काव्या मारनचा ब्रॉयफ्रेण्ड कोण? तिघांशी जोडलं जातंय नाव; पंत, संगीतकार अन् 'हा' फलंदाज
Kavya Maran Love Life: काव्या मारन हे नाव क्रिकेट चाहत्यांना ठाऊक नाही असं सध्या तरी शक्य नाही कारण सनरायझर्स हैदराबादच्या सामन्यामध्ये वारंवार टीव्हीवर झळकणारा चेहरा आता प्रत्येक क्रिकेट चाहत्याच्या ओळखीतील चेहऱ्यापैकी एक झाला आहे. आपल्या सैंदर्याबरोबरच मैदानावरील प्रतिसादासाठी सोशल मीडियावर कायमच चर्चेत असलेल्या काव्या मारन यांच्या लव्ह लाइफबद्दल फारच कमी लोकांना ठाऊक आहे.
May 22, 2024, 12:01 PM ISTदिनेश कार्तिकचं हेल्मेट इतर खेळाडूंपेक्षा वेगळं का? जाणून घ्या कारण
Dinesh Karthik Helmet: क्रिकेटच्या मैदानात आपल्या कामगिरीनं संघात स्थान मिळवणारा खेळाडू अशी ओळख असणाऱ्या दिनेश कार्तिकच्या खास हेल्मेटला काय म्हणतात माहितीये?
May 22, 2024, 11:44 AM IST
IPL 2024 Eliminator: ...तर RCB थेट स्पर्धेबाहेर पडणार! राजस्थानचा संघ हैदराबादशी भिडणार
IPL 2024 Royal Challengers Bengaluru Directly Elimination: आरसीबीचा संघ प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता 0.02 टक्के असताना विराटच्या संघाने प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवला असता तरी ते थेट स्पर्धेबाहेर फेकले जाऊ शकतात.
May 22, 2024, 10:54 AM IST'मी RCB साठी बोली लावतो तेव्हा...', विराटचं नाव घेत विजय माल्यांचा मोठा खुलासा
IPL 2024 Vijay Mallya Post About Virat Kohli: विराट कोहलीने यंदाच्या पर्वामध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. विराट हा ऑरेंज कॅपचा मानकरी असून त्याने आतापर्यंत 14 सामन्यांमध्ये 708 धावा केल्या आहेत. यामध्ये पाच अर्धशतकांचा आणि एका शतकाचा समावेश आहे.
May 22, 2024, 10:04 AM ISTRR vs RCB Eliminator : राजस्थान वाजवणार विजयाचे नगाडे की आरसीबी घेणार बदला? पाहा हेड टू हेड
IPL 2024, RR vs RCB Eliminator : राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यातील एलिमिनेटर सामना 21 मे रोजी खेळवला जाईल. नरेंद्र मोदी स्टेडियमवर हा सामना असेल.
May 21, 2024, 11:45 PM IST24 कोटी फिटले! गोळीच्या स्पीडने टाकलेल्या बॉलवर हेडच्या उडाल्या दांड्या, स्टार्कचा नाद खुळा; पाहा Video
Mitchell Starc Bowled Travis Head : केकेआर आणि हैदराबाद यांच्यातील पहिल्या क्वालिफायर सामन्यात (KKR vs SRH) मिचेल स्टार्कने घातक अशा ट्रेविस हेडला माघारी पाठवलं. त्याचा व्हिडीओ व्हायरल होतोय.
May 21, 2024, 08:34 PM IST'जेव्हा तुमचं वय होतं तेव्हा कोणीच तुम्हाला...,' महेंद्रसिंग धोनीने व्यक्त केली खंत, 'ही नवी मुलं...'
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) याने आयपीएल (IPL) खेळण्यासाठी फिट असणं किती महत्त्वाचं आहे याबद्दल सांगितलं आहे. तसंच बाईक, कार आणि पाळीव प्राण्यांवर असणारं प्रेमही बोलून दाखवलं आहे.
May 21, 2024, 06:34 PM IST
'सिलेक्टर्सच्या पाया पडलो नाही म्हणून...'; प्लेऑफआधीच गौतमच्या 'गंभीर' विधानाने खळबळ
Gautam Gambhir Explosive Comment: गौतम गंभीर हा त्याच्या खेळाबरोबरच सध्या प्रशिक्षकाच्या भूमिकेमुळे चर्चेत आहे. असं असतानाच त्याने आयपीएलचे प्लेऑफचे सामना सुरु होण्याआधी केलेल्या एका विधानामुळे चांगलीच खळबळ उडवून दिली आहे.
May 21, 2024, 12:50 PM ISTविराट 'ते' 5 शब्द अन् पुढच्याच बॉलवर धोनीची विकेट! RCB च्या विजयामागील सिक्रेट उघड
IPL 2024 Virat Kohli 5 Words Advice Dismissing Dhoni: हा सामना आरसीबीला 18 धावांच्या फरकाने जिंकणं आवश्यक होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये केलेल्या उत्तम गोलंदाजीमुळे आरसीबीने सामना 27 धावांमुळे जिंकला. या विजयामागील विराट कनेक्शन आता समोर आलं आहे.
May 21, 2024, 10:28 AM ISTKKR vs SRH Head to head : कोण मिळवणार फायनलचं तिकीट? सनरायझर्स घेणार केकेआरचा बदला?
KKR vs SRH head to head : इंडियन प्रीमियर लीग 2024 च्या क्वालिफायर 1 मध्ये टेबल-टॉपर कोलकाता नाइट रायडर्सचा सामना (Qualifier-1) अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर सनरायझर्स हैदराबादविरुद्ध होणार आहे.
May 21, 2024, 12:40 AM ISTधोनीच्या निवृत्तीच्या चर्चांदरम्यान मोठी अपडेट! लंडनला होणार रवाना, CSK म्हणालं 'त्याला तिथे...'
MS Dhoni Retirement: महेंद्रसिंग धोनीवर (MS Dhoni) लंडनमध्ये सर्जरी होणार असून, त्यानंतर भवितव्याचा निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे.
May 20, 2024, 08:59 PM IST
वर्ल्ड कपआधी आईच्या कबरीवर गेला 'हा' स्टार खेळाडू
आगामी वर्ल्ड कपसाठी रवाना होण्याआधी राशीदने आईच्या कबरीजवळ गेला अन् मन हलकं केलं.
May 20, 2024, 08:30 PM IST'उगाच गरजेपेक्षा जास्त...,' विराट कोहलीचं मैदानातील ते कृत्य पाहून मॅथ्यू हेडन संतापला, 'तू काय स्वत:ला..'
IPL 2024: चेन्नई सुपरकिंग्जविरोधातील (CSK) सामन्यादरम्यान विराट कोहली (Virat Kohli) वारंवार अम्पायर्सकडे जाऊन काहीतरी बोलत होता. ऑस्ट्रेलियाचा माजी खेळाडू मॅथ्यू हेडनने (Matthew Hayden) यावर आक्षेप घेतला आहे.
May 20, 2024, 06:52 PM IST
Rohit Sharma Viral Video: रोहित शर्माच्या पर्सनल व्हिडीओ आरोपांवर चॅनेलने दिलं स्पष्टीकरण, म्हणाले 'आमच्याकडे...'
Rohit Sharma Viral Video: भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) एका पोस्टमुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये खळबळ माजली आहे. रोहित शर्माने आयपीएलचा (IPL) ब्रॉडकास्टर चॅनेल स्टार स्पोर्ट्सवर (Star Sports) पर्सनल व्हिडीओ चालवल्याचा आरोप केला. आता यानंतर चॅनेलने यावर स्पष्टीकरण दिलं आहे.
May 20, 2024, 06:15 PM IST
MS Dhoni : चेन्नईच्या पराभवानंतर धोनी करतोय काय? रांचीच्या रस्त्यावर थालाची 'बाईक राईड', Video व्हायरल
MS Dhoni Viral Video : चेन्नई आयपीएलमधून बाहेर पडल्यानंतर धोनी आपल्या कामात व्यस्थ झालाय. धोनी रांचीच्या (Ranchi bike ride) रस्त्यावर बाईक चालवताना दिसतोय.
May 20, 2024, 04:23 PM IST