KL Rahul आयपीएलमधून 'आऊट', LSG कॅप्टन्सीसाठी 'या' तीन नावाची चर्चा!
लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार केएल राहुल आयपीएल (IPL 2023) मधून बाहेर पडला आहे. राहुलने स्वतः एक भावनिक पोस्ट करत माहिती दिली. जखमी असल्याने केएल राहूल जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधून (WTC) बाहेर पडला आहे. त्यामुळे आता राहूलच्या जागेवर कोणाला संधी मिळणार? यावर जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
May 5, 2023, 08:54 PM ISTGT vs DC : इशांत शर्माने वाचवली दिल्लीची लाज; शेवटच्या 5 मिनिटांत फिरवला सामना
अगदी शेवटच्या क्षणी दिल्ली कॅपिटल्सने बाजी मारली. दिल्लीने गुजरातचा 5 रन्सने पराभव केला आहे.
May 2, 2023, 11:17 PM ISTकधी कानशिलात तर कधी बाचाबाची...; IPL च्या इतिहासातील 'या' 5 वादग्रस्त घटना
Top 5 Fights in IPL History: आयपीएलच्या कालच्या रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि लखनऊ सुपर जाएंटस यांच्या सामन्यानंतर विराट कोहली आणि गौतम गंभीर यांच्यात जोरदार वादावादी झाली. याप्रकरणी आयपीएल प्रशासनाकडून दंडात्मक कारवाई आली आहे. आयपीएलच्या इतिहासात यापूर्वी अशा पाच घटना घडल्या आहेत.
May 2, 2023, 04:20 PM IST
MI vs RR: मुंबईच्या वानखेडेवर रंगणार आयपीएलचा 'ऐतिहासिक सामना'; वाचा का आहे खास?
Indian Premier League 1000th Match: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळला जाणारा मुंबई विरुद्ध राजस्थान हा सामना आयपीएलमधील 1000 वा सामना (IPL 1000th Match) असणार आहे. बघता बघता आयपीएलने 1000 सामने पूर्ण केले आहेत.
Apr 30, 2023, 12:59 AM ISTIPL Highest Team Score : आयपीएल इतिहासातील सर्वोच्च टीम स्कोर कोणता? जाणून घ्या टॉप 8 सामने!
Indian Premier League 2023: आयपीएलमधील (Highest Team Score in IPL history) हा सर्वोत्तम सांधिक धावसंख्या आहे का? असा सवाल विचारला जातो. जाणून घ्या सर्वकाही...
Apr 29, 2023, 07:19 PM ISTIPL 2023 : कोलकाताच्या स्टार खेळाडूची पत्नी आहे प्रसिद्ध मॉडेल, Bold आणि Glamorous फोटो व्हायरल
आंद्रे रसेस क्रिकेट कारकिर्दीबरोबरच आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असतो. रसेच्या पत्नीचं नाव जेसिम लॉरा (Jassym Lora) असून ती प्रसिद्ध मॉडेल आहे
Apr 29, 2023, 05:13 PM ISTRR vs CSK Highlights: चेन्नईचा बदला राहिला अपूर्णच! राजस्थानचा 32 रन्सने विजय, पॉईंट्स टेबलमध्ये गाठलं अव्वल स्थान
RR vs CSK Highlights: चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) विरूद्ध राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) यांच्यात सामना रंगला होता. या सामन्यात राजस्थान रॉयल्सने 32 रन्सने चेन्नईचा पराभव केला आहे.
Apr 27, 2023, 11:20 PM ISTक्रिकेट जगतातून मोठी बातमी! देशासाठी नाही तर फक्त टी20 लीगमध्ये खेळा, संघमालकांकडून खेळाडूंना कोट्यवधींची ऑफर
IPL 2023 : जगभरात अनेक देशांमध्ये क्रिकेट लीग सुरु झाल्या आहेत. यातल्या अनेक लीगमध्ये आयपीएल फ्रँचाईझीची एन्ट्री झाली आहे. अशात या फ्रँचाईजी काही खेळाडूंबरोबर करार कायम ठेवण्याच्या प्रयत्नात आहे.
Apr 27, 2023, 09:21 PM ISTCSK vs KKR : ईडन गार्डन्सवर चेन्नईच 'अजिंक्य'; कोलकात्याचा 49 रन्सने पराभव
या सामन्यामध्ये कोलकात्याचा त्यांच्याच घरात पराभव झाला आहे. चेन्नईने दिलेल्या 235 रन्सच्या टारगेटचा सामना करताना कोलकात्याला नाकीनऊ आले. या विजयासह चेन्नईची टीम पॉईंट्स टेबलवर टॉपवर पोहोचलीये.
Apr 23, 2023, 11:32 PM ISTRCB vs RR : कॅप्टन बदललं आणि नशीबही...; विराटच्या नेतृत्वाखाली आरसीबीचा दुसरा विजय
चिन्नास्वामी स्टेडियमवर राजस्थान रॉयल (Rajasthan Royals) आणि चॅलेंजर बंगळूरू (Royal Challengers Bangalore) यांच्यात सामना रंगला होता. हा सामना आरसीबीने 7 रन्सने जिंकला आहे.
Apr 23, 2023, 07:43 PM ISTMI vs PBKS: सूर्याचं तेज पडलं फीकं; शेवटच्या ओव्हरमध्ये अर्शदीपने मुंबईच्या हातून हिरावला सामना
पंजाब किंग्स (Punjab kings) विरूद्ध मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांचा सामना मुंबईच्या वानखेडे मैदानावर (MI vs PBKS) रंगला होता. या सामन्यात मुंबईला होम ग्राऊंडवरच पराभवाचा धक्का सहन करावा लागलाय.
Apr 22, 2023, 11:35 PM ISTCSK vs SRH : चेन्नईची विजयी घौडदौड सुरुच, हैदराबादचा 7 विकेट्सने पराभव
चेपॉकच्या मैदानावर चेन्नई सुपर किंग्ज विरूद्ध सनरायझर्स हैदराबाद यांच्यामध्ये सामना रंगला होता. या सामन्यात चेन्नईचा 7 विकेट्सने विजय झाला आहे.
Apr 21, 2023, 10:54 PM IST10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
10 Heaviest IPL Cricketers: आयपीएल गाजवलेले 10 वजनदार खेळाडू... पाहा यादी
Apr 20, 2023, 07:15 PM ISTकोण आहे आयपीएलची सुपर ओव्हर गर्ल? जाणून घ्या कसं पडलं हे नाव
आयपीएलच्या (IPL) गेल्या पंधरा हंगामात अनेक मिस्ट्री गर्ल (Mystery Girl) रातोरात प्रसिद्ध झाल्या. यातल्या अनेक मुली आजही क्रिकेट चाहत्यांच्या लक्षात आहेत. अशीच एक मुलगी आयपीएल 2020 च्या हंगामात लोकप्रिय झाली आणि तिला सुपर ओव्हर गर्ल (Super Over Girl) असं नाव पडलं. यामागे रंजक गोष्ट आहे
Apr 19, 2023, 10:14 PM ISTSRH vs MI: बाबांनी कोणता सल्ला दिला? सचिनवर बोलताना अर्जुन तेंडुलकर म्हणतो...
SRH vs MI Highlights: सामना जिंकल्यानंतर अर्जुनला सचिन तेंडूलकरवर (Sachin Tendulka) प्रश्न विचारण्यात आला. आम्ही खेळाआधी डावपेचांवर चर्चा करतो आणि ते मला प्रत्येक खेळाचा सराव करण्यास सांगतो, असं अर्जुन तेंडुलकर (Arjun Tendulkar) डॅड सचिनवर बोलताना म्हणाला आहे.
Apr 19, 2023, 12:52 AM IST