आयपीएलमध्ये कोट्यवधीचे 'हे' पाच खेळाडू बेंचवर बसून
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात आतापर्यंत 31 सामने खेळवण्यता आलेत. यात आतापर्यंत फलंदाजांची दमदार कामगिरी पाहायला मिळालीय. अनेक युवा खेळाडूंनी आपली छाप उमटवली आहे. पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांना अद्याप संधीच मिळालेली नाही.
Apr 16, 2024, 08:23 PM ISTरोहित शर्माची भविष्यवाणी खरी ठरणार, 'या' खेळाडूला टी20 वर्ल्ड कपसाठी संधी मिळणार
Dinesh Karthik IPL 2024: आयपीएल स्पर्धेनंतर लगेचच टी20 वर्ल्ड कपला सुरुवात होणार आहे. यासाठी 1 मे पर्यंत बीसीसीआयला संघाची निवड करायची आहे. आयपीएलमधल्या कामगिरीवर खेळाडूंची निवड केली जाणार आहे. अशात एक नाव चांगलंच चर्चेत आहे.
Apr 16, 2024, 05:55 PM ISTडोळे अर्धवट बंद, बोटं एकमेकांमध्ये अडकलेली अन्..; पाथिरानाच्या 'त्या' स्पेशल सेलिब्रेशनचा अर्थ काय?
Meaning of Matheesha Pathirana Celebration: मुंबईविरुद्धच्या सामन्यात त्याने 4 विकेट्स घेतल्या.
Apr 16, 2024, 04:38 PM ISTआयपीएलमध्ये 6 सामने हरणाऱ्या आरसीबीला आणखी एक धक्का, स्टार खेळाडूने घेतला ब्रेक
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात सात पैकी सहा सामने हरणारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु पॉईंटटेबलमध्ये सर्वात तळाला आहे. यातच आरसीबीला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. टीमचा स्टार फलंदाजाने हंगामाच्या मध्यातच अनिश्चित काळासाठी ब्रेक घेतला आहे.
Apr 16, 2024, 04:23 PM IST...तर हार्दिकला टी-20 वर्ल्डकप संघात स्थान देऊ नये; हर्षा भोगलेंचं रोखठोक मत
IPL 2024 Harsha Bhogle On Hardik Pandya: मुंबई इंडियन्सच्या यंदाच्या पर्वातील कामगिरीकडे पाहिल्यास हार्दिक पंड्या हा सर्वात मोठ्या कच्च्या दुव्यापैकी एक आहे. हार्दिक पंड्याकडे नेतृत्व आल्यापासून संघाला मागील 6 सामन्यांपैकी 2 मध्येच विजय मिळवता आला आहे.
Apr 16, 2024, 04:03 PM ISTIPL 2024 KKR vs RR: आज कोलकाता की राजस्थान कोण जिंकणार? पाहा पिच रिपोर्ट अन् हेड टू हेड रेकॉर्ड
IPL 2024 KKR vs RR head-to-head: आयपीएलचा 31 वा सामना आज कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांच्यात रंगणार आहे. या दोन्ही संघांमध्ये आजचा सामना कोण जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
Apr 16, 2024, 01:58 PM ISTIPL मध्ये विराट, रोहित नव्हे तर 'या' खेळाडूने मारले सर्वाधिक चौकार, पाहा यादी
आयपीएल 2024 चा 17 वा हंगामा सुरु असून यंदा कोणता संघ जिंकणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. तर आतापर्यंत आयपीएलमध्ये कोणत्या खेळाडूंनी सर्वाधिक चौकार मारले आहेत जाणून घेऊया...
Apr 16, 2024, 01:12 PM ISTRohit Sharma: हार्दिक नाही तर रोहित शर्मा ठरला मुंबईच्या पराभवासाठी जबाबदार; पाहा नेमकं कसं?
Rohit Sharma: चेन्नईच्या सामन्यात रोहित शर्माने या सामन्यात 63 बॉल्समध्ये 105 रन्सची नाबाद खेळी केली. त्याच्या या खेळीनंतर अनेक लोक त्याला हिरो मानतायत. तर दुसरीकडे याच सामन्यात हार्दिक पांड्याने 6 बॉल खेळून केवळ 2 रन्स केले.
Apr 16, 2024, 11:09 AM ISTIPL 2024: टॉस फिक्सिंगमध्ये हार्दिक पंड्याचा हात? फाफ डु प्लेसिसने लाईव्ह टीव्हीवर लगावला आरोप?
IPL 2024: गेल्या आठवड्यात वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सामन्यातील टॉसचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. या व्हिडीओमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पांड्याने त्याच्या डोक्यावरून मागील बाजूने नाणं फेकताना दिसतोय.
Apr 16, 2024, 09:06 AM ISTRohit Sharma: एकटा पडलाय रोहित शर्मा? 'हिटमॅन'चा Viral Video पाहून तुमचेही डोळे पाणावतील!
Rohit Sharma: रोहित शर्माच्या नाबाद शतकानंतरही एमआयला 20 रन्सने पराभवाला सामोरं जावं लागलं. रोहितचे आयपीएल कारकिर्दीतील हे दुसरं शतक होतं.
Apr 16, 2024, 07:26 AM ISTSRH vs RCB : हैदराबादच्या फलंदाजांकडून आरसीबीचा खात्मा, ऐतिहासिक सामन्यात सनरायझर्सचा 25 धावांनी विजय
SRH vs RCB, IPL 2024 : बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर षटकारांचा पाऊस पहायला मिळाला. या सामन्यात हैदराबादने आरसीबीवर विजय मिळवत 2 अंक खात्यात जमा केले आहेत.
Apr 15, 2024, 11:13 PM ISTSRH vs RCB : चिन्नास्वामीवर षटकारांचा पाऊस, हैदराबादने रचला इतिहास; 11 वर्षांचा 'तो' रेकॉर्ड मोडला...!
Most sixes by a team in an innings : चिन्नास्वामी मैदानावर हैदराबादने 3 विकेट गमावून 287 धावांची मोठी धावसंख्या उभारली. आयपीएलच्या इतिहासातील ही सर्वात मोठी धावसंख्या ठरली आहे.
Apr 15, 2024, 09:50 PM ISTसनरायजर्स हैदराबादने आयपीएलमध्ये इतिहास रचला, 20 दिवसातच तोडला 277 धावांचा महाविक्रम
IPL 2024 SRH vs RCB : आयपीएलच्या तिसाव्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादने महाविक्रम रचला. बंगुरुळच्या चिन्नास्वामी स्टेडिअमवर सनराजयर्स हैदाराबादने 22 षटकार आणि 19 चौकारांची बरसात करत स्वत:चाच सर्वाधिक धावांचा विक्रम मोडला
Apr 15, 2024, 09:46 PM ISTमुंबई इंडियन्सला 'प्ले ऑफ'ची किती संधी?
IPL 2024 : आयपीएलच्या सतराव्या हंगामात पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुबंई इंडियन्सला सहापैकी चार सामन्यात पराभव पत्करावा लागला आहे. यामुळे मुंबई इंडियन्सचं प्ले ऑफमधलं स्थानही धोक्यात आलंय.
Apr 15, 2024, 09:27 PM ISTनाव मोठं लक्षण खोटं! RCB च्या 'या' दिग्गजांनी कापलं नाक
IPL 2024 RCB Flop Players: अनुभवी मोहम्मद सिराजलादेखील बाहेर ठेवण्यात आलं.सिराजला 7 कोटी रुपयांना विकत घेतलं. त्याला 6 मॅचमध्ये अवघे 4 विकेट मिळाले. ऑस्ट्रेलियाचा कॅमरन ग्रीन मुंबई इंडियन्समधून आरसीबीमध्ये 17.5 कोटी रुपयांमध्ये आला. ग्रीनला 5 मॅचमध्ये 2 विकेट मिळाले. बॅटींगमध्ये केवळ त्याला 68 रन्स करता आले.
Apr 15, 2024, 09:25 PM IST