EMI हून 10 पट लहान रकमेची SIP काढा, होम लोन होईल पूर्णपणे Free; समजून घ्या सगळा हिशोब!
Home loan and SIP: तुम्हीदेखील बँकेतून कर्ज घेतलेत पण तुम्ही घेतलेल्या कर्जापेक्षा जास्त व्याज तुमच्याकडून घेतलं जातंय. तर ही बातमी वाचाच!
Jun 23, 2025, 03:09 PM ISTMutual Fund SIP Plan: तीन वर्षात 100रुपयांच्या SIP वर 36% पर्यंत जबरदस्त परतावा, गुंतवणूकदारांना प्रचंड नफा देणारे 'हे' आहेत Mutual Funds
Mutual Funds SIP Plans: 100 रुपयांच्या एसआयपीसह म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करणे हा एक उत्तम पर्याय असू शकतो. गुंतवणुकीसाठी बेस्ट ऑप्शनच्या शोधात असाल तर आज आम्ही तुमच्यासाठी काही उत्तम म्युचअल फंड्स घेऊन आलो आहोत. आजकाल लोक अशा म्युच्युअल फंडांमध्ये गुंतवणूक करत आहेत ज्यांनी गेल्या काही वर्षांत चांगला परतावा दिला आहे.
May 19, 2025, 01:26 PM IST
आता मुलांच्या शिक्षणाचे टेन्शन सोडाच! पोस्ट ऑफिसची लहान मुलांसाठी जबरदस्त योजना; परतावाही चांगला
Scheme For Child: पोस्ट ऑफिसकडून लहान मुलांसाठी काही योजना राबवण्यात येतात. ही योजना तुम्हाला माहिती असायलाच हवी
May 13, 2025, 09:29 AM ISTSIP कधी थांबवायला हवी? 99 टक्के लोकांना नसेल माहिती!
जर तुमची कमाई अचानक कमी झाली असेल. किंवा तुमच्यासमोर अचानक कोणतं आर्थिक संकट आलं असेल तर एसआयपी काढू शकता. मेडिकल एमर्जन्सी किंवा इतर अधिक महत्वाच्या कामासाठी तुम्हाला अचानक पैशांची गरज लागली तर एसआयपी काढू शकता.
Mar 6, 2025, 06:11 PM ISTInvestment Tips: 30 हजार पगार असलेल्यांसाठी गुंतवणूक प्लान, 'इतक्या' वर्षातच व्हाल करोडपती!
आयुष्यात करोडपती व्हावं अशी प्रत्येकाची इच्छा असते. पण मुळात पगारच कमी असेल तर कसं शक्य होणार? असा प्रश्न अनेकांना पडतो. पण जगात अशक्य असं काहीही नाही.
Jun 21, 2024, 03:11 PM ISTमुलाच्या जन्मापासून दरमहा करा 'इतकी' गुंतवणूक, 22 व्या वर्षी बनेल करोडपती!
Jun 2, 2024, 02:34 PM ISTवयाच्या साठीत हवीय 50 हजारहून अधिक पेन्शन, मग सध्या किती रुपये गुंतवायला हवे?
आपल्याला वयाच्या साठीनंतर दरमहा 50 हजाराहून अधिक पेन्शन हवी असेल तर?
May 23, 2024, 02:09 PM ISTरिटायर्टमेंटनंतर 2 लाख पेन्शन हवीय मग आता किती पैसे गुंतवावे लागतील?
आजच्या काळात मेट्रो शहरांमध्ये राहणाऱ्या कुटुंबांना चांगले जीवन जगायचे असेल कर किमान दरमहा 50 हजार रुपये इतका खर्च येतो.
May 11, 2024, 05:54 PM ISTIPL मधून शिका गुंतवणुकीचे 5 धडे! विराटचे चौके आणि रोहितच्या सिक्सरप्रमाणे बरसतील पैसे
शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचा धडा घ्यायचा असेल तर आयपीएलपेक्षा चांगले उदाहरण क्वचितच असेल. आयपीएलमधून तुम्ही कोणते गुंतवणुकीचे धडे शिकू शकता याबद्दल जाणून घेऊया.
Apr 20, 2024, 01:51 PM ISTमेहनतीची कमाई पीपीएफमध्ये गुंतवाल पण 'ही' 1 चूक करेल लाखोंचे नुकसान
PF 5Month Funda: दर महिन्याच्या 5 तारखेच्याआधी पैसे गुंतवावे, असा सल्ला पीएफ गुंतवणुकदारांना दिला जातो. पीएफ गुंतवणूकदारांमध्ये 5 तारखेचा फंडा प्रचलित आहे.
Apr 6, 2024, 08:15 PM IST21 व्या वर्षी तुमचे मुल होईल करोडपती, इन्व्हेस्टमेंटची 'ही' स्टॅटर्जी करेल कमाल
SIP Investment Stratergy: 21x10x21 हा फॉर्मुला तुम्हाला माहिती आहे का? या फॉर्मुला तुमच्या मुलाच्या जन्मासोबत सुरु होतो.
Apr 6, 2024, 12:29 PM ISTLICची कमाल स्कीम! 121 रुपयांची गुंतवणूक आणि मिळवा 27 लाख; मुलीच्या लग्नाचे नो टेन्शन
LIC Best Scheme: तुम्हालाही मुलीच्या भविष्याची चिंता आहे का? तर काळजी करु नका. एलआयसीच्या या पॉलिसीमुळं तुम्हाला मुलीच्या शिक्षणासह लग्नाचीही चिंता करण्याची गरज नाही.
Mar 25, 2024, 02:39 PM IST
तिशीत गुंतवणूक सुरु करा 45 व्या वर्षी व्हाल करोडपती, 15 वर्षात श्रीमंत होण्याचा फॉर्मुला!
कमी कालावधीत जास्त रक्कम हवी असेल तर तुम्हाला अग्रेसीव्ह गुंतवणूकदार व्हावे लागेल. मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केल्यास तुम्हाला मजबूत परतावा मिळेल.
Mar 9, 2024, 08:55 PM ISTPHOTO: मुलीच्या नावाने SIP सुरू करायची की सुकन्या समृद्धीमध्ये पैसे गुंतवायचे? गोंधळला असाल तर जाणून घ्या रिटर्न्स
SSY Vs SIP: मुलींच्या भविष्यासाठी चांगली गुंतवणूक असायला हवी याचा आई वडील नेहमी विचार करत असतात. काहीजण सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पैसे गुंतवतात तर काहीजण एसआयपीमध्ये पैसे गुंतवणे पसंत करतात. पण या दोघांमध्ये कशाला जास्त रिटर्न्स मिळतात? याबद्दल अनेकजण साशंक असतात. याबद्दल जाणून घेऊया.
Mar 1, 2024, 10:00 AM IST25 वर्षात कोट्यधीश; गुंतवणुकीसाठी 12-15-20 चा फॉर्म्युला ठेवा लक्षात अन् व्हा श्रीमंत!
Investment Plans: नोकरीकरुनही अनेक स्वप्न पूर्ण करता येत नाही. त्यासाठी बचत आणि गुंतवणुकीचं काही स्मार्ट पर्याय शोधावे लागतात. जर तुम्ही 12-15-20 चा फॉर्म्युनुसार गुंतवणुक केली तर नक्कीच तुमची स्वप्न पूर्ण होण्यास मदत मिळेल.
Feb 22, 2024, 02:27 PM IST