jio offer

२०१९ या नवीन वर्षात जिओ ग्राहकांना देणार ३ खास गिफ्ट

जिओच्या ग्राहकांसाठी नवीन वर्षात खुशखबर

Dec 30, 2018, 12:29 PM IST

दिवाळीनिमित्त जिओची धमाकेदार ऑफर

जिओने लॉन्च केला धमाकेदार प्लान

Oct 22, 2018, 11:48 AM IST

जिओ ऑफर : 5 रुपयांचे चॉकलेट खा आणि मिळवा 1 जीबी डेटा

5 रुपयांच्या चॉकलेटसोबत 1 जीबी डेटा

Sep 7, 2018, 01:02 PM IST

आजपासून जुन्या फोनच्या बदल्यात मिळणार Jio चा नवा हॅंडसेट, करा फक्त एवढंच

जुन्या मोबाईलच्या बदल्यात ५०१ रुपये देऊन नवा हॅंडसेट घेऊ शकतात. 

Jul 20, 2018, 01:21 PM IST

टेलिकॉम नंतर आता या क्षेत्रात JIO करणार धमाका, आकाश अंबानीने केली घोषणा

टेलिकॉम इंडस्ट्रीत आपल्या विविध प्लान्स आणि ऑफर्सने धुमाकूळ घालणाऱ्या रिलायन्स जिओने आता एक पाऊल पुढे टाकलं आहे. रिलायन्स जिओने आता म्युझिक क्षेत्रात व्यवसाय करण्यासाठी पूढाकार घेतला आहे.

Mar 25, 2018, 04:15 PM IST

जिओची मोठी ऑफर ; ८ महिने मिळेल फ्री 4G डेटा

रिलायन्स जिओने पुन्हा एकदा एक नवी धमाकेदार ऑफर सादर केली आहे. 

Mar 17, 2018, 11:56 AM IST

जिओचे १०० रुपयांपेक्षा कमीचे ३ खास प्लान

टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये पाऊल ठेवल्यानंतर रिलायंस जिओ एका मागे एक धमाके करत आहे. 

Jan 21, 2018, 06:48 PM IST

नवीन वर्षात जिओ करणार आणखी एक धमाका

रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवा धमाका करण्याचा विचार केला आहे. मध्यम वर्गाच्या लोकांना लक्षात घेऊन ही ऑफर आणली जाणार आहे.

Jan 21, 2018, 01:39 PM IST

जिओ ग्राहकांसाठी २० जीबी फ्री डेटाची ऑफर

जेव्हापासून रिलायंस जिओ लॉन्च झाला आहे. तेव्हापासून ग्राहकांना नवीन नवीन ऑफर मिळत आहेत.

Dec 12, 2017, 04:53 PM IST

जिओची मोठी ऑफर: दररोज १ जीबी डेटा फ्री

रिलायंस जिओने पुन्हा एकदा नवीन ऑफर आणली आहे. या ऑफरमध्ये ग्राहकांना रोज १ जीबी डेटा मिळणार आहे. यामध्ये अनलिमिटेड एसएमएस देखील मिळणार आहे.

Dec 4, 2017, 05:01 PM IST

खूशखबर! जिओने पुन्हा आणली ही ऑफर

रिलायन्स जिओने आपल्या युजर्ससाठी विशेष कॅशबॅक ऑफर आणली आहे. या ऑफरसाठी शेवटची तारीख 25 नोव्हेंबर होती.पण आता कंपनीने आपली तारीख 15 डिसेंबर 2017 पर्यंत वाढविली आहे.

Nov 27, 2017, 10:48 AM IST

जिओला टक्कर देण्यासाठी या कंपनीने आणली मोठी ऑफर

जेव्हापासून रिलायन्सने जिओ मार्केटमध्ये आणलं तेव्हापासून जोरदार स्पर्धा सुरु झाली. अनेक कंपन्या आपल्या ग्राहकांना धरुन ठेवण्यासाठी वेगवेगळे ऑफर आणि प्लान देऊ लागले. यामुळे ग्राहकांना मोठा फायदा झाला. 

Nov 23, 2017, 05:11 PM IST

बॅडन्यूज! जिओची ही ऑफर होणार बंद

रिलायंस जिओने मार्केटमध्ये पाऊल ठेवताच सर्व कंपन्यांचे धाबे दणाणले. सर्व कंपन्यांपुढे आपले ग्राहक वाचवण्याचं आव्हान समोर आलं. जिओने ग्राहकांसाठी अनेक ऑफर आणत ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित केलं.

Nov 22, 2017, 10:59 AM IST