indian premier league

फॅफ डू प्लेसिस चा फिटनेस पाहून पोरी लाजल्या, पण अंगावर कोरलेल्या 'त्या' टॅटूचा अर्थ काय?

Faf du Plessis Tattoo Meaning: फाफला लागलं त्यावेळी त्याने शर्टवर केला. त्यावेळी त्याचा फिटनेस (Faf du Plessis Fitness) पाहून पोरी देखील लाजल्या. त्यावेळी फाफच्या डाव्या बाजूच्या बरगड्याजवळ उर्दू भाषेत एक शब्द लिहिला होता.

Apr 18, 2023, 04:31 PM IST

IPL 2023 : पाच असे 'इम्पॅक्ट प्लेयर' जे खरंच मैदान मारलंय, कॅप्टनही हॅप्पी!

यंदाच्या आयपीएल हंगामात रंगतदार सामने सुरू असल्याचं पहायला मिळतंय. आयपीएलमध्ये एकूण दहा संघ खेळत आहेत. संघ मैदानात 11 खेळाडू घेऊन उतरेल. त्याचबरोबर 4 सब्स्टिट्युट खेळाडूंची नावं नाणेफेकीवेळी (Impact Players Rules) सांगावी लागतात. इम्पॅक्ट प्लेयर या चार जणांमधून एक इम्पॅक्ट प्लेयर निवडावा लागतो. आजपर्यंतच्या सामन्यातील पाच इम्पॅक्ट प्लेयर कोणते? पाहा...

Apr 17, 2023, 03:51 PM IST

GT vs RR: राजस्थानच्या रजवाड्यांनी घेतला फायनलच्या पराभवाचा बदला!

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स (GT vs RR) यांच्यात खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) गुजरातचा 3 गडी राखून पराभव केला आहे.

Apr 16, 2023, 11:31 PM IST

Sachin On Arjun Tendulkar: शेवटी बापाचं काळीज! लेकाच्या डेब्यूनंतर क्रिकेटचा देव भावूक, म्हणाला 'मला तुझा...'

Sachin Tendulkar On Arjun Tendulkar: तुम्ही इथपर्यंत पोहोचण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि मला खात्री आहे की तु हे काम कायम करत राहशील. एका सुंदर प्रवासाची ही सुरुवात आहे. ऑल द बेस्ट, असं म्हणत सचिनने अर्जुन तेंडूलकर (Arjun Tendulkar) याचं कौतूक केलं.

Apr 16, 2023, 10:48 PM IST

MI vs KKR: कॅप्टन बदलताच मुंबईचं नशिब बदललं; 5 विकेट्सने कोलकाताला चारली धूळ!

मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) यांच्यात झालेल्या सामन्यात सूर्यकुमार यादवच्या मुंबई इंडियन्सने कोलकाताला 5 गडी राखून धूळ चारली आहे. हा सामना जिंकताच मुंबईने आपल्या खात्यात आणखी दोन अंक जमा केले आहेत. त्यामुळे आता मुंबई इंडियन्स 4 अंकासह अंकतालिकेच्या वरच्या स्थानी पोहोचली आहे. 

Apr 16, 2023, 07:21 PM IST

LSG vs PBKS : सामना सुरु होण्यापूर्वी अचानक Punjab Kings ने बदलला कर्णधार; सॅम करनकडे कर्णधारपदाची धुरा

पंजाब किंग्सने टॉस सुरु होण्यापूर्वी काही वेळ अगोदरच कर्णधार बदलला आहे. पंजाबच्या कर्णधारपदाची धुरा शिखर धवनकडे होती.

Apr 15, 2023, 07:16 PM IST

RCB vs DC: विराटच्या आरसीबीची गाडी सुसाट, पण दिल्लीला भोपळा फुटेना; बंगळुरूकडून लाजीरवाणा पराभव!

Royal Challengers Bangalore VS Delhi Capitals: विराट कोहलीच्या (Virat Kohli) दमदार खेळीमुळे बंगळुरूला हा विजय नोंदवता आला आहे. तर विजयकुमार विशाख (Vijaykumar Vyshak) या नवख्या खेळाडूने 3 महत्त्वाचे गडी बाद करत दिल्लीचा गड फत्ते केलाय. तर दिल्लीचा 23 धावांनी लाजीरवाणा पराभव झाला आहे.

Apr 15, 2023, 07:13 PM IST

KKR vs SRH: हैदराबादचा कोलकातावर दणक्यात विजय, हॅरीसमोर कॅप्टन राणाची झुंझार खेळी व्यर्थ!

Kolkata Knight Riders VS Sunrisers Hyderabad : आयपीएल 2023 मधील 19 वा सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनराईजर्स हैदराबाद (Kolkata Knight Riders vs Sunrisers Hyderabad) यांच्यात खेळला  गेला. या सामन्यात हैदराबादने कोलकाताचा 23 धावांनी पराभव केला आहे.

Apr 14, 2023, 11:16 PM IST

Hardik Pandya: हार्दिक पांड्याने केलं IPL च्या आचारसंहितेचं उल्लंघन, लगावला 'इतक्या' लाखांचा दंड!

Hardik Pandya fined for slow over rate: गुजरात टायटन्सने (Gujarat Titans) टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. हार्दिक पांड्यावर स्लो ओव्हर रेटचा आरोप ठेवण्यात आला आहे. हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) या आरोपामुळे 12 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. 

Apr 14, 2023, 03:52 PM IST

PBKS vs GT : ऑल इज 'गिल'; गुजरात टायटन्सचा पंजाबमध्येच बल्ले बल्ले!

आज गुजरात टायटन्स (Gujarat Titans) विरूद्ध पंजाब किंग्स (Punjab Kings) यांच्यात सामना रंगला होता. गुजरात टायटन्सने पंजाबचा 6 विकेट्सने त्यांच्याच घरात पराभव केला आहे. 

Apr 13, 2023, 11:26 PM IST

महेंद्र सिंग धोनी इज द 'बॉस'; आयपीएलमध्ये माहिच्या नावावर अनोखा विक्रम, चेपॉकवर सन्मान

MS Dhoni's 200th Match as Captain : आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे. गेल्या पंधरा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपदाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. 

Apr 12, 2023, 08:03 PM IST

DC vs MI : चित्तथरारक सामन्यात दिल्लीचं 'पानीपत'; शेवटच्या बॉलवर मुंबईने उघडलं विजयाचं खातं

मुंबईने दिल्लीवर (Mumbai Indians Beat Delhi Capitals) 6 विकेट्सने विजय मिळवला. गेले अनेक दिवस टीका होत असलेल्या रोहित शर्माची बॅट अखेर आज तळपली. रोहितच्या अर्धशतकीय खेळीच्या जोरावर मुंबईने पहिल्या विजयाची नोंद केली आहे.

Apr 11, 2023, 11:21 PM IST

GT vs KKR: सलग 5 सिक्स खाणाऱ्या यश दयाल ची आईने सोडलं जेवण, वडिलांनी मुलाला फोन करुन सांगितलं...

IPL 2023 GT vs KKR: आयपीएलमध्ये कोलकाता नाइट राइडर्सचा फलंदाज रिंकू सिंह ने गुजरातच्या यश दयालच्या एकाच षटकात सलग 5 षटकार मारत विजय मिळवून दिला. आज दोन दिवसांनंतरही या सामन्याची चर्चा होतेय, तर यशच्या कुटुंबियांनीही यावर पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.

Apr 11, 2023, 03:44 PM IST

MI vs DC: मुंबई-दिल्ली आज आमनेसामने, कोणता संघ उघडणार विजयाचं खातं? पाहा Playing XI

IPL 2023 MI vs DC : आयपीएलच्या सोळाव्या हंगामात पहिल्या विजयासाठी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स आमने सामने असणार आहेत. दोन्ही संघ पॉईंटटेबलमध्ये तळाला आहेत.

Apr 11, 2023, 02:43 PM IST

IPL 2023: 'हा' 23 वर्षीय खेळाडू मोडणार विराट कोहलीचा विक्रम; रवी शास्त्रींची मोठी भविष्यवाणी

Highest Runs in IPL Season Record: आयपीएलच्या एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम  विराट कोहलीच्या नावावर आहे. 2016 च्या मोसमात त्याने जबरदस्त फलंदाजी करत 900 हून अधिक धावा केल्या होत्या. मात्र आजवर कोणालाही हा विक्रम मोडता आलेला नाही.

Apr 11, 2023, 10:41 AM IST