indian premier league

IPL 2024: धोनी की कोहली, सरस कोण? RCB vs CSK सान्यात खेळपट्टी कशी असणार? जाणून घ्या तपशील

IPL 2024 CSK vs RCB : उद्यापासून म्हणजेच 22 मार्चपासून आयपीएलचे सामने सुरु होणार आहेत. आयपीयलचा पहिला सामना धोनी विरुद्ध कोहली असणार आहे. 

Mar 21, 2024, 12:52 PM IST

IPL 2024: धोनीकडून घोडचूक झाली मात्र रोहितने कधीही...; MI च्या माजी खेळाडूचा खळबळजनक दावा

IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे असणार आहे. रोहित शर्मा यापुढे मैदानात कर्णधारपद भूषवताना दिसणार नाही. 

Mar 20, 2024, 07:21 PM IST

CSK vs RCB: IPLच्या पहिल्या सामन्याचं तिकीट कसं खरेदी कराल? पाहा काय आहे किंमत?

IPL 2024 CSK vs RCB: IPL 2024 च्या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सोमवारी म्हणजेच 18 मार्च रोजी सकाळी 9:30 वाजता सुरू झाली आहे. यावेळी सामन्याचं तिकीट कुठे मिळू शकणार याची माहिती जाणून घेऊया. 

Mar 20, 2024, 05:51 PM IST

IPL 2024 च्या उद्घाटन सोहळ्यात 'तारे जमीन पर' कुठे आणि कधी पाहाल?

IPL 2024 Opening Ceremony : देशभरातील क्रिकेटप्रेमी ज्याची आतुरतेने वाट पाहात आहेत, ती आयपीएल स्पर्धा अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपली आहे. 22 मार्चपासून सुरु होणाऱ्या क्रिकेट कुंभमेळ्याआधी भव्य उद्घाटन सोहळा रंगणार आहे. यात बॉलिवूडचे अनेक दिग्गज सहभागी होणार आहेत.

Mar 20, 2024, 04:43 PM IST

IPL 2024 चा पहिला सामना कधी, कुठे आणि कसा पाहता येईल? जाणून घ्या

IPL 2024 CSK vs RCB Live Streaming: आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होण्यासाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले आहेत. हंगामातील पहिली लढत चेन्नई आणि बेंगळुरु यांच्यात होणार आहे. मात्र आयपीएलचे सर्व सामने कधी आणि कुठे पाहाल? जाणून घ्या... 

Mar 20, 2024, 01:16 PM IST

Rohit Sharma: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर पहिल्यांदा रोहित शर्माचा व्हिडीओ व्हायरल; नव्या भूमिकेसाठी तयार हिटमॅन

Rohit Sharma Mumbai Indians: कर्णधारपदावरून हटवल्यानंतर रोहित शर्मा आता 18 मार्च रोजी मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला. आता मुंबई इंडियन्सच्या टीमने यावेळी एक व्हिडिओ शेअर केला आहे. 

Mar 19, 2024, 06:58 PM IST

Hardik Pandya: मी 'त्या' गोष्टींकडे लक्ष देत नाही...; रोहितकडून कर्णधारपद मिळाल्यानंतर पहिल्यांदा बोलला हार्दिक

Hardik Pandya: आयपीएल सुरु होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने गुजरात टायटन्ससोबत करार केला. यावेळी हार्दिक पांड्याला मुंबई इंडियन्सने विकत घेतलं. इतकंच नाही तर त्याला रोहित शर्माच्या जागी कर्णधार बनवलं. 

Mar 19, 2024, 04:50 PM IST

गुरु ठोको ताली, आ रहे पाजी! नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये एन्ट्री

Navjot Singh Sidhu Commentary : आपल्या भारदस्त शायरीने क्रिकेट रसिकांना मंत्रमुग्ध करणाऱ्या नवजोत सिंह सिद्धूंची पुन्हा क्रिकेटमध्ये (IPL 2024) एन्ट्री होणार आहे.

Mar 19, 2024, 04:15 PM IST

आयपीएल 2024 चे उर्वरित सामने परदेशात होणार?

IPL 2024 Schedule: आयपीएल 2024 सुरू होण्यास फारसा वेळ उरलेला नाही. स्पर्धेची 17 वी आवृत्ती 22 मार्चपासून सुरू होणार आहे. BCCI ने नुकतेच 21 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. लोकसभा निवडणुकीमुळे बोर्डाने उर्वरित सामन्यांची घोषणा केली नाही.

Mar 18, 2024, 12:15 PM IST

IPL मध्ये किती कमावतात चियरगर्ल्स?

IPL 2024 Cheerleaders: इंडियन प्रिमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 17 वा हंगाम 12 मार्चपासून सुरु होत आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरमध्ये पहिला सामना खेळवला जाईल. आयपीएलमध्ये प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी बाऊंन्ड्रीजवळ चीअरलीडर्स असतात. आपल्या टीमने चौके, सिक्सर मारल्यावर आणि विकेट घेतल्यावर डान्स करतात. 

Mar 17, 2024, 10:39 AM IST

ईशान किशनकडून मलिंगाच्या बॉलिंगची नकल, मैदानावर धमाल

IPL 2024 : येत्या 22 मार्चपासून इंडियन् प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलला सुरुवात होतेय. सर्व संघांनी मैदानात प्रत्यक्ष सरावालाही सुरुवात केलीय. या दरम्यान मुंबई इंडियन्सच्या सराव शिबिराचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Mar 15, 2024, 07:03 PM IST

आयपीएलमधील सर्वात तरुण आणि वयस्कर खेळाडूमध्ये 24 वर्षाचं अंतर, पाहा कोण आहेत

IPL 2024 Interesting facts : सर्वात वयस्कर महेंद्रसिंग धोनी आहे तर युवा खेळाडू हा कोलकाता नाईट रायडर्सचा आहे.

Mar 14, 2024, 06:50 PM IST

IPL सुरु होण्याआधीच KKR ला मोठा धक्का! कर्णधार श्रेयस अय्यरचं 'ते' धाडस संघाला नडणार?

IPL 2024: कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यर पाठीच्या दुखापतीमुळे आयपीएल 2023 खेळू शकला नव्हता. रणजी ट्रॉफीदरम्यान त्याची पाठ पुन्हा एकदा त्रास देत आहे. यामुळे तो अंतिम सामन्यात तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी खेळला नाही. 

 

Mar 14, 2024, 11:42 AM IST

IPL मध्ये रोहित शर्मा धोनीच्या CSK मधून खेळणार? 'या' खेळाडूच्या वक्तव्याने खळबळ

IPL 2024 : भारत आणि इंग्लंजदरम्यानची पाच कसोटी सामन्यांची मालिका संपलीय आणि आता भरतीय क्रिकेटप्रेमींना उत्सुकता लागली आहे ती आयपीएलची. आयपीएलच्या सतराव्या हंगामापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवलं होतं. आता रोहित शर्माबाबत नवी अपडेट समोर आली आहे. 

Mar 11, 2024, 03:12 PM IST

मोहम्मद शमी लवकरच इंडियन टीममध्ये परतणार? जाणा सर्जरी नंतरचे अपडेट्स

टीम इंडियाचा स्टार खेळाडू मोहम्मद शामी याची नुकताच उजव्या टाचेची शस्त्रक्रिया झाली असून, BCCI ने त्याच्या आरोग्याविषयी अधिक जाणकारी दिली आहे.

Mar 1, 2024, 05:25 PM IST