दिल्याबाबत डीआरएस घेतला होता. मैदानावरील अंपायर्सने रवींद्र जडेजाला नाबाद घोषित केले होते.
Apr 24, 2024, 09:13 AM ISTआयपीएल मधील सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज कोणते?
Most Wickets in IPL: जगभरातील क्रिकेटप्रेमी IPL ची वाट पाहत असतात. IPL मध्ये प्रेक्षकांना चौकार आणि षटकारांचा पाऊस पहायला आवडतो. जगभरातील खेळाडू या स्पर्धेत सहभागी होतात आणि शानदार फटकेबाजी करतात. आतापर्यंत आयपीएलमध्ये टॉप गोलंदाज आहेत.
Apr 23, 2024, 02:57 PM ISTRCB Playoffs Equation: आरसीबीसाठी अजूनही प्लेऑफचे दरवाजे खुले; पाहा 7 सामने गमावल्यानंतर कसं आहे समीकरण?
RCB IPL 2024 Playoffs Equation: आयपीएल 2024 मध्ये बंगळूरूने आतापर्यंत 8 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये त्यांना फक्त एकच विजय मिळवता आला आहे. एकाकी विजयासह RCB 2 गुण आणि -1.046 च्या नेट रनरेटमुळे पॉईंट्स टेबलमध्ये 10 व्या स्थानावर आहे.
Apr 23, 2024, 10:24 AM ISTIPL 2024 RR vs MI: मुंबई की राजस्थान कोण जिंकणार आजचा सामना? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
RR vs MI head to head record: आयपीएलच्या 38 वा सामना आज (22 एप्रिल 2024) मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स असणार आहे. अग्रस्थानी असलेल्या राजस्थान रॉयल्सचे आज जिंकण्याचे आव्हान असेल तर मुंबईच्या गोलंदाजांकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
Apr 22, 2024, 01:27 PM ISTIPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Apr 20, 2024, 01:51 PM ISTIPL 2024 : 21 वर्षाच्या वयात मुंबईच्या 'या' खेळाडूने आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम
IPL 2024 : आयपीएल 2024 मध्ये पंजाब किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झालेल्या 33 व्या सामन्यात दोघं संघांच्या फलंदाजांकडून उत्कृष्ट फलंदाजीचे प्रदर्शन बघायला मिळाले. मुंबईने या सामन्यात पंजाबसमोर 193 धावांचे आव्हान दिले होते, बदल्यात पंजाबचे फंलदाज फक्त 183 धावांपर्यंतच मजल मारू शकले आणि या सामन्यात मुंबईने पंजाब किंग्सवर 9 धावांनी विजय मिळवला आहे. तर यासोबतच पंजाबविरूद्ध मुंबईच्या सामन्यात अनेक रेकॉर्डही मोडले गेलेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सच्या 21 वर्षीय युवा फलंदाजाने अशाच एका अनोख्या रेकॉर्डची बरोबरी केली आहे.
Apr 19, 2024, 08:49 PM ISTरोहित शर्माने रचला इतिहास, आयपीएलमध्ये केला अनोखा विक्रम
IPL 2024 : मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदाच्या आयपीएल हंगामात जबरदस्त फॉर्मात आहे. अशातच रोहित शर्माच्या नावावर यंदाच्या आयपीएलमध्ये एक अनोखा विक्रम जमा झाला आहे. रोहितने धोनीच्या विक्रमाशी बरोबर केली आहे.
Apr 18, 2024, 07:58 PM ISTआयपीएलमध्ये चेन्नईसाठी 'कही खुशी कही गम' स्टार खेळाडू बाहेर, घातक गोलंदाजाची एन्ट्री
IPL 2024 : इंडियन प्रीमीअर लीग ऐन रंगात असतानाच चेन्नई सुपर किंग्सला मोठा धक्का बसला आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दुखापतीमुळे या संपूर्ण हंगामात खेळू शकणार नाही. त्याच्या बदल्यात चेन्नईमध्ये वेगवान गोलंदाजांची एन्ट्री झाली आहे.
Apr 18, 2024, 04:22 PM ISTIPL 2024 : अॅडम गिलक्रिस्टने मोबाईलवर असं काय ऐकवलं? रोहित शर्माही क्षणात झाला खूश, म्हणतो 'ऑल टाईम बेस्ट...'
Rohit sharma On Deccan Chargers theme song : मुंबई इंडियन्सचा माजी कॅप्टन रोहित शर्मा याने एका पॉडकास्टमध्ये अॅडम गिलक्रिस्टशी बोलताना काय म्हणाला? पाहा
Apr 18, 2024, 04:16 PM ISTShah Rukh Khan : कोलकाताच्या पराभवानंतर थेट ड्रेसिंग रुममध्ये पोहोचला किंग खान, मॅन्टॉर गंभीरला काय बोलला? पाहा Video
KKR Dressing Room Video : राजस्थानविरुद्ध हातातील सामना गमावल्यानंतर कोलकाताचा मालक शाहरुख खान ड्रेसिंग रुममध्ये गेला अन् काय काय म्हणाला पाहा...
Apr 17, 2024, 04:27 PM IST