नारायण राणे जमिनी बळकवण्यात मग्न - राज
कोकणातल्या लोकांवर नारायण राणेंची दहशत आहे आणि त्यांच्याच जमिनी बळकावण्याचं कारस्थानही त्यांच्याकडूनच होतंय
Feb 15, 2013, 10:43 PM IST`महानामा` तून नामदेवांच्या कार्यावर प्रकाशझोत - कोत्तापल्ले
महाराष्ट्रातील प्रबोधनाची सुरुवात संत ज्ञानदेव-नामदेवांनीच सुरू केली. संत नामदेवांनी तर समतेची, मराठीची पताका देशभर नेली. पण दुर्दैवानं नामदेवांकडं महाराष्ट्राचं दुर्लक्ष झालं. `महानामा` या ग्रंथातून नामदेवरायांच्या राष्ट्रव्यापी कार्यावर नवा प्रकाशझोत पडेल, असा विश्वास अखिर भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी इथं व्यक्त केला.
Jan 14, 2013, 12:30 PM ISTसंमेलनाचा समारोप : मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्र्याची पाठ
चिपळुणातील ८६व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचा समारोप आज होत असताना समारोप सोहळ्याकडे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पाठ फिरवली आहे.
Jan 13, 2013, 05:31 PM IST.....तुम्हीच आमची प्रेरणा - उद्धव ठाकरे
सारस्वतांनो तुम्हीच आमची प्रेरणा आहात. शाळेत तुमचे धडे वाचले नसते तर राजकारणात येथपर्यंत आलोच नसतो, असे प्रतिप्रादन शिवसेना कार्यप्रमुख उद्धव ठाकरे यांनी येथे केले.
Jan 13, 2013, 04:32 PM IST‘झी २४ तास’ साहित्य जागर
साहित्य संमेलनात ज्या लेखकांना स्थान नाही पण तुमच्या लेखी ते खूप छान लेखक आहेत. अशा काही लेखकांची नावे आम्हांला कळवा.
Jan 8, 2013, 08:41 PM ISTसाहित्य संमेलनाचा खर्च सव्वा कोटी
चिपळूण साहित्य संमेलनाची जोरदार तयारी सुरु आहे. संमेलनाचा खर्चही आटोक्यात ठेवण्याचा आयोजकांकडून प्रयत्न करण्यात येतोय. आतापर्यंत संमेलनावर सव्वाकोटी रुपये खर्च झाल्याची माहिती आयोजक प्रकाश देशपांडे यांनी दिलीय.
Jan 8, 2013, 07:04 PM ISTशिवसेना नेते उपरकर मनसेच्या वाटेवर
सिंधुदुर्गातले शिवसेनेचे नेते आणि माजी आमदार परशुराम उपरकर नाराज असून मनसेच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. उपरकरांना विधान परिषदेचं तिकीट नाकारल्यामुळे ते नाराज आहेत.
Jan 7, 2013, 09:33 AM ISTकोकणातील जमिनी विकल्यास पस्तावाल – राज ठाकरे
कोकणची प्रगती हवी असेल तर परप्रांतीयांना जमिनी विकण्याऐवजी आपल्याच हातात ठेवल्या तरच कोकणचा विकास होईल. यासाठी सर्वांनी पक्षांची लेबले न लावता कोकणच्या विकासाचा विचार केला पाहिजे, असे मत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शनिवारी व्यक्त केले.
Jan 6, 2013, 10:45 AM ISTनाताळासाठी रम्य कोकण ठरतंय ‘हॉट स्पॉट’
नाताळ, विकेन्ड आणि थर्टी फर्स्ट असा तिहेरी योग जुळून आल्यानं कोकणात पर्यटकांनी गर्दी केलीय.
Dec 25, 2012, 08:31 AM ISTसंमेलनावरून - राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय
कोकणात राजकीय पटलावर घडलंय-बिघडलंय हे नेहमीच नाट्य पाहायला मिळते. कोकणात वक्तृत्वावर पकड असलेल्या नेत्याला पक्षात घेण्यासाठी शरद पवारांनी हालचाल केली. पवारांच्या उपस्थित भास्कर जाधव समर्थकांसह राष्ट्रवादीत ढेरेदाखल झाले. तेथून कोकणात वाढणाऱ्या राष्ट्रवादीत ठिणगी पडली आणि राष्ट्रवादीत घडलंय बिघडलंय असं वातावरण निर्माण होवू लागलं. हे वातारण पक्ष वाढीला मारक ठरत आहे.
Dec 9, 2012, 06:19 PM ISTगाडगीळ अहवालामुळे कोकणचा विकास ठप्प होईल - मुख्यमंत्री
कोकणाचा विकास होण्यासाठी आणि काय विकास केला जावा यासाठी माधव गाडगाळ समिती स्थापन करण्यात आली. मात्र, या माधव गाडगीळ समितीचा अहवाल स्वीकारल्यास कोकणचा विकास ठप्प होईल, असं मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.
Nov 25, 2012, 03:55 PM ISTकोकणात समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन
कोकणातील रत्नागिरीत दापोली तालुक्यातल्या समुद्रकिना-यावर डॉल्फिनचं दर्शन होऊ लागलंय. त्यामुळं विक एन्डची रंगत अधिकच वाढलीये. पर्यटकांसाठी हा वेगळा अनुभव ठरतोय.
Nov 6, 2012, 10:37 AM ISTकोकणातलो गणेशोत्सव
गणपतीचो उत्सव.. हा हा म्हणता कधी वरष सरता कळनाचं नाय.. खर तर ह्यो उत्सव जगाचो आसलो तरी कोकणातल्या वाडीवाडीत जा काय धुमशान व्हता ना ता काय़ सांगाचा म्हाराजा..
Sep 18, 2012, 04:38 PM ISTकोकणातील उध्वस्त कुटुंबांचा आक्रोश
तीन वर्षांपूर्वी कोकणात झालेल्या फियान वादळाच्या आठवणी आजही कोकणात ताज्या आहेत. अनेकांचे बेपत्ता झालेले नातेवाईक आजही परतलेले नाहीत. ते परत येतील या एकाच आशेनं त्यांच्या पत्नी, मुलं वाटेकडे डोळे लावून बसलेत. शासनाच्या निकषामुळे ही कुटुंब मदतीपासून वंचित आहेत.
Aug 8, 2012, 09:15 AM ISTकोकण, मुंबईत पावसाला सुरूवात
सिंधुदुर्गात आज पहाटेपासूनच जोरदार पावसाला सुरूवात झालीय. मान्सूनच्या आगमनानंतर लपंडाव करणा-या पावसानं आता ख-या अर्थानं हजेरी लावलीय. तर हवामान खात्याच्या अंदाजानुसार दोन दिवसांपूर्वीच मुंबईत पाऊस दाखल झाला आहे. अनेक ठिकाणी पावसाच्या चांगल्या सरी कोसळल्या. ठाणे, नवी मुंबई आणि पनवेल, उरण भागात चांगला पाऊस झाला.
Jun 18, 2012, 09:07 AM IST