IPL 2023 Points Table: कोणती टीम अव्वल स्थानावर? 'या' 5 संघांनी फोडला भोपळा!
IPL 2023 News: सर्व संघाच्या पहिल्या सामन्यानंतर आता आयपीएलच्या अंकतालिकेत (IPL 2023 Points Table) सर्वात अव्वल स्थानावर राजस्थान रॉयल्सचा (RR) संघ आहे. राजस्थानने हैदराबादचा (SRH) पराभव करत 3.600 अंकाची लीड घेतलीये.
Apr 3, 2023, 05:45 PM ISTMost No Ball in IPL: आयपीएल च्या इतिहासात 'या' गोलंदाजांनी टाकले सगळ्यात जास्त 'नो बॉल' जाणून घ्या..
7 Bowler with Most NO Ball in IPL: आयपीएल 2023 सुरू होऊन पुन्हा एकदा क्रिकेटच्या मैदानात रंगतदार सामने पाहायला मिळत आहे. मुंबई इंडियन्सचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक नो बॉल टाकण्याचा विक्रम आहे. पण तो आयपीएल 2023 मध्ये संघाकडून खेळताना दिसणार नाही. तसेच आयपीएलमधील सर्वात जास्त नो बॉल फेकण्याच्या विक्रम या गोलंदाजांच्या नावावर आहे, जाणून घ्या सविस्तर माहिती...
Apr 3, 2023, 02:40 PM ISTIPL 2023 SRH vs RR: पापणी पण लवली नाय अन् उमरानने उडवल्या पडीक्कलच्या दांड्या, बॉल गोळीगत आला अन्...; पाहा VIDEO
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: राजस्थानचा नव्या दमाचा खेळाडू देवदत्त पेडिकल (Devdutt Padikkal) मैदानात आला. त्यावेळी त्याला काही खास कामगिरी करता आली नाही. लेफ्ट हॅडर खेळाडूला पाहून भुवीने उमरानला (umran malik) पुन्हा बोलवलं.
Apr 2, 2023, 05:50 PM ISTSRH vs RR: हैदराबादला भिडणार राजस्थानचे रॉयल्स; पाहा कसा असेल संघ?
Sunrisers Hyderabad vs Rajasthan Royals: आयपीएलच्या 16 व्या हंगामातील 4 था सामना राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद (SRH vs RR) यांच्यात खेळवला जाणार आहे. हैदराबादच्या राजीव गांधी स्टेडियमवर हा सामना खेळवला जातोय. या सामन्यात प्रथम टॉस जिंकत कॅप्टन भुवनेश्वर कुमारने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
Apr 2, 2023, 03:34 PM ISTIPL 2023 : आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी! आजचा Mumbai Indians आणि RCB यांच्यातील सामना रद्द?
RCB vs MI 2023 : आयपीएल 2023 (IPL 2023) ला मोठ्या थाट्यात सुरुवात झाली. आज रविवारी आयपीएलमध्ये डबल धमाका (IPL Double Header) होणार आहे. त्यापूर्वी आयपीएल फॅन्ससाठी मोठी बातमी आहे. मुंबई इंडियन्स आणि RCB यांच्यामधील (RCB vs MI) सामना रद्द होण्याची शक्यता आहे.
Apr 2, 2023, 10:13 AM ISTगुजरात टायटन्सला धक्का! केन विलियम्सन IPL 2023 मधून बाहेर, रिप्लेसमेंट साठी 'हे' ३ खेळाडू चर्चेत..
Kane Williamson Ruled Out IPL 2023: आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात गुजरात टायटन्स टीमना मोठा धक्का बसला. टीमचा मॅचविनर खेळाडू केन विलियम्सन आयपीएलमधून बाहेर पडला आहे.
Apr 1, 2023, 08:22 PM ISTIPL 2023: PBKS विरुद्ध KKR सामना अचानक थांबवला, फलंदाज मैदानाबाहेर; नेमकं काय घडलं?
PBKS vs KKR: पंजाब विरुद्ध केकेआरच्या डावाची सुरुवात फ्लडलाइट्समध्ये बिघाड झाल्यामुळे उशीर झाली आहे. फ्लडलाइट्समुळे (KKR inningshas been delayed due to floodlights) म्हणजे खराब लाईट असल्याने सामन्या काही वेळ थांबवण्यात आला आहे.
Apr 1, 2023, 05:53 PM ISTIPL 2023: Tim David ला मुंबईचा वडापाव झाला तिखट; व्हिडीओ होतोय व्हायरल
Tim David Viral Video: परदेशी खेळाडूंनी भारताच्या खाासकरून मुंबईच्या खाण्याची भूरळ पडताना दिसते. यामध्ये मुंबईचा वडापाव म्हटलं तर काही औरच गोष्ट...असंच मुंबईच्या टीम डेविड (Tim David) सोबत मराठी प्रँक झालाय.
Apr 1, 2023, 05:45 PM ISTIPL 2023 : गुजरात टायटन्सकडून हे खेळाडू मैदानात उतरणार
IPL 2023 CSK vs GT: इंडियन प्रीमियर लीग (IPL 2023) सीझनमध्ये गुजरात टायटन्स (Gujarat Titans ) आपल्या चांगल्या कामगिरीकडे लक्ष देईल. पुन्हा एकदा सनसनाटी विजय मिळविण्यासाठी उत्सुक आहे. हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली, गुजरात टायटन्सने 2022 मध्ये आयपीएलचे विजेतेपद पटकावले होते. अंतिम फेरीत राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. यावर्षी कशी कामगिरी करणार याची उत्सुकता आहे. गुजरात टायटन्सने IPL 2023 च्या लिलावादरम्यान चांगले खेळाडू आपल्याकडे राखले आहेत.
Mar 31, 2023, 01:16 PM ISTIPL 2023: धोनी दुखापग्रस्त, मिलर बाहेर... कशी असेल CSK ची प्लेईंग XI; जाणून घ्या...
IPL 2023 CSK Playing XI vs GT: आजपासून IPL 2023 ची सुरुवात गतविजेत्या गुजरात टायटन्स आणि चार वेळा चॅम्पियन ठरलेल्या चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्या सामन्याने होणार आहे. त्यामुळे दोन्ही संघ जोरदार तयारी करत आहेत. दोन्ही संघ आपल्या प्लेइंग 11 सह मैदानात उतरणार आहे. दुसरीकडे चेन्नई सुपर किंग्ज नेहमीच त्याच्या मजबूत संघासाठी ओळखली जाते. 2023 चा हंगामही त्याला अपवाद नसणार आहे.
Mar 31, 2023, 12:44 PM ISTIPL 2023: चेन्नईपुढे गुजरातचं आव्हान, पाहा प्लेइंग 11; पहिल्या दिवशी चमकणार कोण?
IPL 2023 CSK vs GT: आयपीएलच्या (IPL) नव्या आणि तितक्याच रंजक पर्वाची सुरुवात अवघ्या काही क्षणांवर येऊन ठेपलेली आहे. यंदाच्या वर्षी आयपीएलच्या पहिल्या सामन्याच चेन्नई आणि गुजरात (CSK vs GT) हे संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. मागील वर्षी आयपीएल गाजवणाऱ्या गुजरातच्या संघाकडून यंदाची सुरुवातही तितकीच दणक्यात करण्याचा मानस असेल. तर चेन्नईही त्यांचा डाव उधळून लावण्यासाठी तोडीस तोड खेळाडू मैदानात पाठवताना दिसणार आहे. त्यामुळं आता या सामन्यात बाजी कोण मारणार हे पाहणं औत्सुक्याचं असेल.
Mar 31, 2023, 07:30 AM ISTIPL Opening Ceremony 2023:आयपीएलच्या उद्घाटन सोहळ्याला लागणार बॉलिवूडचा तडका; जाणून घ्या.. कुठे आणि कसे बघाल
IPL Opening Ceremony 2023, CSK vs GT : गुजरातमधील अहमदाबादच्या 'नरेंद्र मोदी स्टेडियम'मध्ये ही स्पर्धा खेळवली जाणार आहे. हा सामना गुजरात टायटन्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात रंगणार आहे. त्याचबरोबर त्यात ग्लॅमरचा तडका जोडण्यासाठी अनेक बॉलिवूड स्टार्सही यात सहभागी होणार आहेत.
Mar 30, 2023, 07:32 PM ISTIPL 2023: मैदानात न उतरताही चाहत्यांना क्लीन बोल्ड करणाऱ्या 'मिस्ट्री गर्ल्स', तुम्ही पाहिल्यात का?
Mistry Girls in IPL: संपूर्ण क्रिडाविश्वाच लक्ष लागलेली आयपीएल स्पर्धा (Indian Premiere League) सुरु होण्यासाठी अवघा काही काळ राहिला आहे. पहिल्या सामन्यात गतवर्षीचा विश्वविजेता संघ गुजरात टायटन्स (Gujarat Titans) आणि धोनीचा चेन्नई (Chennai Super Kings) संघ भिडणार आहे. दरम्यान, आयपीएलमध्ये सामन्यांशिवाय गेल्या काही वर्षांपासून अनेक मिस्ट्री गर्ल चर्चेत राहिल्या आहेत. सोशल मीडियावरही या मिस्ट्री गर्ल व्हायरल झाल्या होत्या. जाणून घ्या अशाच काही मिस्ट्री गर्ल्सबद्दल....
Mar 30, 2023, 05:38 PM IST
IPL 2023: आईपीएलमध्ये दिसणार 'या' महिला अँकर, सौंदर्याच्याबाबतीत अभिनेत्रींना देतात टक्कर
IPL 2023 : मार्च महिन्यापासून मे महिन्यापर्यंत चालणाऱ्या आयपीएलच्या सोळाव्या हंगामाची जगभरातील क्रिकेटप्रेमींना उत्सुकता आहे. यंदा खुमासदार कॉमेंट्रीला सौंदर्याचीही (IPL Host Female) जोड मिळणार आहे.
Mar 29, 2023, 06:34 PM ISTIPL 2023 मध्ये कर्णधार म्हणून धोणीच 'बॉस', तब्बल 'इतक्या' सामन्यात केलंय नेतृत्व
IPL 2023 Photos : आयपीएलचा हा सोळावा हंगाम आहे. गेल्या सोळा हंगामात सहभागी संघांनी अनेक कर्णधार पाहिले. पण याला अपवाद आहे महेंद्र सिंग धोणी (M S Dhoni). आयपीएलच्या (IPL 2023) पहिल्या हंगामापासून म्हणजे 2008 पासून एम एस धोणी चेन्नई सुपर किंग्सचं (Chennai Super Kings) नेतृत्व करतोय. आयपीएलमधला दुसरा सर्वात यशस्वी कर्णधार असलेल्या एम एस धोणीच्या नेतृत्वात चेन्नईने तब्बल चार वेळा आयपीएलचं जेतेपद पटकावलं आहे. सर्वाधिक सामन्यात कर्णधारपाची धुरा सांभाळण्याचा मानही धोणीला जातो. धोणीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma). आयपीएलमधला सर्वात यशस्वी संघ असलेल्या मुंबई इंडियन्सने तब्बल पाचवेळा ट्ऱ़ॉफीवर नाव कोरलं आहे. आणि या हंगामातही मुंबई इंडियन्स रोहित शर्माच्या नेतृत्वात उतरणार आहे. आपण पाहुया सर्वाधिक सामन्यात नेतृत्व करणाऱ्या कर्णधारांची यादी
Mar 29, 2023, 02:10 PM IST