kareena kapoor khan

सैफला भावतात करिनाच्या 'या' गोष्टी!

अभिनेता सैफ अली खान सध्या आपल्या आगामी चित्रपट ‘कालाकांडी’च्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.

Jan 9, 2018, 01:40 PM IST

बोल्ड, ब्युटीफुल आणि बिनधास्त... करीना!

'मैं अपनी फेवरेट हूँ' म्हणणारी करीना... आज एक यशस्वी आई ठरतेय... करीनानं तिच्या लूक्सनी, अभिनयानं गेली काही वर्षं बॉलिवूडमध्ये गाजवली... या ग्लॅमरच्या इंडस्ट्रीत आई झाल्यावरही टिकून राहायचं असेल तर सगळ्यात कळीचा मुद्दा ठरतो तो तुमचं दिसणं... आई झाल्यावर सहाजिकच शारीरिक, मानसिक बदल घडतात, बंधनं येतात... पण ते ओलांडून करीना जवळपास पुन्हा 'झिरो फिगर'च्या जवळ पोहोचलीय... नुकतंच तिनं एका मॅगझीनसाठी केलेलं फोटोशूट सेन्सेशनल ठरलंय.... करीना पुन्हा तिच्या जबरदस्त अंदाजात कमबॅक करायला सज्ज झालीय.

Jan 5, 2018, 02:59 PM IST

PHOTO : 'वोग'साठी करीनाचं हॉट फोटोशूट चर्चेत!

स्टाईलच्या बाबतीत अभिनेत्री करीना कपूर खान कुणालाही मात देऊ शकते... करीनानं 'वोग' मॅगझीनसाठी नुकतंच केलेलं फोटोशूट पाहून तुम्हीही हेच म्हणाल... 

Dec 29, 2017, 09:56 PM IST

नववर्षाच्या 'वोग'साठी करिनाचे फोटोशूट...

करिना कपूर खान हीने आपल्या कामातून स्वतःला सिद्ध केले आहे.

Dec 29, 2017, 12:57 PM IST

करीना कपूरने लाडक्या तैमुरला दिलंय 'हे' खास गिफ्ट

बॉलीवूडचा नवाब सैफ अली खान आणि अभिनेत्री करीना कपूरच्या लाडक्या तैमूरने बुधवारी आपला वाढदिवस साजरा केला.

Dec 21, 2017, 02:45 PM IST

करिनाच्या कातिल ड्रेस आणि हॉट लूकने सगळे घायाळ

करिना कपूर जर एखाद्या इव्हेंटमध्ये गेली तर समजून घ्या की, त्या इव्हेंटमध्ये तिच आकर्षणाचं केंद्रबिंदू असेल. असेच काहीसे बघायला मिळाले ते सोहा अली खानच्या बुक लॉन्च इव्हेंटमध्ये.

Dec 13, 2017, 05:02 PM IST

सैफने खरेदी केले २५ कोटींचे गिफ्ट पण करीनासाठी नव्हे तर...

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानने फार महागडे गिफ्ट खरेदी केलेय. मात्र हे गिफ्ट करीनासाठी नव्हे. तुम्हीही हैराण झालात ना? तर हे महागडे गिफ्ट सैफने दुसऱ्या कोणासाठी तरी खरेदी केलेय.

Mar 26, 2017, 06:45 PM IST

तैमूर-करीना-सैफ पहिल्यांदाच माध्यमांसमोर

पतौडीचा छोटा नवाब तैमूर अली खान आई करीना कपूर खान आणि वडील सैफ अली खान यांच्यासोबत आपल्या महालात हजर झालाय. सैफ-करीनानं आपल्या घराच्या बालकनीमधून माध्यमांसमोर पहिल्यांदाच हजेरी लावली. 

Dec 22, 2016, 08:44 PM IST

सैफ-करीनाच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन

बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान आणि करीना कपूर यांच्या घरी चिमुकल्या पाहुण्याचे आगमन झालेय.

Dec 20, 2016, 10:50 AM IST

PHOTO : 'रॉयल कपल'चं 'रॉयल' फोटोशूट

अभिनेता सैल अली खान-पतौडी आणि त्याची गर्भवती पत्नी अभिनेत्री करीना कपूर खान यांनी नुकतंच एक फोटो शूट केलंय... यामुळे ही जोडी पुन्हा एकदा चर्चेत आलीय. 

Nov 11, 2016, 12:15 PM IST

माझ्या आईपणाचं भांडवल करू नका, करीनानं ठणकावलं

करिना कपूर खान प्रेग्नंट असल्याचं कळताच त्यावर बऱ्याच चर्चा रंगू लागल्या... करीना पुन्हा काम करणार की नाही, ती मॅटर्निटी लिव्ह कधीपासून घेणार... याचे तर्कवितर्क लढवले जाऊ लागले. अखेर या सगळ्याला करिना वैतागली आणि माझ्या प्रेग्नन्सीचं भांडवल करू नका, असं तिनं ठणकावलंय. 

Jul 19, 2016, 07:27 PM IST

करिनाच्या प्रेग्नेंसीवर अमृता सिंगची राजघराण्याला न शोभणारी प्रतिक्रिया

अभिनेत्री करिना कपूर-खान अर्थात 'बेबो'  प्रेग्नेंसीच्या बातम्यांमुळे चर्चेत आली आहे.

Jul 4, 2016, 11:17 PM IST

अभिनेत्री करिना कपूर-खानकडे गुडन्यूज

अभिनेत्री करिना कपूर खानकडे गुडन्यूज आहे. यापूर्वीही करिना प्रेग्नंट असल्याची चर्चा होती. पण यावेळी या चर्चेमध्ये तथ्य असल्याचे मिस मालिनी डॉट कॉमने दिलेल्या वृत्तात म्हटलेय. 

Jun 1, 2016, 12:12 PM IST

शाहिद पिता बनणार असल्याचं कुणाला समजलं सर्वात अगोदर...पाहा

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर आणि त्याची पत्नी मीरा आता आई-वडिलांच्या भूमिकेत शिरणार आहेत. मीरा सध्या गर्भवती आहे. 

Apr 14, 2016, 01:15 PM IST

करिनासाठी कंगनाचा मोठा त्याग..

हिंदी चित्रपट सृष्ट्रीमध्ये दोन अभिनेत्रींमधील मैत्री  घट्ट असते असे तुम्हांला सांगितले तर तुमचा यावर विश्वास बसणार नाही. पण बॉलिवूडमधील कंगना राणावत आणि करिना कपूर खान या दोन याला अपवाद आहेत.

Apr 13, 2016, 09:06 PM IST