indian premier league

Mumbai Indians ने नाही तर पांड्याने केला रोहितचा गेम? रिपोर्टमधून झाला धक्कादायक खुलासा!

IPL 2024 : मुंबईने (Mumbai Indians) असा निर्णय का घेतला? असा सवाल विचारला जातोय. त्याचं कारण नेमकं काय आहे? रोहितचा (rohit sharma) गेम कुणी केला? पाहुया...

Dec 16, 2023, 04:29 PM IST

हे पचवणं फार कठीण...; Rohit Sharma ला कॅप्टन्सीवरून हटवल्यानंतर चाहते संतापले; सोशल मीडियावर केलं अनफॉलो

Rohit Sharma: शुक्रवारी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला बाजूला सारून हार्दिक पंड्याला कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली. ही घोषणा करताच मुंबईच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला.

Dec 16, 2023, 08:46 AM IST

आयपीएलसारखी भारतात आणखी एक लीग सुरु होणार? असा असणार फॉर्मेट... बीसीसीआय करणार घोषणा

New Cricket League : भारतीय क्रिकेट बोर्ड अर्थात बीसीसीआय लवकरच आयपीएलसारख्या नव्या लीगची सुरु करण्याच्या तयारीत आहे. या नव्या क्रिकेट लीगची कल्पना बीसीसीआयचे सचिव जय शाह यांची असल्याचं बोललं जात आहे. पुढच्या वर्षी म्हणजे 2024 च्या सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात ही लीग खेळवली जाण्याची शक्यता आहे. 

Dec 15, 2023, 07:18 PM IST

Cameron Green: आयपीएलपूर्वी RCB ला मोठा धक्का; ऑलराऊंडर कॅमरून ग्रीन गंभीर आजाराने ग्रस्त

Cameron Green: ऑस्ट्रेलियाच्या टीमसाठी मोठी आणि धक्कादायक बातमी समोर आली आहे. ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू कॅमेरून ग्रीन आजारी असल्याचं समोर आलंय. 

Dec 14, 2023, 11:19 AM IST

IPL 2024 : ऋषभ पंत आयपीएल खेळणार, पण कॅप्टन्सीवर सस्पेन्स कायम; दिल्ली कॅपिटल्स करणार 'या' नियमाचा वापर!

IPL 2024, Rishabh Pant : ऋषभच्या अनुपस्थितीमुळे दिल्ली कॅपिटल्समध्ये (Delhi Capitals) मोठी पोकळी निर्माण झाली होती. आगामी आयपीएलमध्ये ऋषभ पंत खेळू शकतो, अशी माहिती समोर आलीये.

Dec 11, 2023, 08:57 PM IST

IPL 2024 मध्ये एमएस धोनी खेळणार की नाही? चेन्नईच्या CEO चं मोठं वक्तव्य

IPL 2024 : आयसीसी विश्वचषक स्पर्धा संपलीय आणि आता सर्वांना वेध लागले आहेत ते आयपीएलच्या नव्या हंगामाचे. आयपीएलच्या सतराव्या हंगामासाठी सर्व संघांनी खेळाडूंची रिटेन आणि रिलीज लिस्ट जारी केली आहे. यादरम्यान चेन्नई सुपर किंग्सचा (CSK) कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यंदाचा हंगाम खेळणार का याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. 

Nov 30, 2023, 03:51 PM IST

धोनी की विराट! मुंबईची साथ सोडल्यास जसप्रीत बुमराहची कोणत्या संघात एन्ट्री?

IPL 2024 : आयपीएल रिटेंन्शन लीस्टनंतर वातावरण तापलं आहे. अनेक संघांनी दिग्गज खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवला आहे. सर्वात मोठी घडामोडमध्ये हार्दिक पांड्याची मुंबई इंडिटन्समध्ये एन्ट्री. पण यामुळे नाराजीनाट्य रंगल्याचं पाहिला मिळतंय.

Nov 28, 2023, 06:06 PM IST

कौन बनेगा कॅप्टन! मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा कि हार्दिक पांड्या? सप्सेन्स कायम

IPL 2024: अष्टपैलू हार्दिक पांड्याची (Hardik Pandya)  नाट्यमय घडामोडींनंतर घरवापसी झाली आहे. हार्दिक गुजरात टायटन्सला रामराम करत आयपीएलच्या नव्या हंगामात मुंबईत इंडियन्सकडून खेळताना दिसणार आहे. पण हार्दिक पांड्याकडे कर्णधारपद देणार की रोहित शर्माच्या नेतृत्वात खेळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे.

Nov 27, 2023, 05:07 PM IST

IPL 2024: शाहरुखच्या KKR संघाने 'या' खेळाडूला केलं रिलीज, पृथ्वी शॉसंबंधी दिल्लीनेही घेतला अंतिम निर्णय

आयपीएल 2024 साठी दिल्ली कॅपिटल्सने आघाडीचा फलंदाज पृथ्वी शॉला संघात कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पृथ्वी शॉ सध्या गुडघ्याच्या दुखापतीमधून सावरत आहे. खेळाडूंच्या रिटेशनची डेडलाइन आज संपत आहे. 

 

Nov 26, 2023, 12:22 PM IST

IPL 2024 : 'या' 3 कारणामुळे हार्दिक पांड्या आणि गुजरात टायटन्सची सुटली साथ

Hardik Pandya : इंडियन प्रीमियर लीन 2024 मध्ये हार्दिक पांड्या गुजरात नाही तर मुंबईतून खेळताना दिसणार आहे. गुजरात टायटन्स आणि हार्दिक पांड्याची साथ का सुटली याची कारणं समोर आली आहे. 

 

Nov 26, 2023, 08:57 AM IST

MS Dhoni नंतर CSK चा कॅप्टन कोण? अंबाती रायडूने घेतलं 'या' खेळाडूचं नाव!

Ambati Rayudu On CSK Captain : महेंद्रसिंग धोनीसाठी यंदाची आयपीएल (IPL 2024) त्याच्या आयुष्यातील शेवटची असू शकते. मात्र, धोनीनंतर (MS Dhoni) सीएसकेचा कॅप्टन कोण? असा सवाल विचारला जातोय. त्यावर अंबाती रायडू याने मोठं वक्तव्य केलंय.

Nov 25, 2023, 09:20 PM IST

एमएस धोनीच्या सीएसकेला मोठा धक्का, IPL 2024 मधून 'हा' मॅचविनर खेळाडून बाहेर

IPL 2024 : आयसीसी टी20 वर्ल्ड कप 2024 ला आता काहीच महिने उरले आहेत. 4 जून 2024 टी20 वर्ल्ड कप खेळवला जाणार आहे.  त्याआधी आयपीएलचा सोळावा हंगाम रंगणार आहे. पण आयपीएलच्या सोळाव्या हंगामाआधी एस एस धोनीच्या चेन्नई सुपर किंग्सला एक मोठा धक्का बसला आहे. 

Nov 23, 2023, 07:25 PM IST

IPL 2024 : रचिन रविंद्र आयपीएलमध्ये कोणाकडून खेळणार? CSK की RCB? स्पष्टच म्हणाला, 'माझ्या मनात नेहमी...'

Rachin Ravindra on IPL 2024 Auction : वर्ल्ड कपप्रमाणे रचिन आयपीएलमध्ये देखील धुमाकूळ घालेल, यात काही शंकाच नाही. त्यावर आता रचिनने उत्तर दिलं आहे. रचिन रविंद्रने आपली फेव्हरेट आयपीएल टीम कोणती याबाबत नुकतीच हिंट दिलीये.

Nov 12, 2023, 11:03 AM IST

MS Dhoni आयपीएल खेळणार की नाही? मुलाखतीत स्वत:च केला खुलासा!

MS Dhoni On IPL 2024 : चेन्नई सुपर किंग्जचा कॅप्टन महेंद्रसिंह धोनी यंदाची आयपीएल खेळणार की नाही? असा सवाल विचारला जात होता. त्यावर आता महेंद्रसिंह धोनीने एका मुलाखतीत खुलासा केला आहे. नेमकं काय म्हणतो धोनी?

Oct 27, 2023, 05:12 PM IST

एमएस धोनीने एक वर्षापर्यंत जगापासून लपवून ठेवली 'ही' गोष्ट, आता केला मोठा खुलासा

MS Dhoni : भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एम एस धोनीने एक मोठा खुलासा केला आहे. तब्बल एक वर्ष धोनीने ही गोष्ट जगापासून लपवून ठेवली होती. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने एकदिवसीय आणि टी20 विश्वचषक स्पर्धा जिंकलीय 

Oct 27, 2023, 01:30 PM IST