ipl auction

'जर मला आणि बुमराहला...', हार्दिक पांड्याने मुंबई इंडियन्स संघातील नव्या खेळाडूंना स्पष्टच सांगितलं

IPL 2025: आयपीएल मेगा लिलावादरम्यान आपण सतत मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापनाच्या संपर्कात होतो असं हार्दिक पांड्याने सांगितलं आहे. 

 

Dec 3, 2024, 05:03 PM IST

'क्रिकेट सोडून त्याच्या इतर सर्व गोष्टी वाढल्या आहेत,' पृथ्वी शॉला संघर्षात मदत करणारे प्रशिक्षक नाराज; 'त्याचं अस्तित्व...'

एकेकाळी आगामी सचिन तेंडुलकर असा उल्लेख केल्या जाणाऱ्या पृथ्वी शॉची घसरण पाहून त्याचे बालपणीचे प्रशिक्षक दु:खी झाले आहेत.

 

Dec 2, 2024, 02:52 PM IST

'जर तुला विनोद कांबळी व्हायचं नसेल तर...', दिग्गजाने पृथ्वीला स्पष्टच सांगितलं होतं, 'वयाच्या 23 व्या वर्षी 30-40 कोटी कमावले...'

दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) संघाचे माजी प्रशिक्षक प्रवीण आमरे (Pravin Amre) यांनी पृथ्वी शॉच्या (Prithvi Shaw) करिअरमध्ये झालेली अधोगती यावर भाष्य केलं आहे. तसंच पैसा आणि प्रसिद्धीमुळे तो विचलित झाला असंही सांगितलं. 

 

Nov 29, 2024, 03:32 PM IST

100, 200 नव्हे तर भारताच्या 'या' स्टारला RCB कडून तब्बल 5550 टक्क्यांची पगारवाढ; 27 कोटींचा ऋषभ पंत जवळपासही नाही

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (Royal Challengers Bengaluru) भारताचं भविष्य म्हणून पाहिलं जाणाऱ्या या खेळाडूला तब्बल 11 कोटींमध्ये खरेदी केलं आहे. याआधीची त्याच्या 20 लाखांच्या तुलनेत ही तब्बल 55 पट जास्त वाढ आहे.

 

Nov 28, 2024, 02:46 PM IST

IPL Auction: महालिलावाची तारीख आणि ठिकाण जाहीर, जाणून घ्या तपशील

IPL Latest Updates: BCCI ने IPL 2025 च्या लिलावाची तारीख आणि ठिकाण निश्चित केले आहे. या लिलावात १५७४ खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे.

Nov 6, 2024, 07:19 AM IST

Rohit Sharma: IPLमध्ये 'या' टीमकडून रोहित शर्माला ऑफर? कोचच्या विधानाने चर्चांना उधाण

IPL 2024: आयपीएलच्या पुढच्या सिझनमध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्स फ्रँचायझी सोडल्याच्या बातम्यांदरम्यान, लखनऊ सुपर जायंट्सचे मुख्य प्रशिक्षक जस्टिन लँगर यांनी रोहित LSG मध्ये येण्याच्या शक्यतेवर मोठं विधान केलंय.

Apr 10, 2024, 10:37 AM IST

ज्याच्यासाठी मोजले 8 कोटी त्यानेच वाढवलंय धोनीचं टेन्शन! पूर्ण रणजी सिझनमध्ये ठरला फ्लॉप

MS Dhoni On Sameer Rizvi : धोनीने आयपीएलसाठी घेतलेला खेळाडू सध्या रणजी ट्रॉफी खेळतोय. पण यात त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही. त्यामुळे सीएसकेचं टेन्शन वाढलंय. 

Feb 5, 2024, 01:10 PM IST

IPL 2024: वर्ल्डकप गाजवणाऱ्या मोहम्मद शमीच्या भावाच्या पदरी निराशा; एकाही संघाने दाखवला नाही विश्वास

वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी करणारा भारतीय क्रिकेट संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी अद्यापही चर्चेत आहे. मात्र आयपीएलमध्ये त्याचा भाऊ मोहम्मद कैफ याच्या पदरी निराशा पडली आहे. 

 

Dec 20, 2023, 07:54 PM IST

...म्हणून गंभीरने हसत हसत स्टार्कवर उडवले 24.75 कोटी रुपये; खरं कारण आलं समोर

IPL Auction 2024 Why Gambhir Spend 24 Crore On Mitchell Starc: ऑस्ट्रेलियन गोलंदाज मिचेल स्टार्क हा सर्वाधिक बोली मिळालेला आयपीएलमधील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

Dec 20, 2023, 02:02 PM IST

IPL 2024 Auction : 72 खेळाडूंवर 230 कोटी रुपये खर्च, सर्व संघांची अंतिम यादी एका क्लिकवर..

IPL 2024 Auction : आयपीएल 2024 साठीचा मिनी ऑक्शन दुबईत पार पाडला. एकूण 72 खेळाडूंवर दहा फ्रँचाईजीने 230 कोटी रुपये खर्च केले. यावेळी परदेशी खेळाडूंवर करोडो रुपयांची बरसात झाली. ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आणि पॅट कमिन्स सर्वात महागडे खेळाडू ठरले.

Dec 20, 2023, 01:34 PM IST

IPL 2024: कोलकाताने 24.75 कोटीत खरेदी केल्यानंतर मिचेल स्टार्कला धक्का, म्हणाला 'पत्नी भारतात...'

ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज मिचेल स्टार्क इंडियन प्रीमियर लीगमध्ये (IPL) नवा इतिहास रचला असून, सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. कोलकाता नाईट रायडर्सने मिचेल स्टार्कला 24 कोटी 75 लाखांत विकत घेतलं आहे. 

 

Dec 20, 2023, 01:18 PM IST

IPL Auction : 8 लाखावरून थेट 8.4 कोटी, चेन्नईने बोली लावलेला समीर रिझवी आहे तरी कोण?

Sameer Rizvi In Chennai Super Kings : चेन्नईने युवा खेळाडूंना संघात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईने एकीकडे रचिन रविंद्रला खरेदी केलंय. तर आता समीर रिझवी याला देखील ताफ्यात समावून घेतलंय. त्यामुळे आता चेन्नई नव्या दमाचा संघ उभारू लागला आहे.

Dec 19, 2023, 06:28 PM IST

टीम इंडियात संधी मिळेना, IPL 2024 लिलावात या खेळाडूवर लागली 11.75 कोटींची बोली

IPL Auction 2024 : आयपीएल 2024 साठी पार पडलेल्या लिलावत ऑस्ट्रेलियाच्याच खेळाडूंचा बोलबाला होता. मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स, ट्रेव्हिस हेडवर कोट्यवधींची बोली लागली. पण यातही एका भारतीय खेळाडूने बाजी मारली. पंजब किंग्सने त्याच्यासाठी तब्बल 11.75 ची बोली लागली. 

Dec 19, 2023, 06:19 PM IST

IPL 2024 Auction: चेन्नई सुपर किंग्स ने केला हैदराबादचा खिसा रिकामा, ऑस्ट्रेलियाच्या 'या' प्लेयरवर पैश्यांचा पाऊस

IPL Auction 2024 Travis Head: ऑस्ट्रेलियाला सहाव्यांदा वर्ल्ड कप जिंकवणारा ट्रेविस हेड (Travis Head ) यंदाच्या आयपीएलमध्ये मालामाल झाल्याचं पहायला मिळालंय. ऑस्ट्रेलियाला वर्ल्ड कप जिंकवणाऱ्या ट्रॅव्हिस हेड याला हैदराबाद संघाने आपल्यात ताफ्यात सामील करून घेतलंय

Dec 19, 2023, 02:19 PM IST