kkr vs rcb

BCCI ने कोहलीला निरोपाची टेस्ट नाकारल्याने RCB च्या चाहत्यांचा 'विराट' प्लॅन; शनिवारी IPL सामन्यात..

IPL 2025 KKR Vs RCB Fans Tribute To Virat Kohli: विराटने कसोटीमधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर तो शनिवारी पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे.

May 15, 2025, 09:20 AM IST

मैदानात SRK ला पाहताच Security जाळीवर चढला अन्..; IPL मॅचनंतर काय झालं, पाहा Video

Fan Tries To Breach Security To Meet SRK: अभिनेता शाहरुख खानला पाहिल्यानंतर त्याला भेटण्यासाठी हा चाहता समोरच्या जाळीवर चढला.

Mar 29, 2025, 12:11 PM IST

कोहलीला भेटण्यासाठी मैदानात पोहोचला चाहता, विराटसमोर गेला अन्...पाहा VIDEO

KKR vs RCB, Virat Fan: आयपीएल 2025 च्या सिजनचीविजयी सुरुवात करत आरसीबीने गुणतालिकेत आपले खातेही उघडले आहे.. या सामन्यात कोहली फलंदाजी करत असताना अचानक एक चाहता मैदानात घुसला.

 

Mar 23, 2025, 09:22 AM IST

KKR चा घरच्या मैदानावर पराभव... IPL 2025 मध्ये RCB ची विजयी सुरुवात! कोहलीने मिळवला एकतर्फी विजय

KKR vs RCB IPL 2025: आयपीएलच्या नवीन सिजनमध्ये पहिला सामना पहिला सामना हा गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगला. 

 

Mar 23, 2025, 07:44 AM IST

रिंकूच्या हट्टापुढे विराट हरला, दिलं महागडं गिफ्ट

IPL 2024 : आयपीएल 2024 दरम्यान बंगळुरुचा स्टार फलंदाज विराट कोहली आणि कोलकाताचा युवा फलंदाज रिंकू सिंगचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत रिंकू विराटकडे एक गिफ्ट मागताना दिसत होता. मोठ्या हट्टानंतर अखेर विराटने रिंकूला महागडं गिफ्ट दिलं आहे. 

Apr 25, 2024, 09:55 PM IST

Virat Kohli: नो-बॉलवर विराट कोहलीला का दिलं आऊट? पाहा ICC चा नियम काय सांगतो...

Virat Kohli No-ball Controversy: कोलकाताविरुद्धच्या सामन्यात बाद झाल्यानंतर विराट कोहली चांगलाच संतापलेला दिसून आला. यावेळी त्याने आऊट झाल्यानंतर थेट मैदानावरील अंपयारशी पंगा घेतला

Apr 23, 2024, 12:00 PM IST

IPL 2024 : अंपायरशी पंगा घेणं विराट कोहलीला पडलं महागात, बीसीसीआयने सुनावली शिक्षा

IPL 2024 : आयपीएलमध्ये रविवारी कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुदरम्यान सामना रंगला. शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात कोलकाताने अवघ्या एका धावेने बंगळुरुवर विजय मिळवला. या सामन्यात विराट कोहलीच्या बाद होण्यावरुन चांगलाच वाद रंगला होता.

Apr 22, 2024, 06:03 PM IST

VIDEO : मैदानात अंपायरशी भिडला गौतम गंभीर, यामागचं कारण विराट तर नाही ना? सत्य जाणून घ्या

IPL 2024: आयपीएल 2024 मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी झाला तेव्हा मैदानावरील वातावरण अनेकदा तापलं. विराट आणि गंभीर दोघेही रागावलेले दिसत होते पण त्यामागचं कारण काय? प्रथम, विराट कोहली आऊट दिल्याने रागावलेला दिसला आणि गंभीरने अंपायरशी वाद देखील केले..

Apr 22, 2024, 09:21 AM IST

KKR vs RCB : 6,6,6... 24 कोटीच्या बॉलरला शेवटच्या ओव्हरमध्ये फुटला घाम, RCB च्या स्पिनरने केली धुलाई

KKR vs RCB: आयपीएल 2024 च्या लिलावात जेव्हा ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचे नाव समोर आले तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. अनेक फ्रँचायझी त्याला त्यांच्या टिममध्ये समाविष्ट करण्यास उत्सुक होत्या. पण शेवटी KKR ने त्याच्यावर 24.5 कोटी रुपये खर्च केले. पण ईडन गार्डन्सवर आरसीबीच्या गोलंदाजामुळे स्टार्कला चक्क घाम फुटला.

Apr 22, 2024, 08:48 AM IST

रिंकूने विराटची बॅट तोडली! संतापून विराट म्हणाला, 'तुझ्यामुळे मला..'; रिंकू म्हटला, 'तुझी शपथ..'

IPL 2024 Virat Kohli Angry On Rinku Singh: कोलकाता आणि बंगळुरुच्या संघांदरम्यान आज सामना खेळवला जाणार असून त्याआधीच हा व्हिडीओ समोर आला आहे. सरावादरम्यान या दोघांची भेट झाली तेव्हाचा हा व्हिडीओ आहे.

Apr 21, 2024, 11:50 AM IST

'विराट, गंभीरला 'ऑस्कर' दिला पाहिजे'; कॉमेंट्री बॉक्समधून गावसकरांचा शाब्दिक षटकार

IPL 2024 KKR vs RCB Sunil Gavaskar Comment: इंडियन प्रिमिअर लीगचा 10 वा सामना शुक्रवारी कोलकाता आणि बंगळुरुच्या संघादरम्यान एम. चेन्नास्वामी स्टेडियमवर खेळवण्यात आला. हा सामना कोलकात्याच्या संघाने जिंकला.

Mar 30, 2024, 11:42 AM IST

IPL 2024: विराटसमोर 24 कोटी 75 लाखाच्या गोलंदाजाचं आव्हान, इतिहासात पहिल्यांदा येणार आमने सामने

IPL 2024 KKR vs RCB: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलच्या सतराव्या हंगामात आज दहावा सामना रंगतोय. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि कोलकाता नााईट रायडर्सदरम्यान हा सामना रंगणार आहे. पण क्रिकेट चाहत्यांचं लक्ष असेल तर विराट कोहली आणि मिचेल स्टार्कवर.

Mar 29, 2024, 02:00 PM IST

10 चौकार, 13 षटकार आणि 158 धावा... 'या' खेळाडूने ठोकलं होतं आयपीएलचं पहिल शतक

IPL 2024 : इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा सतरा हंगाम काही दिवसातच सुरु होतोय. 2008 साली आयपीएलचा पहिला हंगाम खेळवण्यात आला होता. पहिल्या हंगामात पहिलं शतक ठोकण्याचा मान कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजाने पटकावलं होतं.

Mar 19, 2024, 06:45 PM IST

AB de Villiers: LIVE कार्यक्रमात डिव्हिलियर्सचं पत्नीसोबत भांडण; Danielle ला अचानक काय झालं? पाहा Video

AB de Villiers fight Wife Danielle Video: एका मुलाखतीत, कोणत्या संघाला सपोर्ट करत आहेत. या प्रश्नाच्या उत्तरात डिव्हिलियर्सने लगेच आरसीबीचे नाव घेतले पण त्याची पत्नी डॅनियल केकेआरला सपोर्ट करत होती. त्यावेळी दोघांमध्ये वाद (AB de Villiers Danielle fight) पेटल्याचं दिसून आलंय.

Apr 8, 2023, 05:11 PM IST

SRK Virat Dance Video: झुमे जो विराट... SRK बरोबर मैदानातच 'झुमे जो पठाण'वर थिरकला King Kohli

Shah Rukh Khan Virat Kohli Jhoome Jo Pathaan Dance: इडन गार्डन्सवरील सामन्यामध्ये केकेआरने आरसीबीला पराभूत केल्यानंतर शाहरुखने विराटसोबत पठाणमधील गाण्यावर केला भन्नाट डान्स

Apr 7, 2023, 11:13 AM IST