katrina kaif pregnancy

GOOD NEWS : कतरिना कैफ होणार आई? फोटो आले समोर

Katrina Kaif Pregnancy: काही दिवसांपुर्वी अभिनेत्री दीपिका पदुकोणने चाहत्यांसोबत गुडन्यूज शेअर केली आणि तिने प्रेग्नंट असल्याचं सांगितलं. याचबरोबर गेल्या अनेक दिवसांपासून कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्याही सतत समोर येताना दिसत आहेत.

Mar 12, 2024, 03:37 PM IST

कतरिना-विकी कौशलच्या घरी हलणार पाळणा? व्हिडीओमध्ये चाहत्यांना दिसला बेबी बम्प

Katrina Kaif Pregnancy: सोशल मीडियात व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घटनेचा आहे. ज्यामध्ये कतरिना कॅज्युअल लूकमध्ये दिसली होती. 

Nov 17, 2023, 03:06 PM IST

विकी कौशल-कतरिना कैफ करणार बेबी प्लॅनिंग... पण आहे 'ही' अट?

Katrina Kaif Pregnancy: कतरिना कैफ आणि विकी कौशल (Katrina Kaif and Vicky Kaushal Baby Planning) यांच्या बेबी प्लॅनिंगची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे. तेव्हा त्यासाठी सगळीकडेच सोशल मीडियावर कतरिना आणि विकीच्या घरी कधी नवा पाहुणा येणार याबद्दल जोरात चर्चा रंगली आहे परंतु याबद्दल नवी माहिती समोर येते आहे. 

May 5, 2023, 03:45 PM IST

विक्की कौशलबरोबर लग्न केल्यानंतर कतरीना कैफ सोशल मीडियातून गायब? खरं कारण आलं समोर

Katrina Kaif Instagram: गेल्या वर्षाच्या डिसेंबर महिन्यात बॉलिवूड अभिनेत्री कतरीना कैफ आणि अभिनेता विक्की कौशल (Vicky Kaushal)विवाहबंधनात अडकले. पण लग्नानंतर कतरीना सोशल मीडियापासून बॉलिवूडपर्यंत सगळीकडूनच गायब झाली आहे.

May 3, 2023, 05:06 PM IST

'Katrina Kaif साठी मी Perfect पती नाही...', Vicky Kaushal नं का केलं असं वक्तव्य?

Vicky Kaushal नं त्याच्या आणि कतरिना कैफच्या वैवाहिक जीवनाविषयी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत मोठा खुलासा केला आहे. 

Feb 2, 2023, 12:38 PM IST

प्रेग्नंसीच्या बातम्यानंतर कतरिना कैफने सोशल मीडियावर शेअर केली 'गुडन्यूज'

हे फोटो पाहिल्यानंतर सोशल मीडियावर चाहते दावा करत आहेत की, कतरिना कैफ आणि विकी कौशल त्यांच्या पहिल्या मुलाच्या आगमनासाठी सज्ज आहेत. 

Jan 23, 2023, 02:11 PM IST

Video: लग्नाला वर्ष झाल्यानंतरही Katrina Kaif का लपवतेय 'ती' गोष्ट? नेटकऱ्यांचा सवाल

Katrina Kaif Pregnancy: विकी कौशल आणि कतरिना कैफच्या (vicky kaushal and katrina kaif) लग्नाला सध्या एक वर्ष पुर्ण झालं आहे. तेव्हा विकेट हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे. मध्यंतरी विकी कौशल आणि कतरिनाच्या होणाऱ्या बाळाचीही चर्चा सुरू झाली होती.

Dec 15, 2022, 03:46 PM IST

Good News : कतरिना कैफ आई होणार? समोर आलेल्या व्हिडिओवरुन एकच चर्चा

बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सध्या तिच्या लेटेस्ट एअरपोर्ट लूकमुळे चर्चेत आली आहे.

Nov 29, 2022, 11:16 PM IST

बिपाशा बासू पाठोपाठ कतरिना देणार गुडन्यूज; व्हायरल व्हिडिओमुळे एकच खळबळ

गेले बरेच दिवस कतरिना कैफच्या प्रेग्नंसीच्या बातम्यांनी जोर धरला आहे.

Aug 16, 2022, 09:36 PM IST

गुडन्यूज....! कतरिना कैफ प्रेग्नंट; कॅमेरासमोर हुशारीने झाकला बेबी बंप?

कतरिना कैफ अलीकडेच विकी कौशलसोबत व्हेकेशन सेलिब्रेट करून मालदीवमधून परतली आहे. 

Aug 1, 2022, 06:53 PM IST

कतरिना कैफ प्रेग्नंट? अभिनेत्रीच्या टीमचं मोठं वक्तव्य

कतरिना कैफ आणि विकी कौशल यांचे काही दिवसांपूर्वीच लग्न झालं होतं. 

May 13, 2022, 09:21 PM IST