IPL 2023: ज्याची भीती होती तेच घडलं; CSK च्या चाहत्यांसाठी वाईट बातमी!
Indian Premier League 2023 : बेन स्टोक्स आयपीएलच्या पहिल्या काही सामन्यात (IPL 2023 First match) फक्त फलंदाज म्हणून खेळण्याची शक्यता आहे. स्टोक्सच्या डाव्या गुडघ्यात दुखापत (Ben Stokes has injection in knee) झाल्याची माहिती समोर आली आहे.
Mar 28, 2023, 06:51 PM ISTIPL 2023: KKR कडून अचानक नव्या कॅप्टनची घोषणा; 'या' खेळाडूवर सोपवली जबाबदारी!
New Captain Of KKR Announce: डॅशिंग फलंदाज श्रेयस अय्यर (Shreyas Iyer) दुखापतीमुळे आयपीएलमधून (IPL 2023) बाहेर पडलाय. तो केकेआर (kolkata knight riders) संघाचा कर्णधार आहे. आता तो दुखापतीमुळे खेळत नसल्याने त्याच्या अनुपस्थितीत कोलकाता नाईट रायडर्सने नव्या कर्णधाराची (Nitish Rana) घोषणा केली आहे.
Mar 27, 2023, 06:22 PM ISTIPL 2023: मोठी बातमी! आयपीएलमध्ये दिल्लीच्या टीममध्ये दिसणार Rishabh Pant!
डिसेंबरमध्ये झालेल्या गंभीर अपघातानंतर पंत अजून पूर्णपणे फीट होऊ शकलेला नाही. मात्र असं असूनही पंतची मैदानात उपस्थिती राहणार आहे. तुम्हाला हे ऐकून फार आश्चर्य वाटलं असेल, पण दिल्लीचे हेड कोच रिकी पॉन्टीग (Ricky Ponting) यांनी याबाबत माहिती दिली आहे.
Mar 24, 2023, 06:03 PM ISTIPL 2023: ना रोहित ना बटलर; Sreesanth ची मोठी भविष्यवाणी.. म्हणतो, 'हा' खेळाडू धमाका करणार!
IPL 2023: आयपीएल 2023 मध्ये सॅमसन धुंवाधार फलंदाजी करत मैदानात धमाल करू शकतो आणि तो राजस्थान रॉयल्ससाठी (Rajasthan Royals) ट्रम्प कार्ड सिद्ध होऊ शकतो, असं श्रीसंत (S Sreesanth On Sanju Samson) म्हटला आहे.
Mar 24, 2023, 05:01 PM ISTIPL 2023 : नव्या रुपात खेळलं जाणार यंदाचं आयपीएल; 5 मोठे बदल बाजी पलटणार
IPL 2023 : आयपीएलला सुरुवातही झाली नाही, तोच चर्चा सुरु झाली इथं बदललेल्या नियमांची. हे नियम आता इतके बदलले की खेळाडूंनीही या सर्व गोष्टी लक्षात ठेवल्याच पाहिजेत.
Mar 24, 2023, 10:03 AM IST
IPL 2023 : आयपीएलच्या तोंडावर 'या' संघाला मोठा धक्का, कोटींची बोली लागलेला खेळाडू पूर्ण हंगामातून बाहेर
IPL 2023 : आयपीएलचा सोळावा हंगाम येत्या 31 मार्चपासून सुरु होत आहे. सर्व टीम स्पर्धेसाठी सज्ज झाल्या असतानाच एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोटींची बोली लागलेला खेळाडूने अचानक स्पर्धेतून माघार घेतली आहे.
Mar 23, 2023, 06:29 PM ISTIPL 2023: आयपीएलपूर्वी बदलला क्रिकेटचा मोठा नियम; टॉसनंतर कर्णधार करू शकणार 'हा' बदल
IPL 2023 New Rule: आयपीएलचा हा नवा नियम जर लागू झाला तर टीमच्या कर्णधारांसाठी तो चांगलाच फायदेशीर ठरणार आहे. दरम्यान या नियमांनुसार, बीसीसीआयने अजून याबाबत अधिकृतरित्या कोणतीही घोषणा केली नाही. मात्र लवकरच बीसीसीआय याची घोषणा करणार असल्याची माहिती आहे.
Mar 22, 2023, 10:42 PM ISTIPL 2023: RCB कडून 'या' दोन दिग्गजांचा अनोखा सन्मान; 17 आणि 333 नंबरची जर्सी रिटायर्ड!
AB de Villiers and Chris Gayle: इंडियन प्रीमियर लीगमधील फॅन्चायझी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर (RCB) ने घोषणा केली आहे. आयसीबीचे दोन महान खेळाडूंनी परिधान केलेले जर्सी रिटायर्ड करण्याची घोषणा आरसीबीने केली आहे.
Mar 18, 2023, 07:13 PM ISTVirat Kohli: 'म्हणून कर्णधारपद सोडलं...' आयपीएलच्या तोंडावर विराट कोहलीने अचानक केला मोठा खुलासा
Virat Kohli On Captaincy: टीम इंडियाचा माजी कर्णधार आणि स्टार फलंदाज विराट कोहलीने मोठा खुलासा केला आहे. आयपीएलमध्ये आरसीबीचं कर्णधारपद सोडण्यामागचं कारण त्याने सांगितलं आहे. पहिल्यांदाच त्याने यावर वक्तव्य केलं आहे.
Mar 16, 2023, 06:50 PM ISTMumbai Indians New Jersey: नव्या हंगामात नव्या जर्सीमध्ये दिसणार मुंबई इंडियन्स, पाहा Photo
आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु व्हायला आता काही दिवसांचाच अवधी उरलाय. येत्या 31 मार्चपासून आयपीएल स्पर्धेला सुरुवात होईल. या स्पर्धेत रोहित शर्माची मुंबई इंडियन्स नव्या रुपात दिसणार आहे. मुंबई इंडियन्सने नव्या जर्सीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
Mar 10, 2023, 10:34 PM ISTTATA IPL Schedule 2023: आलं रे...आयपीएलचं वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या Mumbai Indians चं पूर्ण शेड्यूल!
IPL Schedule 2023: आयपीएलच्या 16 व्या हंगामाचं वेळापत्रक जाहीर झालंय. 31 मार्च ते 28 मे या दरम्यान आयपीएलचा थरार रंगणार आहे. जाणून घ्या Mumbai Indians चं वेळापत्रक!
Feb 17, 2023, 06:36 PM ISTIPL 2023 चे वेळापत्रक जाहीर; 'या' तारखेपासून उडणार आयपीएलचा धुराळा; पहिल्या सामन्यात पांड्या धोनीला भिडणार!
IPL 2023 Full Schedule: आयपीएल (IPL 2023) च्या 16 व्या हंगामाचे वेळापत्रक म्हणजेच डेटशीट जाहीर करण्यात आले आहे. या प्रतिष्ठित लीगच्या आगामी हंगामातील पहिला सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात होणार आहे.
Feb 17, 2023, 05:28 PM ISTभारतात सुरु होणार IPL सारखी आणखी एक टी20 लीग, 13 फेब्रुवारीला खेळाडूंचा लिलाव
T20 League in India: बीसीसीआयकडून आणखी एका टी20 लीगची घोषणा करण्यात आली आहे. या लीगची सर्व तयारी पूर्ण झाली असून खेळाडूंच्या लिलावाची तारीखही समोर आली आहे.
Feb 2, 2023, 08:28 PM ISTमहिला IPL टीम्सची घोषणा! अदानी ग्रुपची आयपीएलमध्ये एन्ट्री.. BCCI झाली मालामाल
cricket women premier league adani group owner ahmedabad team jay shah tweet wpl
Jan 25, 2023, 04:22 PM ISTआजकाल असे गिफ्ट्स मिळतात की...; दिग्गज खेळाडू सामन्यादरम्यान हे काय बोलून गेला? व्हिडीओ व्हायरल
सध्या सेहवाग दुबईमध्ये सुरु असलेल्या इंटरनॅशनल लीग टी20 (International League T20, 2023) मध्ये कमेंट्री करतोय. दरम्यान याच लीगच्या सामन्यात एक अशी घटना घडली, ज्यामुळे सर्वचजण हैराण झाले.
Jan 17, 2023, 07:19 PM IST