kerala

एका गावात चक्क १००० जुळी मुले, आंतरराष्ट्रीय मीडियाचा गराडा

केरळमधील मल्लपूरम शहरा जवळील कोडिन्ही गावात जगभरातील मीडिया आणि मेडिकलचा अभ्यास करणाऱ्यांचा माहोल दिसून येत आहे. या गावात सर्वात जास्त जुळी मुले जन्माला येत आहेत. कोडिन्ही गावात १००० जुळी मुले आहेत.

Dec 24, 2015, 09:48 PM IST

'सीएमने माझ्या पार्टनरचा सेक्युअल फायदा घेतला' - चांडींवर आरोप

केरळचे मुख्यमंत्री ओमन चांडी यांच्या अडचणीत थांबण्याचे नाव घेत नाही आहे. सोलर पॅनल घोटाळ्यातील मुख्य आरोपीने प्रकरणाची चौकशी करणाऱ्या न्यायालयीन आयोगासमोर हजर झाला. त्याने चांडी समेत त्याच्या २ मंत्र्यांवर त्यांची पार्टनरचा सेक्सुअल फायदा घेतल्याचा आरोप लावला आहे. 

Dec 3, 2015, 09:09 AM IST

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी

फेसबूकवर पोस्ट करणाऱ्या महिला पत्रकाराला ऑनलाइन धमकी देण्यात आली आहे. केरळमध्ये मदरशांमध्ये युवक आणि युवतींचे लैंगिक शोषण होत असल्याचा गौप्यस्फोट मुस्लिम महिला पत्रकाराने फेसबूकवर केला होता. 

Nov 26, 2015, 06:58 PM IST

पाहा, थोडक्यात हवामानाचा अंदाज (२४ नोव्हें.२०१५)

अरबी समुद्राच्या मध्य-पूर्व बाजूला कमी दाबाचं क्षेत्र तयार झालं आहे. यातून निघालेली एक टफ रेषा दक्षिण गुजरातकडे जातेय, यामुळे मध्य महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रात पावसाची शक्यता आहे. 

Nov 24, 2015, 05:00 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

Nov 24, 2015, 01:23 PM IST

मंदिरात प्रवेशापूर्वी मासिक पाळी तपासण्यासाठी स्कॅनर, फेसबूकवर संताप

महिला शुद्ध आहे का, तिची मासिक पाळी सुरू आहे का हे यंत्राने तपासल्यावरच तिला मंदिरात प्रवेश करण्याची परवानगी मिळेल, असे धक्कादायक केरळच्या सबरीमला मंदिर प्रशासनाचे अध्यक्ष प्रयार गोपालकृष्णन यांनी केले आहे. या वक्तव्यामुळे त्यांच्या विरोधात फेसबुकच्या माध्यमातून संताप व्यक्त केला जात आहे.

Nov 23, 2015, 03:59 PM IST

'किस ऑफ लव्ह'फेम राहुल-रश्मीचा 'सेक्स रॅकेट' प्रकरणाशी नेमका संबंध काय?

'किस ऑफ लव्ह'फेम राहुल पशुपालन आणि त्याची पत्नी रश्मी नायर या जोडप्याला केरळ पोलिसांनी अटक केलीय. एका टऑनलाईन सेक्स रॅकेट' प्रकरणात या जोडप्याचाही सहभाग असल्याचं पोलिसांनी सांगितलंय.

Nov 18, 2015, 06:58 PM IST

डाव्यांच्या केरळमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपची मुसंडी

केरळ राज्य डाव्यांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र, त्यांच्या किल्ल्यात भाजपने जोरदार मुसंडी मारली आहे. केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पक्षाने चांगली कामगिरी केलेय.

Nov 7, 2015, 09:28 PM IST

जिथं डॉ. कलाम जेवायचे त्या हॉटेलमध्ये आता त्यांच्या नावानं थाळी

माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांना खाण्याची खूप आवड होती. ते शाकाहारी होते आणि साधं-सात्विक भोजन त्यांना आवडायचं. डॉ. कलाम जेव्हा केरळला जायचे तेव्हा तिरुवनंतपुरमच्या एका खास हॉटेलमध्येच जेवायचे.

Jul 29, 2015, 07:04 PM IST

कोळ्यांच्या नवीन प्रजातीचा शोध

ख्राईस्ट कॉलेजमधील बायोडायव्हर्सिटी रिसर्च सेंटरच्या काही संशोधकांनी कोळ्यांच्या सहा नवीन प्रजातींचा शोध लावला आहे. या प्रजातींमध्ये ख्रिसो, टेट्नाग्नाथा, ट्नॅचेलास तसेच अॅर्जिरोड्‌स या जातींमधील कोळी आहेत. 

Jul 29, 2015, 03:27 PM IST

स्टेफी ग्राफ केरळ आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर

महान टेनिसपटू स्टेफी ग्राफची केरळची आयुर्वेदाची ब्रँड अँबॅसेडर म्हणून निवड करण्यात आली आहे. केरळचं आयुर्वेदाचं महत्व स्टेफीच्या माध्यमातून जगभरात पोहोचणार आहे. केरळचे मुख्यमंत्री ओमेन चंडी यांनी ही माहिती दिली. 

Jun 24, 2015, 06:07 PM IST

केरळात मान्सून दाखल, मुंबईकडे आगेकूच

नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मॉन्सून अखेर केरळमध्ये आज दाखल झाला आहे. तिरुअनंतपुरम आणि कोल्लम या भागामध्ये आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस होत आहे. 

Jun 5, 2015, 03:06 PM IST