kkr

शाहरूख खान खेळला होता आयपीएलची मॅच

बॉलीवूड सुपरस्टार आणि कोलकता नाइट रायडर्सचा मालक शाहरूख खान याने गेल्या वर्षा आयपीएलमध्ये एक सामना खेळाला होता. आयपीएलच्या मुख्य स्पर्धेत हा सामना झाला नसून एक प्रदर्शनीय सामना होता. 

Feb 8, 2016, 02:06 PM IST

आता शाहरूखला वानखेडेवर एंट्री, एमसीएनं बंदी उठवली

मुंबई क्रिकेट असोसिएशन (एमसीए)नं बॉलिवूड स्टार शाहरुख खानवरील बंदी उठवली आहे. आता शाहरूख खान वानखेडे स्टेडियमवर मॅच बघायला जावू शकतो. एमसीएची रविवारी मुंबईत बैठक झाली या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. 

Aug 3, 2015, 12:14 PM IST

स्कोअरकार्ड : कोलकाताची रडत-कुढत पंजाबवर मात

स्कोअरकार्ड : कोलकाता Vs पंजाब

May 9, 2015, 04:16 PM IST

SCORE - कोलकाताचा दिल्लीवर १३ रन्सनं विजय

ईडन गार्डन स्टेडिअमवर दिल्ली डेअर डेव्हिल्स आणि कोलकता नाइट रायडर्स यांच्या सामना रंगतो आहे.

May 7, 2015, 07:54 PM IST

व्हिडिओ: पाहा विराट कोहली, ख्रिस गेलचा 'भांगडा'

कॅरेबियन बॅट्समन ख्रिस गेलला डांस करतांना आपण अनेकदा पाहिलंय. पण त्याला भांगडा करतांना पाहिलं? रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनं शनिवारी आपल्या होम ग्राऊंडवर कोलकाता नाइट रायडर्सचा पराभव करून शानदार विजय मिळवला. 

May 3, 2015, 01:51 PM IST

कोलकता नाइट रायडर्सचा चेन्नई सुपरकिंग्जवर ७ विकेटने विजय

आयपीएल ८ मध्ये चेन्नई सुपरकिंग्ज आणि कोलकता नाइट रायडर्स  यांच्यात सामना रंगला.  कोलकता नाइट रायडर्सने  चेन्नई सुपरकिंग्जवर ७ विकेटने विजय मिळवला.

Apr 30, 2015, 08:11 PM IST

LIVE SCORE - चेन्नई सुपरकिंग्ज वि. कोलकता नाइट रायडर्स

आपल्या मैदानावर खेळणाऱ्या चेन्नई सुपरकिंग्जचा मुकाबला गेल्या वेळचे विजेते कोलकता नाइट रायडर्सशी सुरू आहे. 

Apr 28, 2015, 08:26 PM IST

हैदराबादचा कोलकातावर विजय

कोलकता आणि हैदराबाद यांच्या रंगतदार लढत विशाखापट्टणम झाली. हैदराबादने कोलकातावर विजय विजय मिळवला.

Apr 22, 2015, 04:42 PM IST

रॉबिन उथप्पाची काहीच चूक नाही - कॅप्टन गंभीर

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा युवा क्रिकेटर सरफराज खान याच्यासोबत कथित स्वरुपात झालेल्या वादामुळे टीकेचा धनी ठरला तो रॉबिन उथप्पा... पण, कोलकाता नाईट रायडर्सच्या या सलामी बॅटसमनचा बचाव करण्यासाठी मैदानात उतरलाय तो या टीमचा कॅप्टन गौतम गंभीर... आयपीएलसारख्या टूर्नामेंटमध्ये अशा घटना घडतच असतात, असं गंभीरनं म्हटलंय. 

Apr 14, 2015, 05:59 PM IST

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू

स्कोअरकार्ड : कोलकाता नाईट रायडर्स Vs रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू 

Apr 11, 2015, 08:39 PM IST

मुंबईकर सूर्यकुमारच्या खेळीने केकेआर विजयी

आयपीएलचा पहिला सामना केकेआरने जिंकला आहे. मुंबई इंडिन्सचे १६८ धावांचे आव्हान कोलकाता नाईट रायडरने १८ षटकांत ३ गडी गमावत पूर्ण केले. सुर्यकुमार यादवने या सामन्यात सर्वाधिक म्हणजे ५ षटकार लगावले. तर फिंच आणि रायडु यांना बाद करणाऱ्या मोर्ने मोरकेलला सामनावीर म्हणून गौरवण्यात आलंय.

Apr 9, 2015, 12:07 AM IST

`तेज तर्रार` युसुफनं तोडला गिलख्रिस्टचा रेकॉर्ड...

‘आयपीएल-7’मध्य कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळणाऱ्या युसुफ पठाननं आयपीएलच्या इतिहासात सगळ्यात जलद गतीन हाफ सेन्चुरी ठोकण्याचा विक्रम आपल्या नावावर नोंदवलाय.

May 25, 2014, 09:32 AM IST

स्कोअरकार्ड : किंग्ज इलेवन पंजाब vs कोलकता नाइट रायडर्स

स्कोअरकार्ड : किंग्ज इलेवन पंजाब vs कोलकता नाइट रायडर्स

May 11, 2014, 04:06 PM IST

गौतम गंभीरच्या घरी छोट्या परीचं आगमन

कोलकाता नाईट रायडर्स टीमचा कॅप्टन गौतम गंभीर याचा आनंद गगनात मावेनासा झालाय. त्याची गौतमची पत्नी नताशा हिनं एका गोंडस मुलीला जन्म दिलाय.

May 1, 2014, 09:26 PM IST

आयपीएल ७: सुपर ओव्हरमध्ये राजस्थानची कमाल, केकेआरला हरवलं

राजस्थान रॉयल्स टीमनं शेख जायेद स्टेडियमवर झालेल्या कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या मॅचमध्ये चांगला विजय मिळवला. सुपर ओव्हरमध्ये मॅच टाय झाल्यानंत राजस्थान रॉयल्सला सर्वाधिक चौकार मारल्यानं विजयी घोषित करण्यात आलं.

Apr 30, 2014, 10:12 AM IST