kitchen hacks

मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा

Kitchen Tips: मऊ आणि टम्म फुगणारी चपाती बनवायचीये? कणीक मळताना 'या' 2 गोष्टी करा. काही लोकांना मऊ आणि चपात्या बनवता येत नाहीत. कणीक योग्य पद्धतीने मळलं तरी चपाती कडक होते. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की चपात्या मऊ आणि लुसलुशीत होण्यासाठी कणकेत काय घालावं.

Aug 4, 2024, 09:24 PM IST

थोडंस दुर्लक्ष होताच दूध ऊतू जातं; 'या' टिप्स वापरा दूध कधीच भांड्याबाहेर येणार नाही

दूध उकळताना अनेकदा ते उतू जातं. म्हणजे अगदी थोडं देखील दुर्लक्ष झालं तरी दूध उतू जातं. अशावेळी या टिप्स नक्की फॉलो करा. 

 

Aug 2, 2024, 08:56 PM IST

Kitchen Tips: वापरलेल्या चहापावडरचे 7 जबरदस्त फायदे, ज्यामुळे कधीच फेकणार नाही

Kitchen Tips: प्रत्येक घरात दिवसभरातून एकदा तरी चहा केला जातो. अशावेळी उरलेली चहापावडर काय करायची असा प्रश्न अनेकांना पडतो. अशावेळी खालील उपाय ठरतील फायदेशीर. चहा पावडरचा फक्त चहा बनवण्यासाठी वापर केला जातो. अनेकदा चहा पावडर झाडांना खत म्हणून वापरली जाते. चहा पावडर ही योग्य पद्धतीने वापरल्यास त्याचे इतर अनेक फायदे आहेत. या फायद्यांनी तुमच्या किचनमधील अनेक गोष्टी स्वच्छ होणार आहेत. एवढंच नव्हे तर फ्रिज देखील स्वच्छ होतो. असा करा वापर . 

Jul 29, 2024, 05:13 PM IST

बेसनाशिवाय बनवा कुरकुरीत भजी; 'ही' रेसिपी एकदा ट्राय कराच!

पावसाळा म्हटलं की गरमा गरम चहा सोबत कांदा भजी हवीच. पण बेसन आणि चहा म्हणजे अ‍ॅसिडिटीला निमंत्रण. अशातच आज आम्ही तुम्हाला बेसनाशिवाय कुरकुरीत भजी सांगणार आहोत. 

Jul 15, 2024, 02:49 PM IST

सतत वापरल्याने चहाची गाळणी झालीय काळी, 'या' टिप्स वापरून करा पुन्हा नव्यासारखी

Kitchen Cleaning Tips: सगळ्यांच्या घरी रोज चहा बनवलाच जातो. पण त्यामुळे गाळणीवर येणाऱ्या डागांचा सगळ्यांना कंटाळ येतो.  चहा गाळायची गाळणी झाली काळी, या टिप्स फॉलो केल्यातर लगेच काही मिनिटांमध्ये चमकू लागेल. 

Jul 14, 2024, 04:40 PM IST

Kitchen Tips : विकतची कशाला? घरच्या घरी तयार करा वर्षभर पुरेल इतकी कसुरी मेथी!

Kitchen Tips : पदार्थांची चव वाढविण्यासाठी स्वयंपाकात कसुरी मेथी वापरली जाते. बाजारात वेगवेगळ्या कंपनीच्या कसुरी मेथी आपण घरी विकत आणतो आणि तेही भरपूर पैसे मोजून. पण कमी पैसात वर्षभर पुरेल एवढी कसुरी मेथी घरी कशी बनवायची ते आज आम्ही सांगणार आहोत. 

 

Jul 12, 2024, 02:10 PM IST

मिरची चिरल्यावर हातांची आग होते? यावर उपाय काय?

Kitchen Tips : जेवणाच्या पानात मिरची नाही, तर घसा उतरत नाही असं म्हणणारीही अनेक मंडळी तुम्ही पाहिली असतील

Jun 14, 2024, 03:59 PM IST

कितीही योग्य प्रमाण घेतले तरी इडली फुगत नाही, वापरा 'या' टिप्स

कितीही योग्य प्रमाण घेतले तरी इडली फुगत नाही, वापरा 'या' टिप्स

May 16, 2024, 06:53 PM IST

फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काळं व कडक होतं? ही पद्धत वापरल्यास पोळ्या होतील मऊ

फ्रीजमध्ये ठेवलेलं पीठ काळं व कडक होतं? ही पद्धत वापरल्यास पोळ्या होतील मऊ

May 13, 2024, 07:06 PM IST

उन्हाळ्याच्या दिवसांत सारखं दूध नासतं? या टिप्स लक्षात ठेवा

उन्हाळ्याच्या दिवसांत सारखं दूध नासतं? या टिप्स लक्षात ठेवा

May 5, 2024, 06:43 PM IST

गव्हाच्या पिठात शॅम्पू टाका आणि पाहा कमाल! बेसिंग आणि ऍल्युमिनियमची भांडी काचेप्रमाणे चमकतील

चिकट, काळपट बेसिंग आणि ऍल्युमिनियमची भांडी चमकवणं हा महिलांसाठी खूप मोठा टास्क असतो. पण 1 रुपयाचा शॅम्पू आणि मुठभर गव्हाचं पीठ आणेल काचेसारखी चमक. 

May 4, 2024, 04:10 PM IST

असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ

असं भिजवा कणीक, चपात्या राहतील संध्याकाळपर्यंत मऊ

Apr 23, 2024, 06:17 PM IST

लोखंडी कढाईवर तेलाचा थर साचलाय, अशी करा लख्ख स्वच्छ!

लोखंडी कढाईवर तेलाचा थर साचलाय, अशी करा लख्ख स्वच्छ!

Apr 11, 2024, 04:16 PM IST

पिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा

पिंताबरी न वापरता स्वच्छ करा तांब्या-पितळेची भांडी,फक्त 'हे' दोन पदार्थ वापरा

Apr 8, 2024, 08:44 PM IST

ठिकरीची फोडणीः वरणाला दगडाची फोडणी; वाचा रेसिपी

ठिकरीची फोडणीः वरणाला दगडाची फोडणी; वाचा रेसिपी

Mar 26, 2024, 07:28 PM IST