CSK vs GT : चेन्नईची एक्सप्रेस सुसाट...! ऋतुराजची स्मार्ट कॅप्टन्सी, गुजरातचा 63 धावांनी पराभव
IPL 2024 CSK vs GT: ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने सलग दुसरा विजय नोंदवला आहे. सीएसकेने गुजरात टायटन्सचा 63 धावांनी पराभव केला.
Mar 26, 2024, 11:29 PM ISTIPL 2023 फायनलचा गुजरात घेणार बदला? ऋतुराज-गिलच्या नेतृत्वाची आज परीक्षा
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामातील सातवा सामना आज खेळवला जाणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात चेन्नईच्या एमए चिदम्बरम स्टेडिअमवर सामना रंगणार आहे. आयपीएलच्या गेल्या हंगामात चेन्नईने अंतिम सामन्यात गुजरातचा पराभव करत पाचव्यांदा जेतेपदावर नाव कोरलं होतं.
Mar 26, 2024, 01:48 PM IST
RCB vs PBKS : बेंगळुरूने पंजाबवर विजय मिळवताच विराटचा पहिला फोन अनुष्काला; वडील असावा तर असा...हृदयस्पर्शी Video Viral
Virat Kohli : काम आणि कुटुंब या दोन्हीमध्ये समन्वय कसा साधायचं हे विराट कोहलीकडून शिकायला पाहिजे. आयपीएलमध्ये पंजाबवर बेंगळुरूने विजय मिळवल्यानंतर विराटने पहिला व्हिडीओ कॉल तो पत्नी अनुष्का आणि मुलांना केला.
Mar 26, 2024, 08:35 AM ISTIPL चा एकमेव संघ, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, विंडीजचा एकही खेळाडू नाही
IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयीएल ही जगातील सर्वात श्रीमंत आणि लोकप्रिय क्रिकेट लीग आहे. या लीगमध्ये जगभरातील अनेक दिग्गज खेळाडू खेळतात. पाकिस्तानसोडून जवळपास सर्व बलाढ्य संघातील खेळाडूंचा आयपीएलमध्ये सहभाग असतो.
Mar 25, 2024, 08:33 PM ISTक्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली, IPL 2024 चं संपूर्ण वेळापत्रक जाहीर... पाहा कुठे आणि कधी आहे फायनल
IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएलच्या सतराव्या हंगामाला सुरुवात झाली होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने 17 दिवसांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. पण आता क्रिकेट चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर करण्यात आलं आहे.
Mar 25, 2024, 06:10 PM ISTRohit Sharma: कौतुक करायला आलेल्या रोहितला गोलंदाजाने केलं इग्नोर; MI खेळाडूंकडून हिटमॅनला का मिळतेय अशी वागणूक?
Rohit Sharma: इंडियन प्रिमीयर लीगमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स सामन्यात गुजरात टायटन्सने प्रथम फलंदाजी करत 168 रन्स केले. यावेळी मुंबईसाठी कर्णधार हार्दिक पांड्याने पहिली ओव्हर फेकली.
Mar 25, 2024, 09:39 AM ISTRohit Sharma: भर मैदानात हार्दिककडून रोहित शर्माचा अपमान? कर्णधार होताच हिटमॅनला इशाऱ्यांवर नाचवलं?
Rohit Sharma: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममवर गुजरात टायटन्स विरूद्ध मुंबई इंडियन्स यांच्यात सामना रंगला होता. दरम्यान यावेळी मॅचमध्ये असे काही सीन्स पाहायला मिळाले, जे पाहून रोहित शर्माचे चाहते चांगलेच संतापले आहेत.
Mar 25, 2024, 06:45 AM ISTसौंदर्याच्याबाबतीत साक्षी धोनीला टक्कर देते चेन्नईच्या नव्या कर्णधाराची पत्नी
IPL 2024 : आयपीएल 2024 च्या एकदिवस आधी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार बदलला. महेंद्रसिंग धोनीच्या ऋतुराज गायकवाडवर संधाची कमान सोपवण्यात आली. नव्या कर्णधादारसह नव्या दमाने चेन्नई सुपर किंग्स मैदानात उतरणार आहे.
Mar 22, 2024, 06:19 PM ISTCSK vs RCB Head To Head: चेन्नई-बंगळूरूमध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेडमध्ये कोण वरचढ
IPL 2024 CSK vs RCB Head To Head: चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळूरू यांच्यातील पहिला सामना 28 एप्रिल 2008 रोजी एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झाला. त्या सामन्यात चेन्नईने प्रथम खेळताना 178 रन्स केले होते.
Mar 22, 2024, 03:47 PM ISTगौतम गंभीर KKR ला पुन्हा बनवणार IPL चा King? की कर्णधार श्रेयसच ठरणार मोठा अडथळा?
IPL 2024 KKR Playing XI: आयपीएलमध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबादविरोधात होणार आहे. 23 मार्चला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये हा सामना खेळला जाणार आहे.
Mar 22, 2024, 11:54 AM IST
IPL 2024 मध्ये RCB चं भविष्य काय? कोहलीच्या संघासमोर 'ही' विराट समस्या; फलंदाजी उत्तम पण..
IPL 2024 RCB Playing XI: दरवेळेस दमदार वाटणारा मात्र एकदाही जेतेपदावर नाव न कोरता आलेला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा यंदाचा संघ नेमका कसा आहे? त्यांच्या संघातील सकारात्मक, नकारात्मक पॉइण्ट्स कोणते आहेत यावर टाकलेली ही नजर...
Mar 22, 2024, 11:05 AM ISTबारावीच्या विद्यार्थ्याला थेट आयपीएलमध्ये एन्ट्री, सर्वात लहान खेळाडू
IPL 2024 : आयपीएलचा सतरावा हंगाम सुरु होण्यासाठी आता अवघ्या काही तासांचा अवधी उरला आहे. त्याआधी मुंबई इंडियन्समध्ये एका युवा गोलंदाजाची एन्ट्री झालीय. विशेष म्हणजे या गोलंदाजाचं वय अवघं 17 वर्ष असून यंदाच्या हंगामातील तो सर्वात लहान खेळाडू आहे.
Mar 21, 2024, 09:01 PM IST'यंदा द्विशतक!' कर्णधारपद गेल्यानंतर रोहितच्या 'अँग्री यंग मॅन' लूकची चर्चा; Photos Viral
IPL 2024 Rohit Sharma: मुंबई इंडियन्सने कर्णधार पद काढून घेतल्यानंतर रोहितची मैदानावरील पहिलीच पोस्ट. मुंबई इंडियन्सच्या संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा यंदा जवळपास एका दशकानंतर संघामध्ये अन्य खेळाडूच्या नेतृत्वाखाली खेळणार आहे.
Mar 21, 2024, 03:27 PM IST
IPL सुरु होण्यापूर्वी के.एल राहुलचं टेन्शन वाढलं; 'हा' मॅचविनर खेळाडू आयपीएलबाहेर!
IPL 2024 Lucknow Super Giant : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. पहिला सामना सीएसके आणि आरसीबी यांच्यात रंगणार आहे. तर दुसरीकडे लखनऊ सुपर जायंट्स या संघातून मोठी बातमी समोर येत आहे.
Mar 21, 2024, 03:25 PM IST2024 चं IPL कोण जिंकणार? ChatGPT ने घेतलं 'या' संघाचे नाव; तुम्हाला हे उत्तर पटतंय का?
IPL 2024 : उद्यापासून आयपीएलचा 17 वा हंगामा सुरु होणार आहे. आयपीएलचा पहिलाच सामना चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यात रंगणार आहे. मात्र यापूर्वीच आयपीएलचा कोणता संघ जिंकू शकता याबाबत भविष्यवाणी करण्यात आली.
Mar 21, 2024, 02:28 PM IST