indian premier league

Mumbai Indians : मुंबई इंडियन्सला 'या' खेळाडूचा रामराम! 9 वर्षात 4 वेळा टीमला बनवलं चॅम्पियन

Mumbai Indians : 9 वर्षांच्या कारकिर्दीनंतर एका अनुभवी खेळाडूने मुंबई इंडियन्स संघाला रामराम ठोकलं आहे. या दिग्गज खेळामुळे मुंबई इंडियन्सला 4 वेळा आयपीएल चॅम्पियनचा बहुमान मिळाला होता.

Oct 18, 2023, 04:20 PM IST

लोकसभा निवडणूक ठरतीये IPL मधील अडथळा, BCCI मोठ्या निर्णयाच्या तयारीत

IPL 2024 संबंधी एक मोठी घडामोड समोर येत आहे. बीसीसीआय आयपील स्पर्धा लवकर घेण्याच्या तयारीत आहे. यासह यावर्षी आयपीएल विदेशात भरवलं जाऊ शकतं अशीही शक्यता आहे. 

 

Jul 30, 2023, 12:18 PM IST

Yuzvendra Chahal: 'मला खुप राग आला, RCB साठी 8 वर्ष खेळलो पण...', चहलने स्पष्टपणे जाहीर केली नाराजी!

Yuzvendra Chahal on RCB exit: सर्वात वाईट गोष्ट म्हणजे आरसीबीचा एक कॉलही नाही, त्यांनी मला काहीही सांगितलं नाही, असं म्हणत युझीने नाराजी व्यक्त केली आहे.

Jul 16, 2023, 04:47 PM IST

IPL मध्ये ब्रँड व्हॅल्यूच्या लढाईत मुंबई इंडियन्स पिछाडीवर, 'या' संघाने मारली बाजी

IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम संपून आता दोन महिने होत आले आहेत. पण काही सामने अजूनही क्रिकेट चाहत्यांच्या मनात ताजे आहेत. एमएस धोनीच्या (MS Dohini) चेन्नई सुपर किंग्सने (CSK) अंतिम सामन्यात गुजरात टायटन्सचा (Gujrat Titans) पराभव करत जेतेपद पटकावलंय. या विजयाबरोबरच चेन्नई संघाच्या ब्रँड व्हॅल्यूतही (Brand Value) मोठी वाढ झाली आहे. नुकतंच याची यादी जाहीर करण्यात आली आहे. 

Jul 11, 2023, 10:31 PM IST

Ashes Test 2023: जो रूटच्या 'त्या' शॉटमागे रहस्य काय? केविन पीटरसनने केला धक्कादायक खुलासा

Kevin Peterson on Joe Root: सध्या सुरू असलेल्या अॅशेस मालिकेत देखील इंग्लंडच्या खेळाडूंनी मॅक्युलमची बेझबॉल रणनितीवर खेळण्यास सुरूवात केली. बेझबॉलचे खरे रंग दाखवले ते जो रूट याने.

Jun 20, 2023, 05:08 PM IST

IPl 2023 नंतर अर्जुन तेंडुलकरची टीम इंडियात एन्ट्री? बीसीसीआयकडून मोठी घोषणा

मुंबई इंडियन्सकडून आयपीएलमध्ये पदार्पण करणाऱ्या अर्जुन तेंडुलकरला लवकरच टीम इंडियात संधी मिळण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयने काही खेळाडूंची यादी तयारी केली आहे. 

Jun 3, 2023, 01:57 PM IST

IPL Winners : आतापर्यंत फक्त 7 संघांनी जिंकली IPL ट्रॉफी! पाहा चॅम्पियन्सची संपूर्ण यादी

IPL Winners List from 2008 to 2023 : चेन्नई सुपर किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांच्यातील इंडियन प्रीमियर लीग 2023 स्पर्धेचा अंतिम सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झाला. या सामन्या चेन्नई सुपर किंग्ज संघाने विजय मिळवला असून हे या संघाचे पाचवे विजेतेपद आहे.

May 30, 2023, 10:21 AM IST

IPL 2023 Final: गुरु धोनीकडून शागिर्द पांड्याचा खेळ खल्लास; पाचव्यांदा कोरलं आयपीएल ट्रॉफीवर नाव!

Ravindra Jadeja, IPL 2023 Final: अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला 13 हव्या होत्या. दोन बॉलवर 10 धावा पाहिजे असताना जडेजाने खणखणीत सिक्स खेचला आणि पुढच्याच बॉल चौकार खेचत जडेजाने चेन्नईला पुन्हा चॅम्पियन बनवलं.

May 30, 2023, 01:41 AM IST

IPL 2023 CSK vs GT Final: आयपीएल फायनलमध्ये सर्वाधिक धावा करणारे संघ जाणून घ्या...

IPL 2023 CSK vs GT Final: चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध गुजरात टायटन्सने 20 षटकात 4 बाद 214 धावा केल्या. आणि आयपीएल 2023 च्या फायनल मॅचमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम आपल्या नावावर केला.

May 29, 2023, 10:31 PM IST

IPL 2023 Final : इतिहासात पहिल्यांदाच 'रिझर्व्ह डे'ला रंगणार फायनल सामना; 'ही' असेल दोन्ही टीमची प्लेईंग 11

IPL 2023 Final : पावसाच्या व्यत्ययामुळे आयपीएलची फायनल राखीव दिवस म्हणजे रिझर्व्ह डेच्या दिवशी ठेवण्यात आली आहे. गुजरात टायटन्स ( Gujarat Titans ) विरूद्ध चेन्नई सुपर किंग्ज ( Chennai Super Kings ) यांच्यात  फायनल सामना होणार आहे. 

May 29, 2023, 03:44 PM IST

आयपीएलच्या सामन्यादरम्यान तिने प्रियकराला केलं प्रपोज, पुढे काय घडलं पाहा Viral Video

IPL 2023 Viral Video: आयीपएल 2023 मधील (IPL 2023) सर्वात ट्रेंडिंग व्हिडीओ तुम्ही पाहिला का? मॅचच्या दरम्यान एक तरुणी तरुणाला खास सप्रराईज देत अन् मग...

May 25, 2023, 02:05 PM IST

IPL 2023 MI vs LSG IPL 2023 : मुंबई-लखनऊमध्ये 'करो या मरो'ची लढाई, रोहितसेना घेणार बदला?

आयपीएलच्या सोळाव्या हंगामात गुजरातचा पराभव करत चेन्नई सुपर किंग्सने दहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. आता दुसरा क्वालिफायर सामना आज खेळवला जाणार असून मुंबई आणि लखनऊ आमने सामने असणार आहेत. 

May 24, 2023, 02:45 PM IST

GT vs CSK Qualifier 1 : कोणाचं पारडं जड? धोनी की पांड्या? जाणून घ्या इतिहास!

IPL 2023 CSK vs GT Qualifier Match 1: आयपीएलच्या (GT vs CSK Head to Head) इतिहासात चेन्नई आणि गुजरात हे संघ तीन वेळा आमने-सामने आमने सामने आले आहेत. तिन्ही सामन्यात गुजरात टायटन्सने तिन्ही वेळा बाजी मारली आहे. 

May 23, 2023, 04:37 PM IST

RCB फॅन्सचा पारा चढला, शुभमन गिलच्या बहिणीला शिवीगाळ, नको ते बोलले अन्...

Shubhman Gill Sister: शुभमनच्या झुंजावती शतकासमोर विराटचं शतक फिक्कं पडलं. शुभमनच्या या शतकामुळे (Shubhman Gill Century) तो खऱ्या अर्थाने मुंबई इंडियन्ससाठी हिरो ठरलाय. तर आरसीबी (RCB) फॅन्ससाठी व्हिलन. अशातच शिभमन गिलच्या बहिणीला देखील शिवीगाळ झाल्याचं दिसून आलं. 

May 22, 2023, 04:34 PM IST

IPL 2023 Playoffs: महेंद्रसिंह धोनी अजूनही अनफीट? प्लेऑफ खेळणार की नाही? 'या' खेळाडूचा मोठा खुलासा, म्हणतो...

IPL 2023 Playoffs: तुम्हाला माहितीये की धोनी तुमच्यावर विश्वास ठेवतो तर तो तुम्हाला एक खेळाडू म्हणून खूप आत्मविश्वास देतो, असं डेव्हिड कॉर्नवे (Devon Conway) म्हणाला आहे. त्यावेळी त्याने धोनीच्या निवृत्तीवर मोठं वक्तव्य केलंय. ऋतुराज गायकवाडने (Ruturaj Gaikwad) घेतलेल्या मुलाखतीमध्ये त्याने धोनीचं कौतूक केलंय.

May 21, 2023, 04:14 PM IST