ipl 2019

IPL 2019 | धोनीचा हा रेकॉर्ड ऐकल्यावर तुम्ही म्हणाल, खरंच 'कॅप्टन कूल धोनी'

धोनीने बंगळुरु विरुद्ध 48 बॉलमध्ये नाबाद 84 रनची खेळी केली.

Apr 22, 2019, 03:24 PM IST

IPL 2019 : अश्विनला डबल झटका, मॅच ही गमावली आणि १२ लाख ही

दिल्लीने केलेल्या पराभवामुळे पंजाबचा हा या पर्वातील ५ वा पराभव ठरला आहे.

Apr 22, 2019, 12:01 AM IST

IPL 2019: वॉर्नर-बेअरस्टो जोडीचा दणका, विजयासोबतच केला विक्रम

हैदराबादकडून डेविड वॉर्नर आणि जॉनी बेअरेस्टो या  जोडीनेच हैदराबादचा विजय निश्चित केला.

Apr 21, 2019, 11:45 PM IST

IPL 2019: 'आंद्रे रसेल माणूस का एलियन? डीएनए टेस्ट करा'

रसेल करत असलेल्या स्फोटक खेळीमुळे तो नक्की माणूसच आहे ना? अशा प्रकारची प्रश्न विचारले जात आहे. 

 

Apr 21, 2019, 11:32 PM IST

IPL 2019 : दिग्गजांनाही न जमलेला 'गब्बर'चा विक्रम

ही कामगिरी धवनने 20 एप्रिलला पंजाब विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये केली आहे.

 

Apr 21, 2019, 09:40 PM IST

IPL 2019: मंकडिंगचा प्रयत्न करणाऱ्या अश्विनला धवनने चिडवलं

शनिवारी २० एप्रिलला पंजाब आणि दिल्ली यांच्यात सुरु असलेल्या मॅचदरम्यान हा किस्सा पाहायला मिळाला. 

Apr 21, 2019, 09:11 PM IST

IPL 2019: ...तर हार्दिक पांड्या मुंबईऐवजी या टीमकडून खेळला असता

मुंबईच्या फ्रॅंचायझीने कायम ठेवलेल्या खेळाडूंपैकी हार्दिक पांड्या हा एक खेळाडू आहे.

 

Apr 21, 2019, 07:34 PM IST

माझ्या फटकेबाजीचे संपूर्ण श्रेय ख्रिस गेलचे - आंद्रे रसेल

रसेलने 'बीबीसीच्या डुसरा पोडकास्ट'ला २० एप्रिलला मुलाखत दिली. 

Apr 21, 2019, 06:38 PM IST

आयपीएल 2019 | क्विंटन डी कॉक- सूर्यकुमार यादव जोडीची रेकॉर्डब्रेक पार्टनरशीप

मुंबईकडून सर्वाधिक ६५ रन क्विंटन डी कॉकने केल्या.

Apr 20, 2019, 09:12 PM IST

आयपीएल 2019 | राजस्थानचा मुंबईवर ५ विकेटने विजय

राजस्थानचा कॅप्टन स्टीव स्मिथने सर्वाधिक नॉटआऊट ५९ रन केल्या.

Apr 20, 2019, 08:04 PM IST

आयपीएल 2019 | राजस्थानला विजयासाठी १६२ रनचे आव्हान

मुंबईकडून सर्वाधिक ६५ रन क्विंटन डी कॉकने केल्या.

Apr 20, 2019, 06:05 PM IST

आयपीएल 2019 | राजस्थान विरुद्ध मुंबई, राजस्थानचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

राजस्थानने टॉस जिंकून फिल्डींग करण्याचा निर्णय घेतला आहे. 

Apr 20, 2019, 04:11 PM IST

आयपीएलमध्ये १५० विकेट घेणारा 'हा' ठरला पहिला भारतीय

रोहित शर्माची विकेट घेत १५० विकेट घेण्याची किमया केली आहे.

Apr 19, 2019, 12:52 PM IST

आयपीएल 2019 | हिटमॅन रोहित शर्माच्या टी-२० मध्ये ८ हजार रन पूर्ण

गुरुवारी दिल्ली विरुद्ध झालेल्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रनने विजय झाला. 

 

Apr 19, 2019, 09:26 AM IST

IPL 2019: मुंबईने पराभवाचा बदला घेतला, दिल्लीवर दणदणीत विजय

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा ४० रननी दणदणीत विजय झाला आहे.

Apr 18, 2019, 11:47 PM IST