ipl 2019

IPL 2019 : उथप्पाच्या संथ खेळीचा मुंबईला फायदा, विजयासाठी १३४ रनचं आव्हान

मुंबईकडून सर्वाधिक ३ विकेट मलिंगाने घेतल्या.

May 5, 2019, 09:51 PM IST

IPL 2019 : मुंबई विरुद्ध कोलकाता, मुंबईचा टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय

 मुंबईने आधीच प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवला आहे. 

May 5, 2019, 07:36 PM IST

IPL 2019: ऋषभ पंतचा विक्रम, सेहवागचं रेकॉर्ड मोडित

ऋषभ पंतने राजस्थानविरुद्ध ३८ बॉलमध्ये ५३ रन केले.

May 5, 2019, 05:35 PM IST

IPL 2019 | वयाच्या अवघ्या १९ व्या वर्षी शुभमन गिलचा शानदार रेकॉर्ड

कोलकाताने या सामन्यात ७ विकेटन विजय मिळवला.

May 4, 2019, 05:56 PM IST

IPL 2019 | कोलकाताच्या विजयामुळे हैदराबादच्या अडचणीत वाढ

प्ले-ऑफच्या 1 जागेसाठी 3 टीममध्ये चढाओढ 

May 4, 2019, 02:20 PM IST

IPL 2019 | राजस्थानची धुरा पुन्हा एकदा रहाणेकडे

राजस्थानने आतापर्यंत एकूण १३ सामने खेळले आहेत.

May 4, 2019, 12:00 PM IST

प्ले-ऑफ स्पर्धेआधी दिल्लीला मोठा झटका, 'हा' बॉलर बाहेर

दिल्लीचा वेगवान आणि या पर्वात यशस्वी ठरलेल्या खगीसो रबाडा पुढील सामन्यांना मुकणार आहे.

May 3, 2019, 02:36 PM IST

IPL 2019 | मुंबईच्या विजयाने प्ले-ऑफच्या शर्यतीत आणखी चुरस

प्ले-ऑफच्या प्रवेशासाठी चुरस

May 3, 2019, 01:29 PM IST

IPL 2019 : मुंबईत दोन एनआरआय बुकींना अटक, परदेशातही नेटवर्क?

प्राथमिक चौकशीनंतर या दोघांविरुद्ध जुहू पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आलीय

May 3, 2019, 01:17 PM IST

IPL 2019: सुपर ओव्हरमध्ये मुंबईची हैदराबादवर मात! 'रोहित'सेना प्ले ऑफमध्ये

सुपर ओव्हरमध्ये गेलेल्या सामन्यात मुंबईने हैदराबादचा पराभव केला आहे. 

May 3, 2019, 12:23 AM IST

IPL 2019 : क्विंटन डिकॉकचा संघर्ष, मुंबईचं हैदराबादपुढे १६३ रनचं आव्हान

क्विंटन डिकॉकच्या संघर्षमय खेळीनंतर मुंबईने हैदराबादपुढे १६३ रनचं आव्हान ठेवलं आहे.

May 2, 2019, 10:00 PM IST

टीम इंडियाच्या वर्ल्ड कप मोहिमेला धक्का, आयपीएल प्रशिक्षकांमुळे नुकसान होणार

३० मेपासून इंग्लंडमध्ये वर्ल्ड कपला सुरुवात होत आहे.

May 2, 2019, 09:13 PM IST

IPL 2019: 'धोनीच्या निवृत्तीनंतर मी होऊ शकतो कर्णधार'; रैनाचे संकेत

दिल्लीविरुद्धच्या मॅचमध्ये चेन्नईचा ८० रननी दणदणीत विजय झाला. 

May 2, 2019, 08:50 PM IST
Indian Cricket Team IPL Side Effect. PT2M31S

आयपीएलचे साईड इफेक्टस

आयपीएलचे साईड इफेक्टस

May 2, 2019, 08:30 PM IST

IPL 2019: हैदराबादविरुद्ध मुंबईचा टॉस जिंकून बॅटिंगचा निर्णय

 हैदराबादविरुद्धच्या मॅचमध्ये मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने टॉस जिंकला आहे.

May 2, 2019, 07:44 PM IST