करीनाने केला प्रेग्नेंसीसंदर्भात मोठा खुलासा
बॉलीवुड इंडस्ट्रीमध्ये सध्या एक अफवा पसरली आहे की करिना कपूर प्रेग्नेंट आहे. एका मॅगझीननुसार करिनाला काही दिवसांपूर्वी वांद्रे येथील सीताराम मेडिकल सेंटरमध्ये एका गायनेकॉलॉजिस्टजवळ सोनोग्राफी करण्यासाठी गेली होती.
Apr 6, 2016, 09:54 PM IST...म्हणून बेगम करिना कधीही होळी खेळत नाही!
सध्या, अभिनेत्री करिना कपूर खान आपल्या आगामी 'की अॅन्ड का' या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. या दरम्यान आपल्याला कधीही होळी खेळायला आवडत नाही असं उत्तर करिनानं दिलंय.
Mar 24, 2016, 04:23 PM ISTकरिना म्हणतेय, 'जेव्हापर्यंत जिवंत आहे तेव्हापर्यंत...'
आपला आगामी सिनेमा 'की अॅन्ड का'च्या प्रमोशनसाठी करिना कपूर खान बिझी आहे. या दरम्यान तिनं आजीवन सिनेमांमध्ये काम करून पैसे कमावणार असल्याचं म्हटलंय.
Mar 11, 2016, 03:00 PM ISTपहिल्याच आठवड्यात 'बजरंगी भाईजान'नं केली १०० कोटींची कमाई
'ईद'च्या निमित्तानं रिलीज झालेला सलमान खानच्या 'बजरंगी भाईजान' चित्रपटानं पहिल्याच आठवड्याच १०२.६ कोटींची कमाई केलीय. यासोबतच १०० कोटींचा गल्ला जमवणारा सलमानचा हा आठवा चित्रपट ठरलाय.
Jul 20, 2015, 06:32 PM ISTफिल्म रिव्ह्यू: सलमानच्या इतर चित्रपटांपेक्षा वेगळा आहे 'बजरंगी भाईजान'
आज बॉलिवूडचा मोस्ट अवेटेड दबंग खान सलमान स्टारर बजरंगी भाईजान रुपेरी पडद्यावर झळकलाय. अशातच जो ऑलरेडी बिग स्क्रीनवर आपला दबदबा कायम ठेवून असलेला 'बाहुबली' बजरंगी भाईजान या सिनेमाला टक्कर देणार का?. हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
Jul 17, 2015, 11:40 AM ISTपाहा ब्रदर्स सिनेमाच्या गाण्याची झलक 'मेरी सौ टक्का तेरी है'
ज्या गाण्याची सर्वात जास्त वाट पाहिली जात आहे, त्या गाण्याचं एक झलक आली आहे, ब्रदर्स सिनेमातील 'मेरी सौ टक्का तेरी है', या गाण्यात करिना कपूर - खान ढोल वाजवतांना दिसतेय. 'फेव्हिकॉल' से 'हलकट जवानी' या गाण्यांपेक्षाही या गाण्याचं प्रेक्षकांना अधिक आकर्षण असल्याचं दिसतंय.
Jul 9, 2015, 02:01 PM ISTव्हिडिओ: सलमानच्या बहुप्रतिक्षित 'बजरंगी भाईजान'चा ट्रेलर लॉन्च!
शाहरुख खाननं आपल्या ट्विटर अकाऊंटवरून अचानक सलमानच्या बजरंगी भाईजानच्या फर्स्ट लूकचं पोस्टर लॉन्च केल्यानंतर आता चित्रपटाचा ट्रेलर लॉन्च झालाय. बजरंगी भाईजानची प्रतीक्षा सलमानचे सर्वच फॅन्स करत आहेत.
Jun 18, 2015, 05:36 PM ISTबजरंगी भाईजानचा टीझर
सलमान खानचा बहुचर्चित बजरंगी भाईजान चित्रपटाचा टीझर रिलीज झाला आहे. या टीझर वरून चित्रपटाची स्टोरी कशावर आधारलेली आहे, याचा अंदाज येतो.
Jun 1, 2015, 07:15 PM ISTपतौडींची सोहा झाली खेमू कुटुंबाची सून!
शाही पतौडी कुटुंबाची मुलगी सोहा अली खान आणि बॉलिवूड अभिनेता कुणाल खेमू यांचा आज २५ जानेवारी २०१५ला विवाह संपन्न झालाय.
Jan 25, 2015, 05:47 PM ISTकरीना कपूर संगीता बिजलानी बनणार?
क्रिकेटर अझरुद्दीनवर एक सिनेमा बनवला जातोय... या सिनेमात अझरुद्दीनच्या पहिल्या पत्नीच्या भूमिकेत अभिनेत्री प्राची देसाई हिचं नाव निश्चित झाल्याचं समजतंय तर अझरची दुसरी पत्नी संगीता बिजलानी हिच्या भूमिकेत करीना कपूर खान दिसेल, अशी चर्चा सुरू आहे.
Dec 31, 2014, 09:20 PM ISTमाझा विश्वास प्रेमावर, 'लव्ह जिहाद'वर नाही - करीना
अभिनेता सैफ अली खान याच्यासोबत विवाहबंधनात अडकलेली अभिनेत्री करीना कपूर खान हिनं आपला ‘लव्ह जिहाद’वर विश्वास नसल्याचं सांगितलंय.
Nov 7, 2014, 03:43 PM ISTसिंघम रिटर्न्स : 'बाजीराव'ला जबरदस्त डायलॉग्ज - अॅक्शन
जबरदस्त ‘अॅक्शन पॅक’ सिंघमनंतर आता या सिनेमाचा सिक्वल ‘सिंघम रिटर्न्स’ या विकेंडला आपल्या भेटीला आलाय
Aug 15, 2014, 12:08 PM ISTबलात्कार करणाऱ्यांना फाशीच द्यायला हवी- अजय देवगण
अभिनेता अजय देवगणनं बलात्कार करणाऱ्या नराधमांना फाशीच द्यायला हवी, अशी मागणी केलीय. बलात्कार करणं म्हणजे हत्या करण्यापेक्षाही मोठा अपराध असल्याचं तो म्हणाला.
Aug 10, 2014, 11:12 AM IST...जेव्हा बेगम करीना अजयवर वैतागते!
सिंघम 2 मध्ये अभिनेता अजय देवगणसोबत काम करताना अभिनेत्री करीना कपूर खूप अडचणी आल्या... हे खुद्द करीनानंच सांगितलंय. काही काही वेळा तर अजयच्या बाजुलादेखील बसणं कठिण होत होतं... असंही करीनानं म्हटलंय.
Jul 31, 2014, 04:39 PM IST'सोहा-कुणालच्या लग्नाच्या निर्णयाच मला आनंदच'
बॉलिवूड अभिनेत्री आणि अभिनेता सैफ अली खान याची पत्नी करीना कपूर खान ही आपल्या नणंदेच्या विवाहाच्या निर्णयानं भलतीच खूश आहे.
Jul 28, 2014, 08:28 AM IST