jio 5g

तुमच्याकडे शाओमीचा हा स्मार्टफोन तर नाही ना! मग Jio 5G च्या नावाने बोंबच

Jio 5G Network: देशात शाओमीचा स्मार्टफोन वापरणाऱ्यांची सर्वाधिक आहे. स्वस्त आणि मस्त असल्याने अनेक जण शाओमीच्या स्मार्टफोनला पसंती देत आहेत. पण तुमच्याकडे शाओमीचा स्मार्टफोन असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. कारण शाओमीच्या काही स्मार्टफोनवर तुम्हाला जीओची 5जी सेवा वापरता येणार नाही. 

Jan 19, 2023, 04:15 PM IST

Jio 5G चा बंपर धमाका! या 2 शहरांमध्ये 5 जी सर्व्हिस

जिओने बंगळुरु  (Jio 5G Bengaluru) आणि हैदराबादमध्ये 5 जी (Jio 5G Hyderabad) सेवा सुरु केली आहे.

Nov 10, 2022, 11:14 PM IST

5G येताच JIO ने बंद केले हे प्लान, आता नाही मिळणार या ऑफर

भारतात या 116 स्मार्टफोनवर 5 जी सेवा मिळणार आहे. पाहा संपूर्ण यादी.

Oct 13, 2022, 04:47 PM IST

'या' 116 Smartphones ना मिळणार 5G सेवा, Airtel नं जारी केली यादी... पाहा तुमचा हँडसेट यात आहे का?

5G सेवा लाँच झाल्यानंतर आता प्रत्येकजण आपल्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी मिळणार याची प्रतिक्षा करतायत

Oct 13, 2022, 02:53 PM IST

5G Network: Jio 5G तुमच्या स्मार्टफोनवर सुरू करायचंय? या सोप्या स्टेप्स फॉलो करा

5G लॉन्च झाल्यानंतर जर तुम्हाला फोनमध्ये 5G सेवा वापरायची असेल, तर त्यासाठी तुम्हाला काही स्टेप्स फॉलो कराव्या लागतील. 

Oct 7, 2022, 03:45 PM IST

'या' बड्या कंपनीकडून तब्बल 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड मिळणार अगदी मोफत...

दसऱ्याच्या मुहूर्तावर 'या' कंपनीची TRUE 5G सेवा सुरु... 1Gbps स्पीडचा अनलिमिटेड डेटा मोफत

Oct 5, 2022, 12:26 PM IST

5G महाग असणार की स्वस्त? किती रुपयांचा असणार रिचार्ज ?

भारतात 5 जी सेवा सुरु झाली आहे. 4 जी पेक्षा 5 जी किती महाग असणार आहे. जाणून घ्या.

Oct 1, 2022, 03:57 PM IST

5G Sim: भारतात 5G ची एन्ट्री, आता 4G सिम होणार बेकार? वाचा काय होणार

जूनं सिम कार्ड बदलावं लागणार? 5G चा स्पीड किती असणार? किंमत किती? वाचा तुमच्या मनातील प्रश्नांची उत्तर

Oct 1, 2022, 02:17 PM IST

Jio चं 5G आलं रे! प्रीपेड सिमकार्डच्या होम डिलीवरीसाठी ही प्रोसेस फॉलो करा

तुम्ही Jio वापरकर्ते असाल आणि 5G सेवांचा आनंद घ्यायचा असेल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे.

Sep 11, 2022, 02:19 PM IST

Jio मागोमाग आणखी एक कंपनी 5G Service देण्यास सज्ज, Launch Date आणि किंमतही ठरली

व्हा सज्ज सुपरफास्ट इंटरनेट सेवेसाठी, भारतात लवकरच 5G सेवा लाँच होणार

Aug 29, 2022, 05:32 PM IST

Reliance चा सर्वात स्वस्त स्मार्टफोन JioPhone 5G, फीचर्स आणि किंमत लीक

Reliance Jio 5G Mobile बद्दल टेलिकॉम क्षेत्रात एकच जोरदार चर्चा सुरु आहे.

Aug 22, 2022, 04:40 PM IST

4G पेक्षा Jio 5G अधिक स्वस्त ! प्लानची ​​किंमत जाणून नवीन सिम घेण्याचा कराल विचार

Jio 5G in India: भारतात लवकरच 5G सेवा सुरु होणार आहे. देशातील 5Gचा लिलाव संपला आहे. आता 5G नेटवर्क सेवांच्या रोलआउटची प्रतिक्षा आहे.

Aug 16, 2022, 08:42 AM IST

तुमच्या स्मार्टफोनमध्ये 5G चालणार की नाही? या साध्या स्टेप्स फॉलो करुन चेक करा

5G सेवा येण्यापूर्वी अनेक मोठ्या कंपन्यांनी भारतात त्यांचे 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. बजेट, मिड-रेंज आणि फ्लॅगशिप 5G स्मार्टफोन्स भारतात आधीच आले आहेत.

Aug 8, 2022, 12:24 PM IST