close

बातमी थेट मेलबॉक्सलाकाही निवडक बातम्या थेट तुमच्या ईमेल बॉक्सला…

ipl 2019

IPL 2019 : आयपीएल ट्रॉफी देण्यावरून वाद, एडुल्जी भडकल्या

बीसीसीआय आणि प्रशासकीय समिती यांच्यामधले वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये.

May 16, 2019, 11:30 PM IST

IPL 2019: यंदाच्या पर्वात एकूण २ कोटी ट्विट, पांड्या-धोनीचा फोटो सगळ्यात लोकप्रिय

आयपीएलचे १२ वे पर्व नुकतेच संपन्न झाले. मुंबईने चेन्नईचा अवघ्या १ रनने पराभव करुन विजेतपद मिळवले.

May 16, 2019, 07:59 PM IST

'धोनीच्या सल्ल्याचा अनेकवेळा उपयोग नाही'; टीम इंडियाच्या सदस्याचा दावा

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या मैदानातल्या रणनितीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. 

May 14, 2019, 04:38 PM IST

IPL 2019: आयपीएल फायनलमध्ये कॉमेंटेटरची 'लाईव्ह' माफी

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला.

May 14, 2019, 04:10 PM IST

VIDEO : 'तो' रक्तानं माखला, पण मैदान सोडलं नाही'; हरभजनचा खुलासा

या खुलाशानंतर प्रेक्षक या खेळाडूचं कौतुक करताना थकत नाहीत

May 14, 2019, 01:11 PM IST

IPL 2019: मुंबईच्या विजयी मिरवणुकीत पुणेरी ढोल! चाहत्यांचा जल्लोष

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला.

May 13, 2019, 11:15 PM IST

IPL 2019 : आयपीएलच्या टीमना मिळाले एवढे पैसे, खेळाडूही मालामाल!

आयपीएलच्या फायनलमध्ये मुंबईने चेन्नईचा शेवटच्या बॉलवर एक रनने पराभव केला.

May 13, 2019, 10:19 PM IST

IPL 2019: पुढची आयपीएल खेळणार का? धोनीने दिलं हे उत्तर

रोहित शर्माची मुंबई आयपीएलच्या १२व्या मोसमाची चॅम्पियन ठरली. 

May 13, 2019, 09:46 PM IST

IPL 2019: त्या पराभवानंतर नीता अंबानींनी केलं असं काही...मुंबई सगळ्या मॅचमध्ये विजयी

२०१९ सालच्या आयपीएलमध्ये मुंबईचा विजय झाला.

May 13, 2019, 09:10 PM IST

IPL 2019: २० मे २०१८ ते १२ मे २०१९, विजयानंतर रोहित भावूक

२०१९ च्या आयपीएलमध्ये रोहित शर्माची मुंबई चॅम्पियन ठरली.

May 13, 2019, 08:19 PM IST

'माझं वैयक्तिक आयुष्य उद्ध्वस्त झालं'; आयपीएलच्या 'व्हायरल' मुलीचा संताप

आयपीएलच्या १२व्या मोसमात बंगळुरूचा सामना बघायला आलेली एक मुलगी चांगलीच व्हायरल झाली.

May 13, 2019, 07:04 PM IST

'ऑरेंज-पर्पल कॅप काय कामाची? आमच्याकडे ट्रॉफी आहे'; जयवर्धनेचा निशाणा

आयपीएलच्या १२व्या मोसमाची चॅम्पियन मुंबईची टीम ठरली. 

May 13, 2019, 06:22 PM IST

IPL 2019: 'बुमराह जगात भारी'; सचिनने सांगितला मॅचमधला निर्णयाक क्षण

आयपीएलच्या मेगा फायनलमध्ये मुंबईने चेन्नईला पराभूत करून ४ वेळा आयपीएल जिंकण्याचा विक्रम केला.

May 13, 2019, 05:35 PM IST

IPL 2019 : ५ वेळा आयपीएल जिंकणारा इतिहासातला एकमेव खेळाडू

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली.

May 13, 2019, 04:59 PM IST

IPL 2019: विजयानंतरच्या पार्टीमध्ये रोहितने युवराजचा गळा आवळला

आयपीएलच्या १२व्या मोसमात मुंबई चॅम्पियन ठरली. अत्यंत रोमांचक अशा फायनलमध्ये मुंबईने शेवटच्या बॉलवर चेन्नईचा १ रनने पराभव केला.

May 13, 2019, 04:29 PM IST