कोकणासाठी विशेष ट्रेन्स धावणार
कोकणातील चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी आहे. ९ ऑगस्ट आणि १५ ऑगस्ट रोजी लोकमान्य टिळक टर्मिनसवरून मडगावला जाणाऱ्या विशेष गाड्या सोडण्यात येणार आहेत.
Aug 6, 2013, 11:30 PM ISTगणपती उत्सव : कोकण रेल्वेचे बुकिंग पुन्हा फुल्ल
कोकणात जाणा-या गणपती स्पेशल ट्रेनचं बुकिंग अक्षरश दोन मिनिटांत फुल्ल झालंय. त्यामुळं गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या अनेक प्रवाशांचा पुन्हा एकदा हिरमोड झालाय.
Jul 31, 2013, 01:55 PM ISTकोकणच्या चाकरमान्यांना `मरे` पावली!
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणा-या चाकरमान्यांना मध्य रेल्वे पावली आहे. गणेशोत्सवासाठी 4 ते 22 सप्टेंबर या कालावधीत रेल्वेच्या 120 जादा फे-या यंदा धावणार आहे.
Jul 29, 2013, 11:46 PM ISTरायगडमध्ये पूर, रत्नागिरीत भीती कायम
रायगड जिल्ह्यालाही मुसळधार पावसाने झोडपून काढलंय. जिल्ह्याच्या कर्जत, खालापूर, खोपोली परिसरात मुसळधार पावसाने रुद्ररूप धारण केल्याने पाताळगंगा नदीला महापूर आलाय. पाताळगंगा नदीकाठच्या भातशेतीत पाणी साचलंय. तर रत्नागिरी जिल्ह्यात पुराची स्थिती कायम आहे.
Jul 25, 2013, 04:48 PM ISTकोकणात पावसाचा दणका, पूर परिस्थिती कायम
कोकणात पावसाने धुमाकूळ घातलाय. अनेक ठिकाणी पुराचे पाणी भरले आहे. रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून गेल्या दोन दिवसामंपासुन असलेली पूरस्थिती आजही कायम, चिपळूण, खेड, माखजण या बाजारपेठा पाण्याखाली असून संगमेश्वरलाही पुराचा धोका निर्माण झालाय.
Jul 24, 2013, 02:09 PM ISTकोकणात अतिवृष्टीचा इशारा
रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून मुसळधार पाऊस कोसळतोयं. या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. येत्या २४ तासात अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा वेधशाळेने दिलाय.
Jul 23, 2013, 10:49 AM ISTकोकणात वर्षा पर्यटनाची धूम!
कोकणात सध्या वर्षा पर्यटनाची धूम सुरू झालीय... धो धो पावसामुळे धबधबे वाहू लागले असून, धबधब्यांमध्ये चिंब भिजताना आणि पार्ट्या झोडताना पर्यटकांना आनंदही ओसंडून वाहतोय.
Jul 21, 2013, 06:53 PM ISTमुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर, रेल्वे सुरळीत
मध्यरात्रीपासून मुंबईसह उपनगरांत पावसाचा जोर वाढलाय. ठाण्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे.. मात्र या पावसाचा रेल्वे आणि रस्ते वहातुकीवर अजुनतरी कोणताही परिणाम झालेला नाही. मात्र पाऊस असाच सुरू राहील्यास रेल्वे आणि रस्ते वाहतुकीला याचा फटका बसू शकतो.
Jul 20, 2013, 08:56 AM ISTकोकणात मुसळधार पाऊस, वादळी नुकसान
मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर नैर्ऋत्य मोसमी वारे कोकणसह मुंबईमध्ये शनिवारी दाखल झाले. आतापर्यंत मान्सूनने राज्यातील कोकण, मराठवाडा, मध्य, उत्तर महाराष्ट्र व्यापला आहे. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगडमध्ये चांगला पाऊस कोसळत आहे. येत्या ४८ तासांमध्ये जोरदार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.
Jun 9, 2013, 10:22 AM ISTव्होल्वो कोकणासाठी, अडकल्या मुंबईच्या आगारी!
महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं कोकण टुरिझमसाठी घेतलेल्या सव्वा सहा कोटी रुपये किंमतीच्या पाच व्होल्वो बसेस बेस्टच्या आणिक बस आगारात धूळ खात पडून आहेत. जनतेचा पैसा पाण्यात कसा घालवला जातो. त्याचे हे एक उदाहरण.
May 23, 2013, 07:10 PM ISTनोकरीची संधी : ठाणे, कोकणात पोलीस भरती
कोकणातील ठाणे, नवी मुंबई आणि सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलातील रिक्त झालेल्या जागांची भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यामुळे तरूणांना पोलीस दलात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.
Apr 11, 2013, 07:38 PM ISTकोकणचं आरक्षण फुल्ल... नो टेन्शन!
काही लहानग्यांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु झाल्यात तर काहींच्या होण्याच्या मार्गावर आहेत. साहजिकच सुट्ट्या लागल्यानंतर पहिला बेत तयार असतो तो गावच्या फेरफटक्याचा... गेल्या कित्येक वर्षांच्या अनुभावानं आता एसटी यासाठी तयार झालीय.
Apr 11, 2013, 04:18 PM ISTगुहागर नगरपंचायतीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ
गुहागरमधील पहिल्याच नगर पंचायती निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचं घड्याळ उदयाला आले आहे. या ठिकाणची निवडणूक प्रतिष्ठीत करण्यात आली होती. १७ जागांसाठी झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीने ११ जागा जिंकत स्पष्ट विजय मिळविला.
Apr 1, 2013, 12:11 PM ISTकोकणात पारंपरिक पद्धतीनं होळी साजरी
कोकणात मंगळवारपासून होळीच्या सणाला सुरुवात झालीय. पारंपरिक पद्धतीनं साज-या होणा-या कोकणातल्या होळी साजरी करण्यात आली.
Mar 27, 2013, 04:50 PM ISTराज, माहिती घेऊनच आरोप करा- नारायण राणे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्योगमंत्री नारायण राणे यांच्यातील वाद आता आणखी चिघळला आहे. खेडमध्ये राज ठाकरेंनी नारायण राणेंवर केलेली टीका राणेंना चांगलीच झोंबली आहे.
Feb 17, 2013, 10:14 PM IST