indian premier league

IPL 2024 : ना ख्रिस गेल ना एबीडी, गौतम गंभीर म्हणतो 'या' खेळाडूने माझी झोप उडवली!

Gautam Gambhir On Rohit Sharma : गौतम गंभीरने आगामी आयपीएलपूर्वी मोठं वक्तव्य केलंय. गौतम गंभीर नेमका कोणत्या फलंदाजाला घाबरायचा? याचा खुलासा त्याने एका मुलाखतीत केलाय.

Feb 17, 2024, 08:53 PM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

तब्बल 5 महिन्यांनी संघात धाकड फलंदाजाची एन्ट्री

Cricket : भारत आणि इंग्लंडदरम्यान दुसरा कसोटी सामना 2 फेब्रुवारीपासून सुरु होत आहे. त्याचवेळी कोलकातात मुंबई विरुद्ध बंगालदरम्यान रणजी ट्रॉफीचा सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी धाकड क्रिकेटपटूचं मुंबई संघात पुनरागमन झालं आहे. 

Feb 1, 2024, 09:24 PM IST

IPL 2024 Date : आयपीएलच्या सतराव्या हंगामाची तारीख ठरली, 'या' दिवशी फायनल

IPL 2024 Date : आयपीएलचा सतरावा हंगाम कधी सुरु होणार याची तारीख अखेर समोर आली आहे. मार्च ते मे महिन्याच्या दरम्यान आयपीएल 2024 स्पर्धा भारतात खेळवली जाईल. आयपीएलचं अधिकृत वेळापत्रक लोकसभा तारखांच्या घोषणेनंतर जारी केलं जाणार आहे. 

Jan 22, 2024, 03:57 PM IST

रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्स सोडण्याचे संकेत? घेतला चाहत्यांना धक्का देणारा मोठा निर्णय

IPL 2024 Mumbai Indians: हार्दिक पंड्याला पुन्हा संघात घेतल्यानंतर रोहित शर्माला (Rohit Sharma) कर्णधारपदावरुन डच्चू देत हार्दिककडे नेतृत्व सोपवण्यात आल्यापासून संघात धुसपूस सुरु असल्याची चर्चा आहे.

Jan 17, 2024, 09:46 AM IST

हार्दिक पांड्या IPL 2024 मधून बाहेर? MI ची चिंता वाढली; रोहित की बुमराह...कोण होणार नवा कर्णधार?

हार्दिक पांड्या आयपीएल 2024 मध्ये खेळणार की नाही? याबाबतचा संभ्रम अद्याप कायम आहे. जर हार्दिक पांड्या संघातून बाहेर पडला तर मुंबई इंडियन्सला नवा कर्णधार शोधावा लागेल. 

 

Dec 25, 2023, 04:52 PM IST

बिग बी ते किंग खान...! टीम इंडियाचे खेळाडू आहेत 'या' अभिनेत्यांचे चाहते

भारतीय क्रिकेटपटू प्रचंड चित्रपट शौकिन आहेत चला त्यांच्या आवडत्या अभिनेत्यांच्या यादीकडे एक नजर टाकूया

 

Dec 23, 2023, 04:21 PM IST

chatGPT, वर्ल्डकप आणि बरंच काही...; 2023 मधील टॉप विकिपीडिया लेख तुम्ही वाचलेत पाहिजेत

विकिमीडिया फाऊंडेशनने नुकताच २०२३ मधील सर्वात लोकप्रिय विकिपीडिया लेखांची घोषणा करणारा अहवाल प्रसिद्ध केला. ChatGPT ते क्रिकेट विश्वचषक, या वर्षी विकिपीडियावर सर्वात लोकप्रिय काय होते ते येथे आहे.

Dec 23, 2023, 01:35 PM IST

Mumbai Indians: हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली कशी असेल मुंबईची टीम? 'या' खेळाडूंना मिळणार संधी

Mumbai Indians: मुंबई इंडियन्सची प्लेईंग 11 कशी असणार आहे, याची उत्सुकता सर्वांच्या मनात आहे. आयपीएल 2024 साठी झालेल्या लिलावात मुंबईच्या टीमने 8 खेळाडूंना खरेदी केलंय. 

Dec 23, 2023, 09:57 AM IST

एका तासात मोडला आयपीएलचा इतिहास; 'या' खेळाडूवर लागली सर्वाधिक 24.75 कोटींची बोली

IPL 2024 Auction: दुबईत सुरू असलेल्या आयपीएल लिलावात दोन गोलंदाजांवर मोठी रक्कम लावली गेली. या लिलावात ऑस्ट्रेलियाचा स्टार गोलंदाज मिचेल स्टार्क (Michell Starc)याला तब्बल 24.75 कोटींची बोली लागली आहे.

Dec 19, 2023, 03:58 PM IST

पॅट कमिन्सला 20 कोटीत खरेदी केल्यानंतर इरफान पठाणने एका वाक्यात दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. हैदराबादने तब्बल 20.50 कोटींमध्ये पॅट कमिन्सला विकत घेतलं आहे. 

 

Dec 19, 2023, 03:32 PM IST

IPL लिलावात धोनीच्या सीएसकेचा मास्टरस्ट्रोक! 'या' भावी कॅप्टनला केलं स्वस्तात खरेदी

IPL 2024 Auction Rachin Ravindra: वर्ल्ड कपमध्ये धमाकेदार कामगिरी करणाऱ्या रचिन रविंद्र याला धोनीच्या चेन्नई सुपर किंग्जने लिलावात खरेदी केलं आहे. 

Dec 19, 2023, 03:29 PM IST

IPL Auction : स्टार खेळाडूंचा लिलाव करणारी मल्लिका सागर आहे कोण?

Mallika Sagar IPL 2024 Auction : मल्लिका सागरला तब्बल 25 वर्षांच्या लिलावाचा अनुभव आहे. डब्ल्यूपीएलच नाही तर प्रो कबड्डी लीगचा लिलाव देखील मल्लिकाने पार पाडला होता.

Dec 18, 2023, 06:06 PM IST

IPL 2024 Auction Live Streaming: पहिल्यांदाच दुबईत आयपीएल लिलाव, पाहा कधी सुरू होणार अन् कुठे पाहाल LIVE स्ट्रिमिंग?

IPL 2024 Auction Live Streaming: दुबईच्या वेळेनुसार आयपीएलचा लिलाव हा मंगळवार 19 डिसेंबर रोजी सकाळी 11.30 वाजता म्हणजे भारतीय वेळेनुसार हा लिलाव दुपारी 1 वाजता सुरू होईल.

Dec 18, 2023, 04:32 PM IST

तरीही टीमशी एकनिष्ठ! IPLचे असे 9 खेळाडू जे एकाच फ्रॅंचायजीसोबत खेळले

IPL Players: शेन वॉर्नला आयपीएल उद्घाटनावेळी राजस्थान रॉयल्सला लीड करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. भारतीय आंतरराष्ट्रीय क्रिकेटर ऋषभ पंतने दिल्ली कॅपिटल्सची कमान संभाळली आहे. ऑस्ट्रेलियन शॉर्न मार्श अनेक वर्षांपासून किंग्ज इलेव्हन पंजाबसोबत आहे. 

Dec 18, 2023, 04:31 PM IST