कोकण-पुण्यात अवकाळी पाऊस, उत्तर महाराष्ट्रात गारपीट
नाशिक आणि धुळे जिल्ह्यात सलग दुस-या दिवशी गारपीटीमुळं पीकांचं मोठं नुकसान झाले आहे. कोकण आणि पुण्यातही अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. तर विदर्भ वगळता राज्यात येत्या ४८ तासांत पावसाची शक्यता कुलाबा वेध शाळेने व्यक्त केली आहे.
Dec 12, 2014, 06:02 PM ISTढगाळ वातावरणामुळे कोकणात आंब्यावर परिणाम
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Dec 12, 2014, 01:37 PM ISTकुस्ती स्पर्धा : कोकणात तांबड्या मातीची धुळवड
कोकणात तांबड्या मातीची धुळवड
Dec 7, 2014, 07:17 PM ISTExclusive : हिरवंगार कोकण आता भगवं
सिंधुदुर्गातलं राजकारण गेल्या नऊ वर्षांत पूर्णपणे बदलून गेलंय, राजकीय समीकरणं झपाट्यानं बदललीयत. नाथ पै, मधु दंडवते ते कोकणात शिवसेना... शिवसेना ते काँग्रेस आणि काँग्रेस ते शिवसेना असं एक वर्तुळ पूर्ण झालंय.
Nov 29, 2014, 09:11 PM ISTहिरवंगार कोकण आता भगवं
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Nov 29, 2014, 07:32 PM ISTउध्दव ठाकरे कोकण दौऱ्यावर
Nov 22, 2014, 03:01 PM ISTसुरेश प्रभू मातोश्रीवर, कोकणसह मुंबईतील रेल्वे प्रश्न सोडविणार
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीच्या दर्शन घेतल्यानंतर केंद्रीय रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांनी मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. दरम्यान, प्रवाशांच्या समस्या सोडवण्याबाबत अॅक्शन प्लॅन ठरवणार आहेत, असे आश्वासन मुंबईत आलेल्या रेल्वेमंत्री प्रभू यांनी दिले.
Nov 22, 2014, 08:14 AM ISTराज्यातील हवामान बिघडलं, कोकणात पाऊस
गेल्या चार दिवसांपासून राज्यातलं हवामान बिघडलंय. अनेक ठिकाणी पाऊस होतोय. कोकणात पावसाने दोन दिवस मुक्काम ठोकलाय. तर अनेक ठिकाणी ढगाळ हवा आहे.
Nov 14, 2014, 08:06 PM ISTअवतरलाय मांसाहारी भक्तांचा ‘बोंबल्या विठोबा’!
रायगड जिल्ह्यात पारंपरिक साजगावची यात्रा भरली आहे. कार्तिकी एकादशीला सुरु होणारी ही यात्रा सलग पंधरा दिवस भरत असते. संत तुकाराम महाराज हे सुद्धा या यात्रेत सहभागी झाल्याची आख्यायिका आहे.
Nov 8, 2014, 05:58 PM IST'बोंबल्या विठोबा'च्या यात्रेला सुरुवात!
'बोंबल्या विठोबा'च्या यात्रेला सुरुवात!
Nov 7, 2014, 08:52 PM ISTकोकण विकासासाठी मुख्यमंत्री काय करणार ?
//www.facebook.com/Zee24Taas Follow us on https://twitter.com/zee24taasnews
Oct 31, 2014, 12:55 PM IST'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
'निलोफर'नं मच्छिमार व्यवसाय पूर्णपणे ठप्प
Oct 28, 2014, 11:36 AM ISTशिवसेनेची कोकणात बाजी, भाजपला पाजलं पाणी
राज्यात कोकण वगळता मुंबई, मराठवाडा, विदर्भात भाजपानं विधानसभा निवडणुकीत मुसंडी मारलीय. विधानसभा निवडणुकीत कोकणात शिवसेनेनं भाजपला पाणी पाजलंय.
Oct 25, 2014, 12:41 PM ISTमुंबई - ठाणे - कोकणात किती मतांनी जिंकला तुमचा उमेदवार!
Oct 19, 2014, 08:33 PM ISTUPDATE - मुंबई - ठाणे - कोकण निकाल
12.04 PM
वडाळामधून काँग्रेसचे कालिदास कोळंबकर विजयी
12.03 PM
राष्ट्रवादीला मोठा धक्का, सचिन अहीर यांना शिवसेनेच्या सुनील शिंदे यांनी केले पराभूत
12.01 PM
राजापुरातून शिवसेनेचे राजन साळवी विजयी
11.51 AM
Oct 19, 2014, 07:02 AM IST