किडनी स्टोन पुन्हा पुन्हा होण्याची 6 कारणे, उपचार घेऊनही का फायदा होत नाही ?
किडनी स्टोन म्हणजेच मूत्रपिंडातील खडे, ही एक वेदनादायक आणि सामान्य समस्या आहे. यामुळे पाठीच्या खालच्या भागात तीव्र वेदना, लघवीत रक्त, उलट्या, मळमळ, ताप आणि थंडी वाजणे अशा अनेक त्रासांचा सामना करावा लागू शकतो.
Dec 8, 2024, 03:20 PM ISTKidney Stones च्या रुग्णांनी 'हे' 5 पदार्थ खाण्याचा स्वप्नातही विचार करु नका, अन्यथा...!
Kidney Stones: मुतखड्याचा त्रास झालेल्यांनी काय काळजी घ्यायला हवी? नेहमीच्या आहारात कोणता बदल करायला हवा?
Oct 17, 2024, 04:31 PM ISTतुम्ही रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेताय? मग सावध व्हा!
कॅल्शियम शरीरासाठी फायदेशीर आहे. यामुळे हाडे मजबूत होतात. पण रोज कॅल्शियमच्या गोळ्या घेतल्याने शरीराचे नुकसान होऊ शकते. चला जाणून घेऊया
Sep 4, 2024, 01:55 PM ISTपुणे- वाढत्या तापमानामुळे मूतखड्यांच्या प्रकराणांमध्ये वाढ; काय आहेत लक्षणं जाणून घ्या
उन्हाळ्यात तापमान वाढल्याने शरीरातील क्षार आणि पाण्याचे प्रमाण कमी होते. या दिवसांमध्ये मूत्रमार्गाचे संक्रमण आणि मूतखड्याचे विकार होतात. पाठीत किंवा ओटीपोटात तीव्र वेदना, मळमळ आणि लघवीतून रक्त येणे, वारंवार लघवी येणे ही काही सामान्य लक्षणे आहेत जी मूतखड्यामुळे संबंधीत व्यक्तींमध्ये आढळतात. पुरेसे पाणी पिऊन हायड्रेटेड राहिल्याने ही स्थिती टाळता येते. अशावेळी दुर्लक्ष न करता तत्काळ वैद्यकीय मदत घ्यावी असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे.
May 26, 2024, 12:16 PM ISTकिडनी स्टोन रोखण्यापासून ते वेट लॉसपर्यंत... लिंबूपाण्याचे आहेत जबरदस्त फायदे
लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीर हायड्रेट राहते. पण जर तुम्ही सकाळी रिकाम्या पोटी लिंबूपाणी सेवन केले तर त्याचे फायदे आणखी वाढतात. किडनीपासून हृदयापर्यंत सर्वांसाठी ते फायदेशीर ठरू शकते
Aug 30, 2023, 02:38 PM ISTKidney Symptoms: किडनी खराब होण्याची लक्षणे काय आहेत? दुर्लक्ष करणं पडेल महागात...
Kidney Symptoms: अलीकडे आपल्या आरोग्याकडे सर्वांचेच (Health News) दुर्लेक्ष होताना दिसते आहे. त्यातून किडनीचे नानाविध रोगही (Kidney Infection) अनेकांना जडू लागले आहेत. तेव्हा पाहूया की किडनी खराब होण्याची लक्षणे नेमकी (What are the Kidney Infection Symptoms) काय आहेत?
Mar 19, 2023, 03:05 PM ISTKidney : किडनीशी संबंधित हे आजार 'Silent Killer' ठरु शकतात, अशा प्रकारे ठेवा किडनी निरोगी
Kidney Problem: आपले आरोग्य नेहमी चांगले राहावे, यासाठी काळजी घेण्याची गरज आहे. यात किडनीची भूमिका महत्वाची आहे. किडनीच्या आरोग्याची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, त्यात काही समस्या असल्यास शरीरातून विषारी पदार्थ बाहेर पडू शकत नाहीत आणि आरोग्याला धोका पोहोचू शकतो. त्यामुळे...
Oct 29, 2022, 09:13 AM ISTFact Check | कोल्डिंक्सची सवय दारूपेक्षाही वाईट?
तुम्ही कोल्ड्रिंक जास्त प्रमाणात पित असाल तर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास होऊ शकतो असा दावा करण्यात आलाय.
Jun 6, 2022, 11:19 PM IST